Scholarship Exam-NMMS शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर

8th Class Scholarship Exam Date

The NMMS Scholarship Examine will be held on Sunday (i.e. 19th June). Candidates download their admit card from below given link. Read the details given below on this page. Keep visit us for the further updates of NMMS Scholarship 2022.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

8th scholarship

8th Class Exam Date: The Maharashtra State Examination Council will conduct the eighth scholarship examinations on 19th June 2022 across 499 Center in Maharashtra. Applicants who applied for these scholarship may downloads their admit card from  www.mscepune. in व https://nmmsce.in. Hall Ticket available form 8th June 2022.  Read More details as given below. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) इयत्ता आठवीसाठी परीक्षा रविवारी (ता.१९) घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील एकूण ४९९ केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील एकूण ९२३६ शाळा व एकूण १ लाख ३० हजार ९४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परीषदेच्या www.mscepune. in व https://nmmsce.in या संकेतस्थळावर शाळांना लॉगिनवर ८ जूनपासून उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

आठवीच्या  विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा १९ जूनला

सदर प्रवेशपत्रे  विद्यार्थ्यांस  उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. प्रवेशपत्राबाबत मुख्याध्यापक, पालक किंवा विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास संबंधित परीक्षा केंद्रसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

२००७-०८ शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे असा योजनेचा हेतू आहे. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एक हजार असे वर्षाला बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.


 

5th & 8th Class Scholarship Exam Postpone

शिष्यवृत्ती परीक्षा – २०२२ ही काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे. परीक्षेचा सुधारित दिनांक यथावकाश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

5th & 8th Class Scholarship Exam Schedule Details will be available on this page. All important notification will be available on https://www.2022.mscepuppss.in/startpage.aspx this Scholarship portal of MSCE Pune. 5th & 8th Class Scholarship Exam New scheduled will be declared soon. So Keep visit on our website for further updates.

MSCE SCHOLARSHIP

The fifth and eighth scholarship examinations are expected to be held by the end of June. After the end of the academic year, the moment has come for the scholarship examination and it is understood that this examination will be held now. Information in this regard will be given soon by the Examination Council.

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा जून महिन्याच्या अखेरिस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेला मुहूर्त सापडला असून ही परीक्षा आता घेण्यात येणार असल्याचं समजत आहे. परीक्षा परिषदेतर्फे यासंदर्भातील माहिती लवकरच दिली जाणार आहे.

  • या परीक्षेला राज्यातील साधारण सात लाख विद्यार्थी बसल्याची माहिती आहे. अजून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसायचं असेल तर आठवडाभराची मुदतही जाहीर केली जाणार आहे. लवकरच याबाबतच सुधारीत वेळापत्रक जाहीर केलं जाईल.
  • ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात नियोजित असते. मात्र, टीईटी परीक्षेतील गैरप्रकारानंतर या परीक्षेची जबाबदारी कोण घेणार, असं परीक्षा मंडळाला वाटत होतं. त्यानंतर किमान दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर तरी या परीक्षा घेता येतील, असं वाटत होतं.
  • मात्र, आता जून महिन्याच्या अखेरीस या परीक्षेला मुहूर्त सापडण्याची शक्यता आहे

The Maharashtra State Examination Council will conduct the fifth and eighth scholarship examinations on April 25 across the state. The exam has been postponed for two months due to the crisis in Corona and will be held on the fourth Sunday of April instead of February 2021.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २५ एप्रिल राज्यभरात होणार आहेत. करोनाच्या संकटामुळे ही परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आली असून, फेब्रुवारी २०२१ ऐवजी एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

दरवर्षी इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती घेण्यात येते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येते.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा 
Scholarship Exams 2021 Scholarship Exam

MSCE Scholarship Exam 2021: Pre-Primary Scholarship Examination and Pre-Secondary Scholarship Examination conducted by Maharashtra State Examination Council is conducted in the month of February every year. However, due to the Corona crisis, the exam has been postponed for two months and will be held on the fourth Sunday of April instead of February 2021.

राज्यातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीऐवजी एप्रिलमध्ये होणार आहेत…

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणारी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते. परंतु, करोनाच्या संकटामुळे ही परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात आली असून, फेब्रुवारी २०२१ ऐवजी एप्रिल महिन्याच्या चौथ्या रविवारी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

दरवर्षी इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती घेण्यात येते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेण्यात येते. शासनमान्य शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. यंदा करोनाचे सावट अद्याप कमी झाले नसल्याने ही परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यासदेखील विलंब झाला होता. नाशिक जिल्ह्यातील ५७ हजार ६२६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४ हजार ८१६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

प्राथमिक शाळा उघडण्याबाबत निर्णय नाही: शिक्षणमंत्री

दरम्यान, पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाच्या अहवालानंतरच प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेण्यात येईल. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याबाबतचा विचार करता येईल. लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्य विषयक सूचनांचे पालन करणे सहज शक्य नसल्याने पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी अद्याप कोणतीही भूमिका मांडलेली नाही. तसेच कोणताही निर्णय झालेला नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यकालीन उपाययोजना, सुरक्षा व आरोग्य विषयक बाबींचा विचार करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित लक्षात घेऊन सरकार योग्य तो निर्णय घेईल अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

सोर्स: सकाळ


For filling up the online applications for Pre Higher Primary Scholarship exam 5th standard & Pre Secondary Scholarship exam 8th standard applications closing date is now extended to 30th November 2019.

On 16th February 2020, in Maharashtra state’s all districts scholarship examinations will be conduct combine. An official notification regarding this was already released on official website. For filling up the online applications online link was started on 1st November 2019, now the closing date for filling up the online application is now extended to 30th nonmember 2019. Interested students have to comepletet their online applications before closing date.

5th & 8th Class Scholarship Exam Schedule

Maharashtra State Examination Councils Pre Primary Scholarship Exam (5th) & Pre Secondary Scholarship Exam (8th) examinations schedule is change. This change is made due to Indian Army School Admission Re-Examinations is going to conduct on 24th February 2019. Both examinations was going to conduct on 24th February 2019, therefore there is change in the examinations of this paper. As per the revised schedule for this examinations Maharashtra State Scholarship examinations will be conduct on 24th February 2019 as per the following mention schedule.

Scholarship examinations & All India Army School Admission re-examinations will be conduct on same centers. So students who applied for the both of these examinations can be apply for this one after another. Interested candidates are request to attend their respective examinations as on schedule time on 24th February 2019.

Other Related Links :


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!