आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यासाठी अर्ज

Aaple Sarkar Seva Kendra Registration

‘Aaple Sarkar Seva Kendra’ in Mumbai suburban district. Applications in the prescribed format are being invited from interested candidates/institutions. However, interested candidates/institutions should submit the application in the prescribed format. Application invited for 86 Center.  The application deadline is December 5, 2020.

आपले सरकार सेवा केंद्र

Register For Aaple Sarkar Seva Kendra : Apply For Aaple Sarkar Seva Kendra – मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरु करावयाची आहेत. त्याकरिता इच्छुक उमेदवार/ संस्था यांच्याकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी/ संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज दाखल करावेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2020 आहे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्जाचा विहित नमुना www.mumbaisuburban.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 20 नोव्हेंबर 2020 पासून दिनांक 5 डिसेंबर 2020 पर्यंत उपलब्ध असेल. अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारले जातील, याची नोंद घ्यावी. या संदर्भातील अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.

Apply For Aaple Sarkar Seva Kendra

  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • केंद्र संख्या: 86
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2020
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 डिसेंबर 2020
  • अधिकृत वेबसाईट – www.mumbaisuburban.gov.in

For Details information Click Here 

1 Comment
  1. Manju says

    I have an NGO give details

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!