अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत १२०० कर्मचाऱ्यांची भरती! ADCC Bank Bharti 2023

ADCC Bank Recruitment 2023

ADCC Bank Recruitment 2023

Ahmedngar District Central Co-Operative Bank means ADCC Bank will be recruiting 1200 employees soon! As per the news Former MLA Shivaji Kardile assumed office as the President of District Central Cooperative Bank on Tuesday. Kardile said that 60 percent of the posts in the district bank are vacant. A proposal for the recruitment of 700 vacant posts has been sent to the Cooperative Commissioner. The proposal for other 500 posts will also be sent soon, and this recruitment process will be implemented through the state government. Kardile said that he will meet the Chief Minister and Deputy Chief Minister for that. Candidates Read the complete details given below and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल, अंतिम निवड यादी जाहीर
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
DTE पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु, येथे पहा वेळापत्रक
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत १२०० कर्मचाऱ्यांची भरती !

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा मंगळवारी पदभार स्वीकारला. कर्डिले यांनी सांगितले की, जिल्हा बँकेतील ६० टक्के पदे रिक्त आहेत. विविध रिक्त असलेल्या ७०० पदांच्या भरतीचा प्रस्ताव सहकार आयुक्तांना पाठविण्यात आलेला आहे. इतर ५०० पदांसाठीचा प्रस्तावही लवकरच पाठविण्यात येणार असून, ही भरती प्रक्रिया राज्य सरकारमार्फत राबविण्यात येईल. त्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे कर्डिले म्हणाले.

Ahmednagar DCC Bank Bharti 2023

अहमदनगर जिल्हा बँकेतील ६० टक्के पदे रिक्त !

 1. कर्डिले पत्रकारांशी बोलत होते. – जिल्हा बँकेची यापूर्वीची भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती, याकडे लक्ष वेधले असता आगामी पद भरती पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.खासगी व राष्ट्रीयीकृत बँका गावपातळीवर जाऊन सेवा देऊ लागल्या आहेत. या आव्हानाला तोंड देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला जाईल. मोबाइल बँकिंग सेवा सुरू झाली आहे. इतर सुविधा लवकरच सुरू होतील, असे त्यांनी सांगितले.
 2. राहुरीतील बंद पडलेला तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद ठेवून चालणार नाही, त्याच्या मूल्यांकनाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. संचालक मंडळाच्या निर्णयानंतर तो भाडेतत्त्वावर चालवण्यास दिला जाणार असल्याचेही कर्डिले यांनी स्पष्ट केले.
 3. राजकारण न करता परंपरा कायम ठेवणार – अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी बँकेचे संचालक माजी मंत्री शंकरराव गडाख, चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच काहींची प्रत्यक्ष भेटही घेतली असून, यापुढे बँकेत राजकारण न आणता जुन्या जाणत्या नेत्यांनी जी परंपरा निर्माण केली, ती कायम ठेवणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले.
 4. बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मी अजित पवार व बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलमध्ये होतो. त्यावेळीही आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना बँकेमध्ये राजकारण नको, असे सांगून अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध केली. परंतु, नवीन अध्यक्ष निवडताना थोरात व पवार यांनी बाजूला ठेवले. बँकेत राजकारण आणले. हा सर्व प्रकार देवेंद्र फडणवीस यांना सांगितला. त्यांनी निवडणूक ताकदीने लढविण्याचा आदेश दिला. त्यानुसार निवडणूक लढविली आणि जिंकलो, असे कर्डिले म्हणाले.
 5. शेतकरी व साखर कारखानदार अशा दोघांनाही न्याय – अध्यक्षपदाची निवडणूक झाली, आता राजकारण बाजूला ठेवून सर्व संचालकांच्या संमतीने कारभार केला जाईल, ज्येष्ठ नेते स्व. मारोतराव घुले, स्व. आबासाहेब निंबाळकर, स्व. भाऊसाहेब थोरात, यशवंतराव गडाख यांनी बँकेत शिस्त, परंपरा निर्माण केली. तीच परंपरा आपण काय ठेवू, असे सांगताना नूतन अध्यक्ष कर्डिले यांनी आपण जाणीवपूर्वक आज स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीचे औचित्य साधत सूत्रे स्वीकारल्याचे सांगितले. शेतकरी व साखर कारखानदार अशा दोघांनाही न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

Age Limit at ADCC Bank Recruitment 2023

 • Candidates Age Rang Should be between 21 to 43 years

Qualification Details Ahmednagar ADCC Bank Recruitment

 • Candidates Should Have Passed Graduate, Post Graduate experience from a recognized board.

Online Apply Process in ADCC Bank Bharti 2023

 • Who wants to apply for qualified forms.
 • If you are willing to fill the form, then you can apply on the official website adccbanknagar.org/
 • Before the last date.

Selection Process in ADCC Bank Recruitment2023

 1. Written Test
 2. Efficiency Test
 3. Document verification
 4. Merit List
 5. Interview

Required Documents for online apply at Ahmednagar DCC Bank

 1. Education certificate
 2. Identity Card – Voter ID Card, Aadhar Card, Driving License, PAN Card and others
 3. Caste certificate
 4. Residence certificate
 5. Date of birth certificate
 6. Passport Size Photo
 7. Employment registration certificate
 8. Other Documents

OFFICIAL WEBSITE


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  ADCC Bank Recruitment 2023 Online Apply

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!