AFCAT Results

AFCAT Results

Afcat Results  2021 Indian Airforce Common Admission Test 2021 Final Merit List

The final merit list of Indian Air Force Common Admission Test 2021 has been announced. Candidates who have appeared for this exam this year can check the merit list by visiting the official website. Candidates will know whether they have been selected or not according to this list. According to the notice given on the official website of AFCAT exam – afcat.cdac.in, the candidates are given information about their eligibility, order of merit, medical fitness test and branches according to the preference of the candidates.

इंडियन एयरफोर्स प्रवेश परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

इंडियन एयरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट २०२१ ची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी यंदा ही परीक्षा दिली आहे, ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन मेरिट लिस्ट चेक करु शकतात. आपली निवड झाली की नाही हे उमेदवारांना या यादीनुसार कळेल. एएफसीएटी परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटवर – afcat.cdac.in दिलेल्या नोटीसनुसार उमेदवार त्यांची एलिजबिलिटी, ऑडर्र ऑफ मेरिट, मेडिकल फिटनेस टेस्ट आणि उमेदवारांच्या पसंतीक्रमानुसार ब्रांचेस आदी माहिती देण्यात आली आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

उमेदवारांना अकॅडमीत रिपोर्ट करण्याचा दिवस आणि वेळ कॉल लेटरच्या माध्यमातून नंतर कळवले जाईल. उमेदवारांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे.

पोस्ट किंवा ईमेलच्या माध्यमातू आले कॉल लेटर

उमेदवारांनी अर्ज करताना जो ईमेल आणि पत्ता दिला होता, त्यावर रजिस्टर्ड पोस्टने कॉल लेटर पाठवले जाईल. कॉल लेटरमध्ये दिलेल्या वेळेत उमेदवारांना कॉल लेटरमध्ये दिलेल्या वेळेत रिपोर्टिंगसाठी उपलब्ध व्हायचे आहे.

इंडियन एयरफोर्स प्रवेश परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!