AICTE Internship Portal: इंटर्नशिप करणे आता झाले सोपे; इंटर्नशिपबद्दल माहिती देणारे पोर्टल सुरु

AICTE Internship Portal

AICTE Internship Portal : Union Ministry of Education and the All India Council of Technical Education has Launched the Special Portal For Internship This is a portal for students looking for internships. Information about internships available at various places through AICTE Internship Portal will be available here. Students can visit https://internship.aicte-india.org for information on internship opportunities. Read More details about AICTE Internship Portal.

भारतीय विद्यार्थी शिक्षित असतात. मात्र, रोजगारासाठी पात्र नसतात, अशी तक्रार वारंवार केली जाते. त्यामुळे भारतीय विद्यार्थी जागतिक स्तरावर रोजगारासाठी तयार व्हावेत, या हेतूने इंटर्नशिप पोर्टलची (internship Portal) सुरुवात करण्यात आली आहे. इंटर्नशिपच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पोर्टल फायदेशीर ठरेल, असे बोलले जात आहे.

भारतीय विद्यार्थी शिक्षित असतात. मात्र, रोजगारासाठी पात्र नसतात, अशी तक्रार वारंवार केली जाते. त्यामुळे भारतीय विद्यार्थी जागतिक स्तरावर रोजगारासाठी तयार व्हावेत, या हेतूने इंटर्नशिप पोर्टलची (internship Portal) सुरुवात करण्यात आली आहे. इंटर्नशिपच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पोर्टल फायदेशीर ठरेल, असे बोलले जात आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालय (Union Ministry of Education)आणि अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (All India Council of Technical Education,AICTE) यांच्यातर्फे इंटर्नशिपच्या संधीबाबत माहिती देण्याकरिता विशेष पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. डिजिटल स्किल (Digital Skilled) उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना देशभरात विविध ठिकाणी उपलब्ध इंटर्नशिपबाबत माहिती दिली जाईल. विद्यार्थी https://internship.aicte-india.org या संकेतस्थळावर जाऊन इंटर्नशिपच्या संधीबाबत माहिती मिळवू शकतात.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत (यूजीसी) अलीकडेच महाविद्यालयांना उपक्रमाबाबत माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगारासाठी उपक्रमांतर्गत प्रशिक्षित केले जाईल. संकेतस्थळावर भारत सरकारच्या विविध मंत्रालयामध्ये असणाऱ्या इंटर्नशिपच्या संधीविषयी तसेच गुगल, सिस्कोसारख्या खासगी कंपनी येथे उपलब्ध असणाऱ्या संधीबाबत माहिती दिली जाईल. २०२५ सालापर्यंत एक कोटी विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी देण्याचा शासनाचा मानस आहे. एआयसीटीईच्या https://1crore.aicte-india.org या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संस्थानाही मिळणार लाभ…

  • पोर्टलवर केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर विविध संस्थासाठी इंटर्न शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
  • शासकीय संस्था, एनजीओ, स्थानिक स्वराज संस्था यांच्यासह विविध संस्था तरुणांमधील नवप्रतिभा या पोर्टलच्या माध्यमातून शोधू शकतात.
  • इंटर्नशिपच्या पोर्टलमुळे संस्थाना प्रतिभावान विद्यार्थी शोधण्यास तसेच कारभार चालवायला मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिकृत वेबसाईट 

2 Comments
  1. Harsha Vasant nhavkar says

    It’s really nice

  2. Harsha Vasant nhavkar says

    I am interested

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!