AIIMS Results-AIIMS M.S.c Nursing परीक्षेचा निकाल जाहीर

AIIMS Msc Nursing Result 2021 Declared

The results of AIIMS M.Sc Nursing 2021 have been released on the official website of the All India Institute of Medical Sciences i.e. All India Institute of Medical Sciences Candidates who have appeared for the exam can check their results by visiting the official website aiimsexams.ac.in.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल, अंतिम निवड यादी जाहीर
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
DTE पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु, येथे पहा वेळापत्रक
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

AIIMS M.S.c Nursing result: AIIMS M.Sc नर्सिंग 2021 चा निकाल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्यूय ऑफ मेडिकल सायन्सने अधिकृत वेबसाइटवर जारी केला आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे, ते आपला निकाल अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in वर जाऊन पाहू शकतात. एमएससी एम्स नवी दिल्ली, एम्स भोपाळ, एम्स भुवनेश्वर, एम्स जोधपुर, एम्स पाटणा, एम्स रायपूर आणि एम्स ऋषिकेश साठी नर्सिंग कोर्स प्रवेश परीक्षा २७ जून रोजी आयोजित करण्यात आली होती.

एमएससी नर्सिंग पाठ्यक्रम परीक्षेसाठी जे उमेदवार उपस्थित होते, ते आपला निकाल aiimsexams.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात.

या प्रवेश परीक्षेत एकूण ८८३ उमेदवार पात्र ठरले आहेत. प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे –

  • सर्वसाधारण – २७२
  • एसटी – ३१
  • एससी – २८
  • ओबीसी – ३२०
  • ईडब्ल्यूएस – ८८
  • माजी कर्मचारी – ४२
  • पीडब्ल्यूबीडी – २

AIIMS PG Final Result 2020 Declared

AIIMS PG Final Results 2020: The All India Institute of Medical Sciences (AIIMS) has announced the final results of the admission process conducted for admissions to postgraduate courses. Candidates who have appeared for this exam can view their results on aiimsexams.org. This exam was conducted for admission to DM / CH and MD courses.

AIIMS PG Final Results 2020:

एम्स पीजी २०२० परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

AIIMS PG Final Results 2020: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी आयोजित केलेल्या प्रवेश प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे ते आपला निकाल aiimsexams.org वर पाहू शकतात. या परीक्षेद्वारे डीएम / सीएच आणि एमडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा झाली होती.

सीबीटी निकालांची घोषणा २० नोव्हेंबर रोजी केली गेली होती आणि नंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांसाठी दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेचे आयोजन २ डिसेंबर ते ४ डिसेंबर २०२० या कालावधीत करण्यात आले होते. या परीक्षेला डिपार्टमेंटल, क्लिनिकल, प्रॅक्टिकल किंवा लॅब बेस्ड असेसमेंट म्हणतात.

अंतर्गत भोपाळ, भुवनेश्वर, जोधपूर, पाटणा, रायपूर, ऋषिकेश आणि दिल्लीच्या विविध विभागांमधील पीजी कोर्सेसच्या प्रवेशासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांची मेरीट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जारी करण्यात आली.

एम्सने जारी केले महत्त्वाचे निर्देश

एम्सने पीजी कोर्सेसमध्ये प्रवेशांसाठी निकालासह अन्य महत्त्वाचे निर्देशही एम्सने जारी केले आहेत. यानुसार निवड झालेल्या उमेदवारांना ३१ जानेवारीपर्यंत क्वालिफाइंग डिग्री आणि तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणे अनिवार्य आहे. रिपोर्टिंगच्या वेळी महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दोन उमेदवारांचे गुण समान असतील तर नियमानुसार वयोमानाच्या निकषानुसार अधिक वयाच्या उमेदवाराला संधी दिली जाईल. निकालासह ‘कन्सेन्ट फॉर्म’ भरून १९ डिसेंबर २०२० पर्यंत दिलेल्या [email protected] या इमेलवर मेल करायचा आहे.


AIIMS PG result 2020

AIIMS PG result 2020: The results of the post-graduate examination conducted by the All India Institute of Medical Sciences, New Delhi were announced on Thursday. The results are available on the AIIMS official website. Candidates who have appeared for the AIIMS PG Final Examination should visit the AIIMS website at aiimsexams.org and view their results. The results can also be downloaded. The AIIMS PG final exam was held in August.

AIIMS PG result 2020: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पदव्युत्तर पदवी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. एम्सच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी एम्स पीजी अंतिम परीक्षा दिली आहे, त्यांनी aiimsexams.org या एम्सच्या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि आपला निकाल पाहावा. निकाल डाऊनलोडही करता येणार आहे.

एम्स पीजी अंतिम परीक्षा ऑगस्ट महिन्यातच घेण्यात आली होती.

AIIMS PG result 2020 कसा पाहाल?

पुढे दिलेल्या स्टेप बाय स्टेप पद्धतीने एम्स पीजी फायनल निकाल पाहता येईल –

१) एम्सचे अधिकृत संकेतस्थळ aiimsexams.org वर जा.

२) होमपेजवर Result: Final Post-Graduate Programme Professional Examination held in August,2020 या पर्यायावर क्लिक करा.

३) आता एक नवे पेज उघडेल.

४) कंट्रोल + एफ (Ctrl + F) बटण दाबून तुमचं नाव आणि रोल नंबर द्या.

५) आता स्क्रीनवर तुमचा एम्स पीजी निकाल दिसेल.

६) हा निकाल डाऊनलोड करता येईल आणि भविष्यातील संदर्भासाठी या निकालाची तुम्ही प्रतही घेऊ शकता.

पुढील थेट लिंकद्वारे देखील उमेदवार एम्स पीजीचा निकाल पाहू शकतात.

OFFICIAL WEBSITE

AIMMS PG Result 2020


AIIMS PG Results: All India Institute of Medical Sciences (AIIMS) has announced the results of PG 2020. Candidates can check their results by visiting AIIMS official website aiimsexams.org. AIIMS has also issued a provisional quality list with results. This list is for online placement or counseling of subjects. The mock round of online allotment or counseling will start on Sunday 21st June 2020. This will be followed by formal rounds of online distribution or counseling. All details are available at aiimsexams.org

एम्स पीजी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

एम्स पीजी अभ्यासक्रमांसाठी ५ जून रोजी झालेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. काउन्सेलिंगसाठी पात्र उमेदवारांची यादी एम्सने जारी केली आहे. कसा पाहायचा निकाल वाचा…

AIIMS PG Result 2020: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने पीजी २०२० चा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार एम्सच्या अधिकृत वेबसाईट aiimsexams.org वर जाऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. एम्सने निकालासह तात्पुरती गुणवत्ता यादी देखील जारी केली आहे. ही यादी विषयांच्या ऑनलाइन जागावाटप किंवा समुपदेशनासाठी आहे. ऑनलाइन जागावाटप किंवा समुपदेशनाची मॉक फेरी रविवारी २१ जून २०२० पासून सुरू होईल. त्यानंतर ऑनलाइन वाटप किंवा समुपदेशनाच्या औपचारिक फेऱ्या सुरू होतील. यासंबंधी सर्व तपशील aiimsexams.org वर उपलब्ध असतील.

निकालाच्या यादीमध्ये ज्या उमेदवाराचं नाव नसेल ते उमेदवार त्यांची रँक व पर्सेंटाइल संबंधित अधिकृत वेबसाइट aiimsexams.org १९ जून रोजी किंवा नंतर तपासू शकतात. त्यांना अकॅडेमिक टॅबमधून आपला लॉगइन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे लागेल.

ही परीक्षा ५ जून २०२० रोजी परीक्षा झाली. सुमारे ३३ हजार उमेदवार परीक्षेला बसले होते. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुचविलेले सर्व सुरक्षा उपाय परीक्षेच्या वेळ लागू केले गेले होते.

निकाल रोलनंबरनुसार नसून गुणवत्ता क्रमांकांनुसार आहे. यात केवळ अशाच उमेदवारांचा समावेश आहे जे ऑनलाइन वाटप किंवा समुपदेशनासाठी तात्पुरते पात्र आहेत.

नवी दिल्ली, भोपाळ, भुवनेश्वर, जोधपूर, नागपूर, पटना, रायपूर आणि ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयाती विविध एमडी / एमएस / डीएम ६ वर्षे / मास्टर ऑफ सर्जरी ६ वर्षे / एमडीएस अशा विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांना या परीक्षेमार्फतच प्रवेश दिला जातो.

आपला निकाल असा तपासा –

१) एम्सच्या aiimsexams.org या अधिकृत संकेतस्थळावर जा

२) मुख्यपृष्ठावर एम्स पीजी निकालाची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.

३) पीडीएफ फाईल उघडेल. त्यात आपले नाव शोधा.

४) रोल नंबरच्या मदतीने आपले नाव शोधण्यासाठी, आपल्या कीबोर्डची कंट्रोल F की दाबा आणि नंतर सर्च बॉक्समध्ये आपले नाव प्रविष्ट करा.

पीडीएफ फाइलमध्ये थेट निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!