Air Force Station Ojhar Bharti 2024

Air Force Station Ojhar Recruitment 2024

Air Force Station Ojhar Bharti 2024 : Air Force Station Thane recently published an employment notification. Applications invited for recruitment of “Medical Professionals” posts. Application invited form Unmarried Candidate only and Having Qualification Matriculate from a recognized Board/ University. The Last Date for Submission of Application and walk in interview is 15th June 2024. More details about Indian Air Force Station Ojhar Recruitment 2024 are given below and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

How to apply at AFS Ojhar Recruitment 2024

  1. एसएमसी, एअर फोर्स स्टेशन ओझर, नाशिक येथे अंशकालीन स्पेशालिस्ट वैद्यकीय सेवेंचे आऊटसोर्सिंग

  2. एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन, ओझर, नाशिक४२२२२१ खालील विषयशाखांकरिता कंत्राटीय आधारावर ०१ जून २४ ते ३१ मार्च २५ पर्यंत एक वर्षाच्या अवधीसाठी अंशकालीन वैद्यकीय प्रोफेशनल्स म्हणून नेमणुकीकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवीत आहेत:-

  3. उमेदवारांनी स्तंभ क्र. ०५ अनुसार निश्चित अवधीकरीता प्रति व्हिजिट त्यांना अपेक्षित असलेले पारिश्रमिक (वेतन) सूचित करणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड त्यांनी मागणी केलेल्या प्रति व्हिजिट सर्वांत कमी वेतनाच्या आणि निवडीचे वेळी व्यक्तिगत मुलाखतीच्या आधारावर करण्यात येईल. उमेदवाराला नमुन्यानुसार अर्जांसहित खालील विवरण प्रस्तुत करावे लागेल:-.

  4. .क्र. | विषयशाखा | अनिवार्य अर्हता | नेमणुकीचे स्थान | नेमणुकीचे विवरण

    • . गायनिकॉलॉजिस्टएमसीआय मान्यताप्राप्त संस्थेतून एमडी किंवा समकक्षस्टेशन मेडिकेअर सेंटर, एअर फोर्स, ओझर, नाशिक – ०३ तास / व्हिजिट अवधीकरिता आठवड्यातून दोनदा. 

    • .डरमॅटोलॉजिस्टएमसीआय मान्यताप्राप्त संस्थेतून एमडी किंवा समकक्ष वरीलप्रमाणे ०३ तास / व्हिजिट अवधीकरिता आठवड्यातून एकदा. 

    • . पीडियाट्रिशियनएमसीआय मान्यताप्राप्त संस्थेतून एमडी किंवा समकक्ष वरीलप्रमाणे ०३ तास / व्हिजिट अवधीकरिता आठवड्यातून एकदा. 

    • . डेंटिस्टबीडीएस/एमडीएस वरीलप्रमाणे०३ तास / व्हिजिट अवधीकरिता आठवड्यातून चार दिवस.

    • . सायकॉलॉजिकल काऊन्सेलरसायकॉलॉजीमध्ये एमए / एम.एस्सी. वरीलप्रमाणे०३ तास / व्हिजिट अवधीकरिता आठवड्यातून तिनदा

  5. उमेदवारांनी स्तंभ क्र. ०५ अनुसार निश्चित अवधीकरीता प्रति व्हिजिट त्यांना अपेक्षित असलेले पारिश्रमिक (वेतन) सूचित करणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड त्यांनी मागणी केलेल्या प्रति व्हिजिट सर्वांत कमी वेतनाच्या आणि निवडीचे वेळी व्यक्तिगत मुलाखतीच्या आधारावर करण्यात येईल. उमेदवाराला नमुन्यानुसार अर्जांसहित खालील विवरण प्रस्तुत करावे लागेल:-.

  6. इच्छुक उमेदवारांनी अहंता आणि अनुभव प्रमाणपत्राच्या फोटोप्रती, मोबाईल नंबर, दोन अलीकडील पासपोर्ट साईज फोटोग्राफसह बायोडाटासहित कोऱ्या कागदावर जाहीरात प्रकाशनापासून १० दिवसांच्या आत हस्ते / डाकेद्वारे एसएमओ, एअर फोर्स स्टेशन, ओझर, नाशिक४२२२२१ यांना उद्देशून अर्ज करावेत. मुलाखत ही दूरध्वनीवर योग्य सूचना दिल्यानंतर लवकरच घेण्यात येईल.

एअर फोर्स स्टेशन ओझर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वैद्यकीय प्रोफेशनल्स” पदाच्या 5 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 जून 2024 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे.. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

एअर फोर्स स्टेशन ओझर

  • अंतिम  तारीख: 15 जून 2024
  • पदाचे नाव: वैद्यकीय प्रोफेशनल्स
  • एकूण पदे: 05 पद
  • अधिकृत वेबसाईट:  www.indianairforce.nic.in
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता: एसएमओ, एअर फोर्स स्टेशन, ओझर, नाशिक४२२२२१

Air Force Station Ojhar Bharti 2024

Department (विभागाचे नाव)  Air Force Station Ojhar
Recruitment Name
Air Force Station Ojhar Vacancy 2024
Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.indianairforce.nic.in

एअर फोर्स स्टेशन ओझर भरती अंतर्गत पदानुसार शैक्षणिक पात्रता 

विविध पदांचा पूर्ण तपशील 

1. Medical Professionals

1. Gynecologist – 

2.Dermatologist –

3. Pediatrician – 

4. Dentist –

5. Psychological Counselor – 

MD

MD or equivalent from MCI recognized institution

MD or equivalent from MCI recognized institution

MD or equivalent from an MCI recognized institution

BDS/MDS

MA in Psychology / M.Sc.

विविध पदांचा पूर्ण तपशील 

  • For Medical Professionals
05 postw

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  5th June 2024
⏰ शेवटची तारीख  15th June 2024

Important Link of Ojhar Air Force Recruitment 2024

OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!