Amravati Arogya Vibhag- अमरावती आरोग्य विभागात विविध पदे रिक्त

Arogya Vibhag Amravati Bharti 2022

Arogay Vibhag Amravati Bharti 2022: As per the news, Various posts are vacant in Katkumbh, Gangarkheda, Awagad, Biba villages of Amravati Health Department. The posts of Health Officer, Health Sevak, A NM, Medical Officer are vacant in Amravati Health Department. There are total 14 posts vacant. Read More details regarding Arogya Vibhag Amravati Bharti 2022 are given below.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पाचडोंगरी-कोयलारी : अतिसाराच्या घटनेनंतर मेळघाटातील पाचडोंगरी, कोयलारी, काटकुंभ, चुरणी परिसरांत डॉक्टरांची धावपळ बघायला मिळत असली तरी वास्तव काही वेगळेच आहे. मेळघाटातील आरोग्यव्यवस्थेलाच रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.

काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत पाचडोंगरी, कोयलारी ही गावे येतात. कॉलराने चार बळी गेलेले पाचडोंगरी हे गाव गांगारखेडा या आरोग्य उपकेंद्राशी संलग्न आहे; पण तेथील बहुविध आरोग्यसेवक (एमपीडब्ल्यू) पद मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहे. हे पद महत्त्वपूर्ण असून, दर तीन महिन्यांनी संबंधित गावातील पाण्याचे नमुने त्याला घ्यावे लागतात. गावाच्या आरोग्याची जबाबदारी त्याच्याकडेच असते.  

रिक्त पदांचे ग्रहण

आरोग्यव्यवस्थेत गट (ब) आरोग्य अधिकायांची १४ पदे रिक्त आहेत. काटकुंभ पीएससी अंतर्गत गट (ब) आरोग्य अधिकायांची तीन पदे रिक्त आहेत. काटकुंभ, गंगारखेडा, आवागड, बिबाअंतर्गत बहुविध आरोग्यसेवकाची चार पदे रिक्त आहेत. एएनएम (नर्स)ची दोन नियमित, तर दोन कंत्राटी पदे रिक्त आहेत. काटकुंभ पीएससीत एमबीबीएस डॉक्टरच नाही. गट अ वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त आहे.


District Hospital Amravati Bharti 2020

Amravati Arogya Vibhag Bharti 2020: Public Health Department, Amravati, Zilla Parishad, Ditrict Genral Hospital issued the notification for the recruitment of Physician, Anesthesia, Medical Officer. There are 20 vacancies to be filled. Eligible and Interested candidates may submit their application form through the given Whatsup Number. The last date for submission of application form is 14th April 2020. More details about Amravati Argoya Vibhag Bharti 2020 like application and application address are given below.

 

 

सार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती

 

  • अंतिम तारीख : 14 एप्रिल 2020
  • रिक्त पदे: 20 पदे
  • पदाचे नाव: फिजिशियन, ॲनेस्थिशिया, वैद्यकीय अधिकारी
  • आधिकारिक वेबसाईट :www.zpamravati-gov.in
  • अर्ज करण्याचा पत्ता: 8668300928  व्हॉट्सअ‍ॅप नंबर

 

Arogya Vibhag  Bharti 2020 

?Department (विभागाचे नाव)  Public Health Department
⚠️ Recruitment Name
Amravati Mahanagarpalika Bharti 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms (Email)
? Official Website (अधिकृत वेबसाईट)   www.amtcorp.org

सार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Physician 04 पदे
2 Anesthesia 04 पदे
3 Medical Officer 12 पदे
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Physician
MD Medicine
  • For Anesthesia
MD Anesthesia
  • For Medical Officer
MBBS

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

? अर्ज सुरु होण्याची तारीख :  11th April 2020
⏰ शेवटची तारीख  14th April 2020

 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Santosh devidas ingole says
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!