तुम्हाला Apple मध्ये जॉब कसा मिळू शकतो? टिम कुक यांनी सांगितले पात्रता निकष, Apple Jobs in India

Apply Career Job 25000 hiring soon

Apple Jobs in India

Job opportunities in some big organizations like Apple, Google, Facebook, etc. are many people’s dream. Millions of people are trying to do this, looking for interview opportunities. But apple CEO Tim Cook himself has given an answer in an interview about how to get this opportunity. In a podcast interview hosted by singer-songwriter Dua Lipa, Cook outlined what qualities qualified candidates must possess to get a job opportunity at Apple.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

“We’ve hired people from ‘all walks of life’, including people without college degrees or master’s degrees,” Cook said, as to whether any degrees or coding are required to work with Apple. While coding is an important skill for everyone, Apple has also hired people who don’t have coding skills or don’t use coding regularly in their day-to-day work.
In short, cook says that a person who works at Apple should be curious, who is not afraid to ask questions. A person who can work as part of creativity and team can get a chance to progress in the job.

तुम्हाला Apple मध्ये जॉब कसा मिळू शकतो? टिम कुक यांनी सांगितले पात्रता निकष, मुलाखतीत फक्त..

Apple, गूगल, फेसबुक, अशा काही मोठ्या संस्थांमध्ये नोकरीची संधी हे अनेकांचे स्वप्न असते. लाखो लोकं यासाठी प्रयत्न करत असतात, मुलाखतीच्या संधी शोधत असतात. पण नेमकी ही संधी कशी मिळवायची याचं उत्तर आता स्वतः Apple चे सीईओ टिम कुक यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान दिले आहे. गायक-गीतकार दुआ लीपाने आयोजित केलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत कुक यांनी Apple मध्ये नोकरीची संधी मिळवण्यासाठी पात्र उमेदवारांमध्ये कोणते गुण असायला हवेत हे सांगितले आहे.

ऍपल कर्मचार्‍यांमध्ये काय साम्य आहे याबद्दल बोलताना कुक म्हणाले की “एक + एक = तीन” असा त्यांचा सर्वांचा विश्वास आहे. तुमच्यातील सर्वोत्कृष्ट गोष्टी पुढे येण्यासाठी त्याच पद्धतीच्या टीम सदस्यांसह काम करण्याची तयारी असायला हवी. तुमची एखादी कल्पना व माझी एखादी कल्पना ही एकत्रित असल्यास कोणाच्याही एकट्याच्या कल्पनांपेक्षा चांगली असू शकते. याशिवाय एक गुण प्रत्येकामध्ये असायलाच हवा तो म्हणजे मदत करण्याची वृत्ती. टीम चे सदस्य म्हणून ते अन्य सदस्यांना खरोखरच मदत करू शकतात का किंवा इच्छितात का हे महत्त्वाचे असते.
ऍपलसह काम करण्यासाठी कोणती पदवी किंवा कोडिंग येणे आवश्यक आहे का याविषयी माहिती देताना कुक यांनी सांगितले की, “आम्ही ‘सर्व क्षेत्रातील’ लोकांना कामावर घेतले आहे, त्यात महाविद्यालयीन पदवी, पदव्युत्तर पदवी नसलेल्या लोकांचाही समावेश आहे. कोडिंग हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे कौशल्य असले तरी ऍपलने अशाही व्यक्तींना कामावर घेतले आहे ज्यांच्याकडे कोडिंगचे कौशल्य नाही किंवा ते त्यांच्या दैनंदिन कामात नियमितपणे कोडिंगचा वापर करत नाहीत.
थोडक्यात सांगायचे तर, कूक यांच्या माहितीनुसार ऍपलमध्ये काम करणारी व्यक्ती ही जिज्ञासू हवी, जे प्रश्न विचारण्यास घाबरत नाहीत. सर्जनशीलता आणि टीमचा भाग म्हणून काम करू शकणाऱ्या व्यक्तीला नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते.


Apple’s smartphone exports from India have increased significantly. Due to this, the scope of work of the leading companies has increased. For this, recruitment will be done in a phase by phase. This information was given on Monday on behalf of the Salcomp company. Apple’s smartphone exports from India have increased significantly. Due to this, the scope of work of the leading companies has increased. That is why Salcomp company has planned a big plan to increase the number of employees to 25000. Read the more details given below:

अॅपल मार्फत २५ हजार कर्मचाऱ्यांची होणार भरती

अमेरिकेचा आघाडीचा टेक समूह ‘अॅपल’ची पुरवठादार कंपनी भारतातील आपली सॅलकॉम्पने कर्मचारी संख्या आगामी २ ते ३ वर्षांत दुपटीने वाढवून २५ हजारांवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी टप्प्या- टप्प्याने नोकरभरती करणार आहे. कंपनीच्या वतीने सोमवारी ही माहिती देण्यात आली. भारतातून अॅपलच्या स्मार्टफोन्सची निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे परवठादार कंपन्यांचा कामाचा व्याप वाढला आहे. म्हणूनच कर्मचारी संख्या वाढवून २५ हजार करण्याची मोठी योजना सॅलकॉम्प कंपनीने आखली आहे.

अॅपलचे आयफोन उत्पादित करण्यासाठी सॅलकॉम्प महत्त्वपूर्ण सुट्या भागांचा पुरवठा करते. सध्या भारतात कंपनीचे १५ हजार कर्मचारी आहेत. कंपनीच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याच्या १५ हजार कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजनाही कंपनीने हाती घेतल्या आहेत 


Apple Jobs in India: Apple will soon open a retail store in India. The company has started recruiting employees for its retail stores. Apple’s career page lists various job opportunities in various locations in India. The company is recruiting for the posts like Business Expert, Operations Expert and Technical Specialist.

तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे नाव असलेली अॅपल भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने रिटेल स्टोअर्ससाठी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. अॅपलच्या करिअर पेजमध्ये भारतातील विविध ठिकाणी विविध नोकऱ्यांच्या संधी सूचीबद्ध केल्या आहेत. टाटा समूह देशभरात जवळपास १०० लहान अॅपल स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे. आयफोन आणि आयपॅडसारखी लोकप्रिय अॅपल उत्पादने या स्टोअरमध्ये विकली जातील. अॅपल रिटेल स्टोअर्स टाटा अॅपल स्टोअर्सपेक्षा खूप मोठे असणार आहेत.

कर्मचाऱ्यांची भरती सुरू

  • Apple लवकरच भारतात रिटेल स्टोअर उघडणार आहे. कंपनीने भारतात रिटेल स्टोअर्स उघडण्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.
  • एका अहवालानुसार, अॅपल दीर्घ काळापासून भारतात फिजिकल रिटेल स्टोअर्स सुरू करण्याचा विचार करत आहे. भारतीय स्‍मार्टफोन मार्केट जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या स्‍मार्टफोन मार्केटपैकी एक आहे.
  • असे वृत्त आहे की Apple भारतात आपले पहिले फ्लॅगशिप रिटेल स्टोअर उघडण्याच्या तयारीत आहे आणि रिटेल स्टोअरच्या कर्मचार्‍यांना कामावर घेण्यास सुरुवात केली आहे.
  • कंपनी बिझनेस एक्सपर्ट, ऑपरेशन्स एक्सपर्ट आणि टेक्निकल स्पेशलिस्टसारख्या पदांसाठी भरती केली जात आहे.

टाटा समूह देशभरात १० अॅपल स्टोअर्स उघडणार

  • टाटा समूह लवकरच देशभरात सुमारे १०० लहान अॅपल स्टोअर्स उघडण्याच्या तयारीत आहे. आयफोन आणि आयपॅडसारखी लोकप्रिय अॅपल उत्पादने या स्टोअरमध्ये विकली जातील. अॅपल स्टोअर्ससाठी टाटाच्या मालकीच्या इन्फिनिटी रिटेलशी बोलणी करत आहे.
  • इन्फिनिटी रिटेल भारतात क्रोमा स्टोअर चालवते. अॅपल स्टोअर्स मॉलमध्ये तसेच हाय-स्ट्रीट आणि शेजारच्या ठिकाणी उघडले जातील आणि ही स्टोअर्स अॅपलच्या प्रीमियम रिसेलर स्टोअरपेक्षा लहान असतील.
  • सामान्यतः, प्रीमियम रिसेलर स्टोअर्स १ हजार चौरस फुटांमध्ये पसरलेले असतात, परंतु हे टाटा स्टोर्स देशभरात ५००-६०० चौरस फुटांमध्ये बांधले जातील. लहान स्टोअर्स iPhones, iPads आणि Apple घड्याळे विकतील.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Apple Jobs in India-

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!