Application for B.Ed Entrance Exam till May 20

बी.एड प्रवेश परीक्षेसाठी 20 मेपर्यंत अर्ज

MAH B.Ed CET 2020

B. Ed. Online CET examination will be conducted for admission to these two years vocational courses. Applications have been submitted online till May 20. About 90 b. Ed. There are 44,000 seats available in colleges. For the past six years, teacher recruitment has been closed. Due to lack of job opportunities despite qualification Students’ attitudes towards admission appear to be decreasing. However, the central government is changing the education policy. Ed. It has now been decided to do three years with a degree education. As it is not yet implemented, it is currently two years after graduation. Ed. This is a professional postgraduate degree. Interested students have applied for online applications till May 20 in the background of Karona.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नाशिक : शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या बी. एड. या दोन वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज 20 मेपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. राज्यातील सुमारे 90 बी. एड. महाविद्यालयांत 44 हजार जागा उपलब्ध आहेत. गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. पात्रता असूनही नोकरीची संधी मिळत नसल्यामुळे बी. एड.च्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याचे दिसून येते. मात्र, केंद्र सरकारने शैक्षणिक धोरणांमध्ये बदल करत बी. एड. हा अभ्यासक्रम आता पदवी शिक्षणासोबत तीन वर्षांचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अद्याप अंमलबजावणी होत नसल्याने सध्या पदवी शिक्षणानंतर दोन वर्षांत बी. एड. या व्यावसायिक पदवीव्युत्तर पदवीचे शिक्षण घ्यावे लागते. करोनाच्या पार्श्वभूमीवर इच्छुक विद्यार्थ्यांकडून 20 मेपर्यंत ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.

ऑनलाईन फॉर्म कोणाला भरता येतो?

  • कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
  • पदवी,पदव्युत्तर पदवी स्तरावर (खुला संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान 50% गुण तर राखीव संवर्गासाठी किमान 45% गुणांसह उत्तीर्ण विद्यार्थी
  • कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी शेवटच्या सेमीस्टरची परीक्षा देणारा अ‍ॅपियर विद्यार्थी.
    &.

फॉर्म भरण्यासाठी लागणारी मुळ कागदपत्रे

  •  दहावी, बारावी गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र
  • पदवी प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष गुणपत्रक
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • राखीव संवर्गासाठी जात प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  •  डिजिटल स्वाक्षरी
  • परीक्षा केंद्रांसाठी 1,2,3 पर्याय द्यावयाचे आहेत.
  • मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट
www.mahacet.org
www.dhepune.gov.in
www.bed.mhpravesh.in


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!