‘बीएआरसी’च्या भरतीत भूमिपुत्रांना प्राधान्य द्या..! अधिक माहिती येथून जाणून घ्या – BARC Recruitment 2024

Bhabha Atomic Research Centre (BARC) Bharti 2024

BARC Recruitment 2024 : Bhabha Atomic Research Centre (BARC) Mumbai Bharti new updates – Candidates for the post of Work Assistant – A have been selected by staff selection and called for medical examination. While the process is now in its final stages, only eight of the 100 candidates in the recruitment are from Maharashtra. The Local People’s Rights Committee has expressed anger over the complete exclusion of project-affected and locals for the post when only 10th pass and hundreds of applications have been received as per the advertisement. The committee has also demanded that the existing recruitment process should be stopped and locals and project-affected people should be given a chance in recruitment. 

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

BARC ‘बीएआरसी’च्या भरतीत भूमिपुत्रांना प्राधान्य द्या, अन्यथा धडक आंदोलन, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा इशारा

BARC ‘बीएआरसी’ न्युक्लियर रिसायकल बोर्डकडून सुरू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक, प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना संबंधित प्रशासनाकडून जाणीवपूर्वक डावलले गेल्याने मोठा अन्याय झाला आहे. याची गंभीर दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणीत स्थानीय लोकाधिकार महासंघाने संबंधित आस्थापनाला संपूर्ण पालघर जिल्हावासीयांसह जोरदार आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शिवाय भरतीत स्थानिकांना डावलले तर निवड झालेल्या उमेदवारांना तारापूर प्लांटमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

  1. जुलै 2022 मध्ये बीएआरसी न्युक्लियर रिसायकल बोर्डकडून स्टेनो ग्रेड – 3, ड्रायव्हर आणि कार्य सहाय्यक – ए या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे या भरतीसाठी 100 रुपये शुल्क भरून स्थानिक पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्जदेखील भरले. मात्र प्रत्यक्ष भरती प्रक्रियेतून स्थानिक भूमिपुत्रांना डावलले जात असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार महासंघाने या प्रश्नाला आता वाचा पह्डली आहे. भरती प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्रांना का डावलण्यात आले, असे खरमरीत पत्र समितीकडून संबंधित व्यवस्थापनाला देण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराबाबत महासंघाने सेव्रेटरी, अणुऊर्जा विभाग आणि बीएआरसी न्युक्लिअर पॉवर अध्यक्ष यांना हे पत्र दिले असल्याची माहिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांनी दिली.
  2. 100 उमेदवारांमध्ये फक्त आठ जण महाराष्ट्रातले
  3. कार्य सहायक – ए या पदासाठी उमेदवारांना स्टाफ सिलेक्शनकडून निवड करून वैद्यकीय चाचणीसाठी बोलावण्यात आले आहे. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असताना भरतीमधील 100 उमेदवारांपैकी केवळ आठ जण महाराष्ट्रातील उमेदवार आहेत. या पदासाठी केवळ दहावी उत्तीर्ण असताना, जाहिरातीनुसार शेकडो अर्ज आलेले असताना प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना पूर्णपणे डावलण्यात आल्याने स्थानीय लोकाधिकार समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे सध्याची भरती प्रक्रिया थांबवून भरतीत स्थानिक, प्रकल्पग्रस्तांना संधी द्यावी, अशी मागणीही समितीने केली आहे.
  4. कंपनीचे काम भूमिपुत्रांच्या विरोधात काम – डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी व्यवस्थापनाने 1982 आणि 2004 मध्ये कसलेल्या जमिनी घेऊन स्थानिकांना घरातील एकाला नोकरी देऊ असे आश्वासन दिले होते, पण अजूनही प्रकल्पबाधितांचे दाखले घेऊनदेखील कुठल्याही जाहिरातीत यासाठी तरतूद केलेली नाही. अशा प्रकारे संबंधित आस्थापना प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांवर जाणीवपूर्वक अन्याय करीत असल्याचा आरोपही समितीने केला आहे. विशेष म्हणजे आस्थापनाच्या विविध शाखांमध्ये नोकऱया उपलब्ध असतानाही प्रकल्पग्रस्तांना डावलले जात असल्याने संबंधित पंपनी भूमिपुत्रांविरोधात काम करीत असल्याचा आरोपही समितीने केला आहे.

BARC Recruitment 2024 : Bhabha Atomic Research Centre (BARC) Mumbai  has issued the notification for the recruitment of “Driver Cadre Personnel and Scientific Assistant B” courses under the aegis of Homi Bhabha National Institute (HBNI), a Deemed to be University, Mumbai & Gujarat. There are a total of 53 vacancies available for these posts. The job location for these posts is in Mumbai. The Candidates who are eligible for these posts only apply in BARC Mumbai. Last date for receipt of applications is 7th June 2024. The applications received after the last date will not be entertained. candidates Read the complete details given below on this page regarding the BARC Mumbai Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

भाभा अणू संशोधन केंद्र नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “चालक आणि वैज्ञानिक सहाय्यक बी” पदांच्या 53 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 7 जून 2024 या तारखेला मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

BARC Mumbai Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Bhabha Atomic Research Centre Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

BARC  Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  Bhabha Atomic Research Centre, Mumbai
⚠️Number of Vacancies :  53 Vacancies
⚠️Name of Post :  Driver Cadre Personnel and Scientific Assistant B
⚠️Job Location :  The place of work will be BARC, Mumbai/ Navi Mumbai/ EHPPL project at Kalyan as considered necessary to meet functional needs.
⚠️Pay-Scale as per the BARC norms
⚠️ Age Limit : 
  • Driver – Age of retired candidate applying for driver post must be below 65 years. The age limit for application is 65 years.
  • Scientific Assistant B – Not exceed 50 years.

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

  Whats App Group Join Now
  Telegram Group Join Now

Bhabha Atomic Research Centre Mumbai Recruitment 2024- Vacancy Details

1. Driver
50 Posts
2. Scientific Assistant B
03 Posts

Bhabha Atomic Research Centre Mumbai Recruitment 2024- Eligibility Criteria

1. Driver
The applying candidate must possess a valid license for Light Motor Vehicle [LMV] and Heavy Motor Vehicle [HMV] vehicles.
2. Scientific Assistant B B.Sc in Biological Science with 50% marks.

How To Apply for Bhabha Atomic Research Centre Recruitment 20224

  •  Candidates can walk – in with application to the provided address on the day of the interview.
  • For interview applicants need to bring their applications duly filled with all necessary details
  • Attach attested copies of all the required documents with application form
  • Mention education qualifications education, experience, age etc
  • Application Address for Driver : Chief Administrative Officer (Personnel), Central Complex, Bhabha Atomic Research Centre Trombay, Mumbai-4oo 085.
  • Application Address for Scientific Assistant B : Conference Room no. 2, Ground Floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai-4oo 004.

⏰ All Important Dates of BARC Bharti 2024

⏰ Interview Date :
7th June 2024

Important Link of BARC Mumbai Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT– Driver
⚠️PDF ADVERTISEMENT– Driver Date Extend
⚠️PDF ADVERTISEMENT– Scientific Assistant B


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    BARC Recruitment 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!