10वी पास आणि ITI उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
BHEL Vacancy 2021
BHEL Recruitment 2021: Bharat Heavy Electricals Limited (BHEL) has started recruitment for several posts. Applications are invited for 120 vacant posts of Trade Apprentice. This is a golden opportunity for 10th pass and ITI candidates. The application process for these posts has started on January 1 and the eligibility, selection process, and other details are given below.
BHEL recruitment 2021: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) कंपनीने अनेक पदांसाठी भरती सुरू केली आहे. ट्रेड अप्रेंटिसच्या १२० रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. दहावी पास आणि आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू झाली असून यासाठी पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील पुढे दिला आहे.
महत्त्वाच्या तारखा -Important Date
– ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात- १ जानेवारी २०२१
– ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १६ जानेवारी २०२१
– ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची अंतिम तारीख- २३ जानेवारी २०२१
पदांचा तपशील -BHEL Vacancy Details 2021
- पद – ट्रेड अप्रेंटिस
- संख्या- १२०
वयोमर्यादा -Age Limti Criteria
- या पदांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वय २७ निश्चित करण्यात आली आहे.
पात्रता -Eligibility Criteria
- या भरतीशी संबंधित उमेदवाराकडे दहावी उत्तीर्ण तसेच आयटीआयचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा
BHEL Recruitment 2021:BHEL Recruitment 2020: Bharat Heavy Electrical Limited (BHEL) invites applications for filling up the Young Professional positions. There is a total of 07 vacancies available for these posts. Applicants to the post possess Post Graduate Degree as qualifications are eligible to apply. The last date to Apply is 31st December 2020.
BHEL कंपनीत यंग प्रोफेशनल आणि सिनीयर कन्सल्टंट पदे भरली जाणार आहेत….
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) बीएचईएलमध्ये नवी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भारत सरकारच्या या कंपनीत यंग प्रोफेशनल आणि सिनीयर कन्सल्टंट पदे भरली जाणार आहेत. या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना अनुक्रमे ८० हजार आणि ९० हजार प्रति महिना वेतन मिळणार आहे. अन्य भत्ते मिळून वेतन प्रति महिना १ लाख रुपये किंवा त्याहून अधिक असेल.
या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी झाले आहे. नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अॅप्लिकेशनच्या थेट लिंक्स या वृत्तात पुढे देण्यात आल्या आहेत. दोन्ही पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. मुलाखतीच्या आधारे नोकरी दिली जाईल.
BHEL Young Professional Vacancy 2020
- पदाचे नाव – यंग प्रोफेशनल
- पदांची संख्या – ०७
- पे स्केल – ८० हजार रुपये प्रति महिना
- शैक्षणिक पात्रता – मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा दोन वर्षांचा पीजी डिप्लोमा. इंजीनिअरिंगची पदवी असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
- वयोमर्यादा – कमाल ३० वर्ष. आरक्षित प्रवर्गांसाठी सवलतीचा लाभ मिळेल.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा
BHEL Recruitment 2015 Details, Application Form
BHEL Pune invites application for the 15 Engineers & Other 16 Vacancies. Last date to apply for this recruitment is 9 December 2015.
भारत इलेक्ट्रोनिक येथे इंजिनिअर च्या १५ पदांसाठी व अन्य 16 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ९ डिसेम्बर २०१५ आहे.
- पूर्ण जाहिरात क्र 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा (इंजिनिअर)
- पूर्ण जाहिरात क्र २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा(अन्य पदे )
- वेबसाईट लिंक