BMC 114 Ward Boy Bharti
BMC 114 Ward Boy Bharti
BMC पालिकेत मध्ये ११४ वॉर्ड बॉयची भरती
Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti Advertisement published now for Ward Boy Posts. There are total 114 vacancies available for ward boy. Last date to apply offline for this posts is 17th April 2020. Education for this post is 10th pass. Interested candidates apply as soon as for this posts. Candidates read the complete details carefully and keep visit us for further updates.
Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2020
मुंबईत करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे करोनाग्रस्तांची सेवा तसेच या बाबतची इतर कामे करण्यासाठी पालिकेने कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारितील विशेष रुग्णालयातील रिक्त असलेली वॉर्ड बॉय ही पदे भरण्यासाठी ९ एप्रिल २०२० रोजी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी १८ हजार ते ५७ हजार इतका पगार निर्धारित करण्यात आला असून, शैक्षणिक पात्रता दहावी पास असावी. महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांच्यावर करोनामुळे कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने कक्ष परिचर अर्थात वॉर्ड बॉयची ११४ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून १७ एप्रिल २०२० पूर्वी अर्ज पोस्टाने किंवा ईमेल आयडीवर पाठवण्याचे तसेच पालिका मुख्यालयातील बॉक्समध्ये टाकण्याचे आवाहन केले आहे.
Important Details of Ward Boy Recruitment
- -शैक्षणिक पात्रता: दहावी पास
- -वेतन: १८ हजार ते ५७ हजार
- -येथे पाठवा अर्ज: [email protected]
- -अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: १७ एप्रिल २०२०
How to Apply at MCGM Recruitment 2020
इच्छुक उमेदवारांनी महापालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या वेबसाइटवरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा आणि जाहिरातीतील अटी व शर्ती तसेच सूचनांनुसार भरावा आणि आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती पीडीएफमध्ये तयार करून अर्जासह [email protected] या ईमेल आयडीवर तसेच, ज्यांना शक्य नसेल त्यांनी पोस्टाने किंवा महापालिका मुख्यालयातील गेट क्रमांक ७ या ठिकाणी ठेवलेल्या बॉक्समध्ये १७ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाठवावा, असे आवाहन महापालिका सामान्य प्रशासन विभागाने केले आहे.
MCGM Bharti 2020 – Complete Details
सौर्स : मटा
Result Kadhi Lagel
Cut off ka lagel ews and open cha
Yes
Hi
give detail of resume