BMC अंतगर्त १८४६ रिक्त लिपिक पदासाठी सुधारि भरती जाहिरात, ऑनलाईन अर्ज सुरु..!-BMC Recruitment 2024

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024

New Advertisement : – Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : At General Administrative Division under Brihanmumbai Municipal Corporation invited applications for the posts of “Executive Assistant” posts. There are a total of 1846 vacancies available for these posts. Candidates who are eligible and interested in this post can apply before the last date. The Candidates who are eligible for these posts only apply to the BMC. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Interested and eligible candidates should send their applications through Online mode till 11th October 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the BMC Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सामान्य प्रशासकीय विभाग येथे “कार्यकारी सहायक” पदाच्या 1846 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 11 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत आपले अर्ज दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने पाठवावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील रू. 25,500-81,100 (Pay Matrix – M15) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनामः लिपिक) या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली 1846 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी, सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • दि.20.08.2024 रोजी सार्वजनिक वृत्तपत्रांत व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दि. 20.08.2024 ते दि.09.09.2024 पर्यंतच्या कालावधीत कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम: लिपिक) पदासाठी परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुनःश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/for prospects/Careers – All/Recruitment/ Chief Personnel Officer या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तीसह प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर जाहिरात दि.21.09.2024 ते दि.11.10.2024 या कालावधीकरिता संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
  • संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरुन सदर पदासाठीची विहित अर्हता व अटीची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन, जाहिरातीसोबत जोडलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन, विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीने, विहित वेळेत सादर करावा. उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवावी. उमेदवारांच्या मार्गदर्शनार्थ कॉलसेंटर, भ्रमणध्वनी क्रमांकः 9513253233 सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.00 या वेळेत (दुपारी 01.30 ते 02.30 जेवणाची वेळ), सोमवार ते शनिवार उपलब्ध असेल.

Brihanmumbai Mahanagarpalika (GAD) Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

BMC Recruitment 2024 Details

⚠️Recruitment Name :  Brihanmumbai Municipal Corporation
⚠️Number of Vacancies :  1846 vacancies
⚠️Name of Post :  Executive Assistant
⚠️Job Location :  Mumbai, Maharashtra
⚠️Pay-Scale :  Rs 25,500/- to 81,100/- pm
⚠️Selection Mode :  Online Application Form
⚠️Age Criteria :  Between 18 – 38 (43 years for reservation)

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Vacancy Details

  • For Executive Assistant
1846 Posts

MCGM GAD Recruitment 2024 Eligibility Criteria

  • For Executive Assistant
Graduate + Computer Knowledge + Typing

How to Apply for BMC Assistant Recruitment 2024

  • Applicants to the posts possess all required qualifications per the posts and are eligible to apply.
  • The prescribed application form is attached below given PDF.
  • Fill the applications to the posts with all required details as necessary to the post
  • Also, need to attach all necessary documents & certificates as a necessity to the posts
  • Online Apply link given below:

⏰ All Important Dates of BMC Bharti 2024

⏰ Last Date :
11th October 2024

Important Link of BMC Assistant Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT – NEW ADVERTISEMENT
⚠️ONLINE APPLY LINK

GAD BMC Vacancy Details :

Vacancy Details


BMC Clerk Recruitment 2024: As many as 1,846 posts in the Executive Assistant (Clerk) cadre will be filled in direct service. The online application process for these posts was started from August 20, 2024. The last date to apply was September 9, 2024. All these works have been taken up to revise and approve the condition of educational qualification, to include the revised qualification and to publish the advertisement for the recruitment of the post afresh accordingly, and to make appropriate technical changes in the online process of recruitment of posts according to the revised qualification. The process will be completed in the next 15 days and the process of recruitment of posts will be resumed, the civic administration said. Candidates Read the complete details given below on this page regarding the BMC Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

मुंबई मनपाच्या लिपिक पदासाठीची ‘ही’ जाचक अट रद्द; पुन्हा भरती प्रक्रिया सुरू होणार

  • मुंबई महापालिकेतील कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदासाठी दहावी आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लिपिक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी २० ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील विविध अटींमध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण या अटीचा समावेश होता. मात्र, विविध स्तरांवरून ही अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ती अट रद्द करण्याचे लेखी आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार, महानगरपालिका प्रशासनाने प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
  • ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट काढून टाकावी तसेच शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर हाती घ्यावी, सुधारित अर्हतेसह पद भरतीची प्रक्रिया नव्याने राबवावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.
    ९ सप्टेंबर २०२४ अर्ज करण्याची अंतिम तारीख -कार्यकारी सहाय्यक (लिपिक) संवर्गातील १,८४६ जागा सरळ सेवेत भरल्या जाणार आहेत. या जागांसाठी अर्ज प्राप्त उमेदवारांकडून दिनांक २० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यास प्रारंभ करण्यात आला होता. तर दिनांक ९ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती.
  • शैक्षणिक अर्हतेची अट सुधारित करून त्यास मान्यता प्राप्त करणे, सुधारित अर्हता समाविष्ट करून त्यानुसार पद भरतीची जाहिरात नव्याने प्रसिद्ध करणे, तसेच सुधारित अर्हतेनुसार पद भरतीच्या ऑनलाईन प्रक्रियेत योग्य तांत्रिक बदल करणे, ही सर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कार्यवाही येत्या १५ दिवसांत पूर्ण करून पद भरतीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : At General Administrative Division under Brihanmumbai Municipal Corporation invited applications for the posts of “Executive Assistant” posts. There are a total of 1846 vacancies available for these posts. Candidates who are eligible and interested in this post can apply before the last date. The Candidates who are eligible for these posts only apply to the BMC. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Interested and eligible candidates should send their applications through Online mode till 9th of September 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the BMC Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सामान्य प्रशासकीय विभाग येथे “कार्यकारी सहायक” पदाच्या 1846 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 9 सप्टेंबर 2024 या तारखेपर्यंत आपले अर्ज दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन पद्धतीने पाठवावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

Brihanmumbai Mahanagarpalika (GAD) Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

BMC Recruitment 2024 Details

⚠️Recruitment Name :  Brihanmumbai Municipal Corporation
⚠️Number of Vacancies :  1846 vacancies
⚠️Name of Post :  Executive Assistant
⚠️Job Location :  Mumbai, Maharashtra
⚠️Pay-Scale :  Rs 25,500/- to 81,100/- pm
⚠️Selection Mode :  Online Application Form
⚠️Age Criteria :  Between 18 – 38 (43 years for reservation)

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Vacancy Details

  • For Executive Assistant
1846 Posts

MCGM GAD Recruitment 2024 Eligibility Criteria

  • For Executive Assistant
Graduate + Computer Knowledge + Typing

How to Apply for BMC GAD Recruitment 2024

  • Applicants to the posts possess all required qualifications per the posts and are eligible to apply.
  • The prescribed application form is attached below given PDF.
  • Fill the applications to the posts with all required details as necessary to the post
  • Also, need to attach all necessary documents & certificates as a necessity to the posts
  • Online Apply link given below:

⏰ All Important Dates of BMC Bharti 2024

⏰ Last Date :
9th of September 2024

Important Link of BMC GAD Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT
⚠️ONLINE APPLY LINK

GAD BMC Vacancy Details :

Vacancy Details


Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : At Comprehensive Thalassemia Care, Pediatric Hematologic Cancer and Bone Marrow Transplantation Centre, Borivali under Brihanmumbai Municipal Corporation invited applications for the posts ofMedical Transition Consultant, Junior Consultant, Intensive Care Paediatrician, Paramedic, Assistant Medical Officer, Pediatric Surgeon, Anesthesiologist, BMT Physician, Dermatologist, Cardiologist, Audiologist, Nurse, Information Technician, Accounts Assistant, Executive Assistant and Registration Assistantposts. There are a total of 16 vacancies available for these posts. Candidates who are eligible and interested in this post can apply before the last date. The Candidates who are eligible for these posts only apply to the BMC. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Interested and eligible candidates should send their applications through offline mode to the given address from 8 July to 18 July 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the BMC CTC Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या कॉम्प्रेहेन्सिव थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष कर्करोग आणि बोन मॅरो ट्रांसप्लांटेशन केंद्र, बोरिवली (पू) येथे “वैद्यकीय संक्रमण सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, अतिदक्षता बालरोगतज्ञ, विकृत, सहायक वैद्यकीय अधिकारी, बालरोग शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, बीएमटी फिजिशियन, त्वचारोगतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, ऑडिओलॉजिस्ट, नर्स, माहिती तंत्रज्ञ, लेखा सहाय्यक, कार्यकारी सहाय्यक आणि नोंदणी सहाय्यक” पदाच्या 16 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 8 जुलै ते 18 जुलै 2024 या तारखेपर्यंत आपले अर्ज दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने पाठवावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

Brihanmumbai Mahanagarpalika (CTC) Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

BMC Recruitment 2024 Details

⚠️Recruitment Name :  Brihanmumbai Municipal Corporation
⚠️Number of Vacancies :  16 vacancies
⚠️Name of Post :  Medical Transition Consultant, Junior Consultant, Intensive Care Paediatrician, Paramedic, Assistant Medical Officer, Pediatric Surgeon, Anesthesiologist, BMT Physician, Dermatologist, Cardiologist, Audiologist, Nurse, Information Technician, Accounts Assistant, Executive Assistant and Registration Assistant
⚠️Job Location :  Mumbai, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 22,000/- to  2,16,000/-pm
⚠️Selection Mode :  Offline Application Form
⚠️Age Criteria :  Between 38 to 50 years

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Vacancy Details

  • For Medical Transition Consultant
01 Posts
  • For Junior Consultant
01 Post
  • For Intensive Care Pediatrician
01 Post
  • For Paramedic
01 Post
  • For Assistant Medical Officer
01 Post
  • For Pediatric Surgeon
01 Post
  • For Anesthesiologist
01 Post
  • For BMT Physician
01 Post
  • For Dermatologist
01 Post
  • For Cardiologist
01 Post
  • For Audiologist
01 Post
  • For Nurse
01 Post
  • For Information Technician
01 Post
  • For Accounts Assistant
01 Post
  • For Executive Assistant
01 Post
  • For Registration Assistant
01 Post

MCGM CTC Recruitment 2024 Eligibility Criteria

  • For Medical Transition Consultant
MD/ DNB
  • For Junior Consultant
MD/ DNB
  • For Intensive Care Pediatrician
MD/ DNB
  • For Paramedic
MD/ DNB
  • For Assistant Medical Officer
MBBS
  • For Pediatric Surgeon
CH/ DNB
  • For Anesthesiologist
MD/ DNB Ane.
  • For BMT Physician
DM (Hematology)/ MD/ DNB
  • For Dermatologist
MD/DNB (Skin & VD)
  • For Cardiologist
DM / DNB in Cardiology
  • For Audiologist
Bachelor of Audiology and Speech Language
  • For Nurse
B.Sc. Nursing
  • For Information Technician
B.Sc with Information Technology
  • For Accounts Assistant
B.Com
  • For Executive Assistant
Any Graduate + MS-CIT
  • For Registration Assistant
Any Graduate + MS-CIT

How to Apply for BMC CTC Recruitment 2024

  • Applicants to the posts possess all required qualifications per the posts and are eligible to apply.
  • The prescribed application form is attached below given PDF.
  • Fill the applications to the posts with all required details as necessary to the post
  • Also, need to attach all necessary documents & certificates as a necessity to the posts
  • Application Address:    Brihanmumbai Municipal Comprehensive Thalassemia Care, Pediatric Leukemic Cancer and Bone Marrow Transplantation Centre, Borivali   MCGM – CTC, PHO & BMT Centre, Borivali (E.)

⏰ All Important Dates of BMC Comprehensive Thalassemia Care Bharti 2024

⏰ Last Date :
18th July 2024

Important Link of BMC CTC Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT
⚠️APPLICATION FORM

 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    BMC Bharti 2023 Application form

  2. Dayanand mane says

    114 post chi bharti keva karnar 2019 made form bharala aahe aata 4 varsh zali aata 2022 chalu aahe aata mulanche vy nigun gele thala kon jababdar aahe corona che 3ri lat sampat aali tari BMC चे डोळे keva ughdnar Ami nisedh karto सरकारचे v BMC che

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!