BNN College Thane Bharti 2022

BNN College Thane Bharti 2022

BNN College Thane Bharti 2022.: BNN Art Sciences & Commerce College Bhiwandi is going to conduct walk-in-Interview for the posts of Jr. Clerk, Laboratory Assistant, Library Attendant, Laboratory Attendant, Peon, Sweeper Posts. There is a total of 54 vacancies to be filled under BNN College Thane Recruitment 2022. All Eligible and Interested candidates may attend the interview on 9th March 2022 at given address. More details about BNN College Thane Bharti 2022 like application and Interview address are given below.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

बीएनएन कॉलेज भिवंडी, ठाणे (BNN Art Sciences & Commerce College Bhiwandi) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BNN College Thane Recruitment 2022) करण्यात आली आहे. कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा परिचर, शिपाई, सफाई कामगार या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 09 मार्च 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती- BNN College Thane Recruitment 2022- Vacancy Details 

  • कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk)
  • प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)
  • ग्रंथालय परिचर ( Library Attendant)
  • प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant)
  • शिपाई (Peon)
  • सफाई कामगार (Sweeper)
  • एकूण जागा – 54

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव- Eligibility Criteria For BNN Art Sciences & Commerce College Bharti 2022

  • कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk) –
    • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
    • तसंच उमेदवारांना मराठी आणि इंग्लिश टायपिंग येणं आवश्यक आहे.
    • तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) –
    • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
    • तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • ग्रंथालय परिचर ( Library Attendant) –
    • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
    • तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant) –
    • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
    • तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • शिपाई (Peon) –
    • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
    • तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • सफाई कामगार (Sweeper) –
    • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
    • तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता

पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, व्यवस्थापन कार्यालय, पहिला मजला, कौशल्य विकास बुलीडिंग, बीएनएन कॉलेज परिसर भिवंडी, जि ठाणे 421305

मुलाखतीची तारीख – 09 मार्च 2022

JOB TITLE BNN College Thane Recruitment 2022
या पदांसाठी भरती कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk) प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) ग्रंथालय परिचर ( Library Attendant) प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant) शिपाई (Peon) सफाई कामगार (Sweeper) एकूण जागा – 54
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ लिपिक (Jr. Clerk) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी आणि इंग्लिश टायपिंग येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी सायन्सपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ग्रंथालय परिचर ( Library Attendant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. शिपाई (Peon) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सफाई कामगार (Sweeper) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, व्यवस्थापन कार्यालय, पहिला मजला, कौशल्य विकास बुलीडिंग, बीएनएन कॉलेज परिसर भिवंडी, जि ठाणे 421305

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!