मुंबई रुग्णालयांत लवकरच कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती -Bombay Hospital Mumbai Bharti 2023
Mumbai Hospital Bharti 2023
Bombay Hospital Recruitment 2023: It has been decided to urgently recruit employees on a temporary basis in Mumbai hospitals. It was decided to recruit employees on contract basis for the smooth running of health services in the hospital. Accordingly, J.J. Hospital, Kama Hospital, St. George’s and G.T. Employees will be hired on a contract basis in the hospital on a temporary basis. Read More details are given below.
राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेला संप लांबत असल्याने त्याचा परिणाम राज्यातील सरकारी रुग्णसेवेवर होत आहे. रुग्णसेवा सुरळीत व्हावी यासाठी रुग्णालयांमध्ये तातडीने तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कक्ष सेवक, शिपाई, सफाई कामगार यांची कामे या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात येणार असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली आहे.
जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये एकमत होत नसल्याने संप लांबला आहे. या संपाचा राज्यातील आरोग्य सेवेवर विपरित परिणाम होऊ लागला असून, त्याचा फटका रुग्णसेवेला बसत आहे. संपाच्या सुरुवातील जे.जे. रुग्णालय, जी.टी. रुग्णालय, कामा रुग्णालय आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये मुंबई महानगरपालिकेतील काही कर्मचारी, परिचारिका आणि शिकाऊ परिचारिकाची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच संपात सहभागी न झालेल्या काही बदली कामगारांच्या माध्यमातून रुग्णसेवा पुरविण्यावर भर देण्यात येत होता. मात्र संप अधिकच चिघळत असल्याने रुग्णालयातील आरोग्य सेवा सुरळीत चालावी यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी लवकरच जे.जे. रुग्णालय, कामा रुग्णालय, सेंट जॉर्जेस आणि जी.टी. रुग्णालयात तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेण्यात येणार आहेत. रुग्णालयातील कक्ष सेवक, आया, सफाई कामगार आणि शिपाई यांची कामे करण्यासाठी हे कंत्राटी कर्मचारी घेण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.
प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करूनच नियुक्ती
संप चिघळल्यास रुग्णसेवा मोठ्या प्रमाणावर बाधित होण्याची शक्यता आहे. रुग्णसेवा बाधित होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार असली तरी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करूनच कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याला काही अवधी लागण्याची शक्यता असल्याचे डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.
Bombay Hospital Mumbai Bharti 2022 : has issued the notification for the recruitment of “Associate Professor, Assistant Professor, Tutor/Clinical Instructor” Posts. There are total 14 vacancies available for this posts in Bombay Hospital College of Nursing. Job Location for these posts is in Mumbai. The Candidates who are eligible for this posts they only apply in Bombay Hospital Mumbai. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 21st October 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the Bombay Hospital Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “”असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर, ट्यूटर/क्लिनिकल इन्स्ट्रक्टर” पदांच्या एकूण 14 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 ऑक्टोबर 2022 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Bombay Hospital College of Nursing Bharti 2022 Notification
Here we give the complete details of Bombay Hospital College of Nursing Bharti 2022. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Bombay Hospital College of Nursing Bharti 2022 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Bombay Hospital College of Nursing |
🔢Number of Vacancies : | 14 Posts |
👉Name of Post : | “Associate Professor, Assistant Professor, Tutor/Clinical Instructor |
🌐Job Location : | Mumbai, Maharashtra |
💰Pay-Scale : | – |
🔗Application Mode : | Offline Application Form |
🎯Age Criteria : | – |
Bombay Hospital Mumbai Recruitment 2022 Vacancy Details |
|
1. “Associate Professor |
01 Post |
2 Assistant Professor |
01 Post |
3 Tutor/Clinical Instructor |
12 Poswts |
How to Apply for Mumbai Hospital Recruitment 2022
|
|
|
|
⏰ All Important Dates of Bombay Hospital of Nursing Bharti 2022
|
|
⏰ Last date to apply : |
21st October 2022 |
Important Link of Bombay Hospital Mumbai Bharti 2022
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
Bombay Hospital Mumbai Bharti 2022 Notification Details and Apply Link