कॅन्टोन्मेंट बोर्ड भरतीसाठी शेकडो अर्ज पण निवड मात्र २९ उमेदवारांचीच; CBIच्या पुढील भूमिकेकडे लक्ष – BCB Recruitment Scam

CB Belgaum Recruitment Scam

BCB Recruitment Scam | CB Belgaum Recruitment Scam – It has already come to light that there was a scam in the recruitment process for 29 posts in the Cantonment Board. Hundreds of candidates had applied for the same. The selection of 29 candidates was already planned. This has done injustice to the rest of the candidates. This too is being discussed in a big way in cantonment areas at present.  The recruitment process for the Cantonment Board was held in January last year. There was a public statement from the board. Since then, many have filed nominations. As per the plan, the Cantonment Board conducted written examinations and interviews and other procedures. Cantonment Board Belgaum Recruitment 2024 Many candidates had scored well in the written examination. However, they were excluded on the grounds that they did not have good marks through interviews and other means. There has been talk of injustice done to other candidates due to the selection of candidates who have taken money.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

कॅन्टोन्मेंट बोर्ड भरतीसाठी शेकडो अर्ज पण निवड मात्र २९ उमेदवारांचीच; CBIच्या पुढील भूमिकेकडे लक्ष

कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये २९ जागांच्या भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. यासाठी शेकडो उमेदवारांनी अर्ज केले होते. २९ उमेदवारांची निवड करण्याचे अगोदरच नियोजन झाले होते. त्यामुळे उर्वरित उमेदवारांवर अन्याय झाला आहे. याची चर्चाही सध्या कॅन्टोन्मेंट हद्दीत मोठ्या प्रमाणात रंगत आहे.  कॅन्टोन्मेंट बोर्डात गतवर्षी जानेवारीत भरती प्रक्रिया झाली. यासाठी बोर्डाकडून जाहीर निवेदन दिले होते. त्यानंतर अनेकांनी अर्ज दाखल केले होते. नियोजनानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये लेखी परीक्षा व मुलाखती व इतर प्रक्रिया झाली. लेखी परीक्षेत अनेक उमेदवारांना चांगले गुण मिळाले होते. मात्र, त्यांना मुलाखत व इतर माध्यमातून चांगले गुण नसल्याचे कारण देत बाहेर केले. पैसे घेतलेल्या उमेदवारांची निवड झाल्यामुळे इतर उमेदवारांवर अन्याय झाल्याची चर्चा होत आहे.

  • सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर दहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. प्राथमिक पातळीवर फक्त गुन्हा दाखल केला आहे. पुढील कार्यवाही अद्यापही झालेली नाही. दहा दिवसांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे गुन्हा दाखल केलेले कर्मचारी कामावर उपस्थित आहेत.
  • मात्र, बोर्डात शांतता निर्माण झाली आहे. सीबीआयच्या पुढील कार्यवाहीकडेच सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीसह शहरात या घोटाळ्याची चर्चा रंगत आहे. मात्र, सीबीआयच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.
  • या भरतीत बेळगाव परिसरातीलच उमेदवारांची निवड केली आहे. कर्नाटक राज्यासह इतर राज्यातील काही उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी झाले होते. अनेकांनी उत्तम गुण मिळविले आहेत. मात्र, त्यांची निवड केली नाही.
  • त्यामुळे त्यांच्यातून नाराजी व्यक्त केली जात होती. भरती प्रक्रियेत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद यांचा महत्त्वाचा सहभाग होता, असे एफआयआरमध्ये सीबीआयने नमूद केले आहे. सध्या त्यांनी आत्महत्या केल्यामुळे सीबीआयसमोर पेच निर्माण झाला आहे.
  • काहीजणांची चौकशी बाकी – मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने २९ जणांपैकी फक्त काहीच जणांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. गुन्हे दाखल केले नसलेल्यांपैकी अद्यापही काही जणांची चौकशी करणे बाकी आहे. त्यामुळे ते भीतीच्या छायेखाली आहेत. सीबीआयच्या पुढील भूमिकेकडे त्यांचे लक्ष आहे.

Cantonment Board Belgaum Recruitment 2024 :- Cantonment Board Belgaum Application from eligible candidates are hereby invited for the recruitment of Chowkidar, Safaiwala, Wireman, Primary Assistant Teacher, Second Division Clerk, Stenographer in the Cantonment Board Belgaum. There is a total of 13 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 19th March 2021. More details about CB Belgaum Bharti 2021 like application form and address are given below.

कंटोनमेंट बोर्ड बेळगाव नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेचौकीदार, सफाईवाला, वायरमन, प्राथमिक सहाय्यक शिक्षक, द्वितीय विभाग लिपिक, स्टेनोग्राफर पदाच्या 13 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 19 मार्च 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

कंटोनमेंट बोर्ड बेळगावि

  •  शेवटची तारीख : 19 मार्च 2021
  • पदाचे नाव : चौकीदार, सफाईवाला, वायरमन, प्राथमिक सहाय्यक शिक्षक, द्वितीय विभाग लिपिक, स्टेनोग्राफर
  • रिक्त पदे: 13 पदे
  • अधिकृत वेबसाईट : www.cbbelgaum.in
  • पत्ता:  Chief Executive Officer, Cantonment Board, Belgaum

Cantonment Board Belgaum Bharti 2021

?Department (विभागाचे नाव) Cantonment Board Belgaum
⚠️ Recruitment Name CB Recruitment 2021
? Application Mode  (अर्ज कसा कराल) Offline application form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.cbbelgaum.in

कंटोनमेंट बोर्ड बेळगावि भरती 2021 अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

1 Chowkidar
01
2 Safaiwala 08
3 Wirema 01
4 Primary Assistant Teacher 01
5 Second Division Clerk 01
6 Stenographer 01
 

[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता 
  • For Chowkidar
 7th Pass
  • For Safaiwala
7th Pass
  • For Wireman
Must have Passed SSLC
  • For Primary Assistant Teacher
D.Ed / B.Ed
  • For Second Division Clerk
 PUC2 Year with 50% marks
  • For Stenographer
  10+2

⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ)  

शेवटची तारीख : 19th March 2021
[better-ads type=’banner’ banner=’109262′ ]

Important Link of CB Belgaum Recruitment 2021

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!