Capgemini Jobs- Capgemini मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी संधी

Capgemini Pooled Campus Drive

Capgemini, a reputed IT company, will offer jobs to IT freshers across the country. Candidates who have completed B.E, B.Tech, M.E, M.Tech, MBA, MCA or any other degree will be offered this job. The recruitment will be filled by Pooled Campus Drive 2021.

TCS Jobs-Good News: TCS मध्ये फ्रेशर्ससाठी होणार मोठी भरती

Capgemini freshers jobs- Capgemini  ही नामांकित IT कंपनी संपूर्ण देशभरात IT फ्रेशर्सना  नोकरी देऊ करणार आहे. B.E, B.Tech, M.E, M.Tech, MBA, MCA किंवा कोणत्याही शाखेतून पदवी  पूर्ण केली असणाऱ्या उमेदवारांनी ही नोकरी दिली जाणार आहे.  Pooled Campus Drive 2021 द्वारे ही पदभरती करण्यात येणार आहे.

Jobs in IT Company खूशखबर! फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी संधी

कोरोनाकाळात अनेक कंपन्या डबघाईस आल्या, अनेक कंपन्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे. मात्र IT कंपन्यां  जोमात आहेत. यामुळे IT  कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात जॉब्स देण्यास सुरुवात केली आहे. Capgemini च्या Pooled Campus Drive द्वारे ही भरती घेण्यात येणार आहे. यासाठी 2021 ला ग्रॅज्युएशन पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.

या उमेदवारांना मिळणार संधी

 • 2021 मध्ये कोणत्याही शाखेतून BE/BTech मध्ये 50% पेक्षा जास्त गुण घेतलेल्या उमेदवारांना या पदभरतीसाठी संधी मिळणार आहे.
 • उमेदवार हे ME/MTech विद्यार्थी केवळ आयटी, माहिती विज्ञान किंवा संगणक विज्ञान प्रवाहातील असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी पूर्णवेळ ग्रॅज्युएशन करणं आवश्यक आहे.

अशी होणार निवड- Selection Process for Capgemini Pooled Campus Drive

या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड करताना पाच राउंड्सम्डझे निवड केली जाणार आहे.

सुरुवातीला उमेदवारांची Technical Assessment घेतली जाणार आहे.

यानंतर Communication skills’ test घेतली जाणार आहे. यामध्ये MCQ फॉरमॅटमध्ये इंग्रजीविषयी प्रश्न विचारले जाणार आहेत.

यानंतर Game-based aptitude test घेण्यात येणार आहे.

यानंतर Behavioural profiling ही टेस्ट घेतली जाणार आहे.

या सर्व टेस्ट पास करून जे उमेदवार निवडले जातील अशा उमेदवारांची HR आणि टेक्निकल मुलाखत होणार आहे. पहिल्या तीन टेस्ट पास करणाऱ्या उमेदवारांना थेट मुलाखतीची संधी मिळणार आहे.

असं होणार ट्रेनिंग- Training Process For Capgemini Pooled Campus Drive

 • भरती प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला केंद्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं 8-10 आठवड्यांचं ट्रेनिंग दिलं जाईल. यामध्ये उमेदवारांना विविध टेक्नॉलॉजीवर ट्रेनिंग दिलं जाणार आहे.
 • इनसाईट आणि डेटा
 • डिजिटल तंत्रज्ञान
 • एंटरप्राइझ Applicationप्लिकेशन सोल्यूशन्स
 • क्लाउड इन्फ्रा सेवा
 • वेब टेक्नॉलॉजी
 • टेस्टिंग
 • सिस्टम टेक्नॉलॉजी  या काही विषयांवर सुरुवातीला ट्रेनिंग दिलं जाणार आहे.

या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.


Capgemini Jobs

Capgemini Jobs: Capgemini has decided to hire as many as 30,000 employees in India this year. This year it will be 25 per cent higher than last year. The company said it wants to take full advantage of the company’s existence in India. Ashwin Yardi, CEO of Capgemini in India, said in an interview.

आय टी कंपनी मध्ये 30,000 कर्मचाऱ्यांची भरती

 लॉकडाऊननंतर आता नोकरी मिळवणे कठीण झाले आहे. जर नोकरी मिळाली तर ती टिकवणे हेदेखील अवघड झाले आहे. त्यामुळे देशभरात हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. पण आता या सर्वांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण आता फ्रान्सची इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) कंपनी कॅपजेमिनी (Capgemini) भारतात मोठी भरती करण्याच्या तयारीत आहे

 कॅपजेमिनीने यावर्षी भारतात तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 25 टक्क्यांपेक्षा जास्त असेल. कंपनीने याबाबत सांगितले, की भारतातील कंपनीच्या अस्तित्वाचा मोठा फायदा घेऊ इच्छिते. भारतात कॅपजेमिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन यार्डी यांनी एका मुलाखतीत सांगितले, की नव्या भरतीसह यावर्षी आम्ही कंपनीच्या महसूलात 7 ते 9 टक्क्यांच्या वाढीची आशा करतो. यामध्ये 50 टक्के फेशर्स आणि 50 टक्के लेटरलची नियुक्ती केली जाणार आहे

 भारतात एक लाखापेक्षा जास्त कर्मचारी

 पॅरिस येथील आयटी कंपनी कॅपजेमिनीसाठी भारत सर्वात कौशल्याचे केंद्र आहे. कंपनीचे एकूण 2,70,000 कर्मचारी काम करत आहेत. मात्र, यामध्ये भारतातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 1,25,000 आहे. कंपनीने गेल्या वर्षी भारतात 24,000 लोकांना नोकरी दिली.

 डिजिटल स्कील गरजेचे 

 यावर्षी होणाऱ्या भरती प्रक्रियेत क्लाउड, इंजिनिअरिंग आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट, आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स, 5G, सायबरसिटी याचे ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे, असे अश्विन यार्डी यांनी सांगितले.

2 Comments
 1. Amar wankhade says

  मला भरती व्हायचे आहे

 2. Shelar Akash Prakash says

  I need for job cyber security

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!