महाविद्यालयांनाच करावी लागणार ‘कास्ट व्हॅलिडिटी’ची पडताळणी – Caste Validity Drive Pune

Caste Validity Drive Pune –  Through the admission process of NEET, UG-2023, colleges will now have to verify the caste validity certificate of candidates admitted from backward classes for Arogya Science degree courses. The state director of medical education and research has directed the principal and dean of the health sciences degree course college to complete the process by May 31, 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the  Caste Validity Certificate and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाविद्यालयांनाच करावी लागणार ‘कास्ट व्हॅलिडिटी’ची पडताळणी

आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी निर्देश जारी – नीट, यूजी -२०२३ च्या प्रवेश प्रक्रियेतून आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता मागास प्रवर्गातून प्रवेशित उमेदवारांच्या जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी आता महाविद्यालयांनाच करावी लागणार आहे. ३१ मे २०२४ पर्यंत ही प्रक्रिया महाविद्यालयांनी पूर्ण करावी, असे निर्देश राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता दिले आहेत. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • बोगस अथवा अवैधरीत्या जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारे मागास प्रवर्गातून आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे खऱ्या मागास उमेदवारांवर हा अन्याय होत असल्यामुळे राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने कठोर पावले उचलली आहेत. सन २०२३ २०२४ या शैक्षणिक वर्षात नीट, युजीच्या प्रवेश प्रक्रियेतून विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता मागास प्रवर्गातून प्रवेशित उमेदवारांची जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी करूनच महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठांना प्रवेश द्यावा लागेल, असे संचालक दिलीप म्हैसाळकर यांनी २५ एप्रिल रोजी पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
  • ३१ मे पूर्वीच करावी लागेल पडताळणी – आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमात प्रवेशाकरिता संवैधानिक आरक्षण कोट्यातून प्रवेशित मागास प्रवर्गातील उमेदवारांची जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी ३१ मे २०२४ पूर्वीच संबंधित महाविद्यालयांना करावी लागणार आहे. समाजकल्याण अथवा आदिवासी विभागाच्या जिल्हा स्तरावरील प्राधिकरण अधिकायांसोबत समन्वय साधावा लागणार आहे. मागास उमेदवारांच्या जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भात क्रॉस चेकिंग करावी लागेल.
  • तर मागास उमेदवारांवर थेट कारवाई – आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी मागास प्रवर्गातून प्रवेशासाठी कास्ट व्हॅलिडिटी ही बनावट अथवा अवैध आढळल्यास त्या उमेदवारांवर अधिकार महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधीसूचित जमात (विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागसवर्गीय जाती (निर्गमण व पडताळणी अधिनियम) जात प्रमाणपत्र कायदा २००० (महा. अॅक्ट क्रमांक २३/२००१) मधील तरतुदीनुसार प्रवेश रद्द करून कायदेशीर कारवाई महाविद्यालयांना करता येणार आहे.

How to Get Caste Certificate Online Maharashtra

How to Get Caste Validity Online Maharashtra


Caste Validity Verification Drive Pune

For academic year District Caste Verification Committee till the end of September got the applications. After checking up of these applications there are some incomplete applications was found. To complete these pending applications Caste Verification Committee is going to conduct Special campaign. Applications with having difficulty or incomplete applications will get called for personal interaction, such applicants will get SMS on their contact number. Such applicants have to bring their application on October  for education &  for service at given location. Candidates should bring their all original documents for verification as on the given locations.

Caste Validity Verification Drive

कास्ट व्हॅलिडिटी कशी काढतात ? येथे वाचा संपूर्ण माहिती

जातीचा दाखल कसा काढतात? येथे वाचा संपूर्ण माहिती


Caste Validity Drive Pune

Social Justice & Special Assistant Department, District Caste Certificate Verification Committee, Pune get the applications in February 2018. These applications get shortlists as per the requirement. Incomplete applications have been registered & such about 831 applications are found. These applications should get fulfill with all necessary details & for this purpose committee is started with ‘Special Scheme’.

To complete the incomplete applications, such applicants are inviting for interview. Such applicants get SMS with all necessary details about the applicants for the interview. Only those applicants who get the SMS for verification have to appear for the interview. For interview applicants have to bring their all original documents & certificates as necessary for this. As per the schedule given below applicants have to bring their applications from 10:30 Am to 5:30 Am at following mention address.

  • मुलाखतीचा पत्ता : जेलरोड, कॉमरझोन आय.टी.पार्कच्या मागे, येरवडा, पुणे – ४११००६

Important Certificate Details :

Clcik here for various certificate details


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!