सीबीडीटी व सीबीआयसी विभागात ७० हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त

CBDT and CBIC Department Bharti

CBDT and CBIC Department Bharti: There are more than 70,000 vacancies in all the departments under the Central Board of Indirect Taxes (CBIC) and the Central Board of Direct Taxes (CBDT) under the Ministry of Finance and the government has not recruited for many years. As a result, office work seems to be delayed.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सीबीडीटी व सीबीआयसी विभागात ७० हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त

CBDT and CBIC Department Bharti: देशाच्या वित्त मंत्रालयांतर्गत कार्यरत केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ (सीबीआयसी) आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळांतर्गत (सीबीडीटी) सर्व विभागात ७० हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असून सरकारने अनेक वर्षांपासून भरती केलेली नाही. त्यामुळे कार्यालयातील कामाला उशीर होत असल्याचे दिसून येत आहे.

ही बाब माहितीच्या अधिकारांतर्गत उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते संजय थूल यांनी दोन्ही विभागाकडे मागितलेल्या माहितीच्या अधिकारात उपरोक्त माहिती मिळाली आहे. यामध्ये सीबीआयसीमध्ये ४० हजारांपेक्षा जास्त आणि सीबीडीटीमध्ये ३० हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे उत्तर थूल यांना माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना मिळाली आहेत. या विभागाच्या संकेतस्थळावर पदे रिक्त असल्याची माहिती प्रकाशित केली आहे.

केंद्रीय जीएसटी नागपूर विभागात सहायक आयुक्त पदावर कार्यरत आणि ऑल इंडिया फेडरेशन फॉर कस्टम, सेंट्रल एक्साईज अ‍ॅन्ड जीएसटी एससी/एसटी एम्प्लाईज वेलफेअर ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले संजय थूल यांनी रिक्त पदे भरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. थूल म्हणाले, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे कार्यरत अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येत असून त्यांची कार्यक्षमता कमी होत आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. कोरोनामुळे देशात बेरोजगारांची संख्या वाढली आहे. अशातच रिक्त पदे भरण्याची गरज आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे जीएसटी संकलनावर परिणाम होत आहे.

थूल म्हणाले, काही रेंजमध्ये एक अधीक्षक आणि निरीक्षकावर काम सुरू आहे तर करदात्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. अपुरे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमुळे करदात्यांना वेळेत सेवा देण्यात अडचणी येत आहेत. महत्त्वाची कामे म्हणजे रिपोर्ट, करदात्यांसोबत पत्रव्यवहार, डिमांड नोटीस काढणे, आक्षेप निकाली काढण्यास उशीर होत आहे. या परिस्थितीचा काही असामाजिक तत्त्वे फायदा घेत असल्याने जीएसटी संकलनात घट होत आहे, असे थूल यांनी सांगितले.

सीबीआयसी अंतर्गत कर्मचारी व अधिकारी पदांची स्थिती
वर्गमंजूर पदे कार्यरत रिक्त पदे
अ ६,३८१  ३,७००  २,६८१
ब २२,२१७१  ७,३०६  ४,९११
(राजपत्रित)
ब ३२,३६२१  ७,०२६१  ५,३३६
(अराजपत्रित)
क ३०,७४०  १३,०५९  १७,६८१
एकूण ९१,७००  ५१,०९१  ४०,६०९
सीबीडीटी अंतर्गत कर्मचारी व अधिकारी पदांची स्थिती
अ ४,९२१  ४,०२८ ८९३
ब ८,३७३  ७,४९३ ८८०
क ६३,०२७३  ३,९८३२  ९,०४४
एकूण ७६,३२१४  ५,५०४ ३०,८१७

सौर्स –लोकमत


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!