सिडकोच्या घरांच्या नोंदणीसाठी संधी, अर्ज नोंदणीसाठी ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ – CIDCO Bharti 2024

CIDCO Maharashtra Recruitment 2024 Notification for Accounts Clerk posts

CIDCO Bharti 2024: City & Industrial Development Corporation Of Maharashtra Limited has issued the notification for the recruitment ofAssociate Planner, Sub-Planner, Junior Planner and Area Officer (Architect)” Posts. There are a total of 38 vacancies available for these posts in CIDCO. The Candidates who are eligible for these posts can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply within 8 days from the date of advertisement published. Details like how to apply, educational requirements, application fees, etc., CIDCO Recruitment 2024 are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सहयोगी नियोजक, उपनियोजनकार, कनिष्ठ नियोजक आणि क्षेत्र अधिकारी (स्थापत्यविशारद)” पदांच्या एकूण 38 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

CIDCO Maharashtra Notification 2024

Here we give the complete details of City & Industrial Development Corporation Of Maharashtra Limited Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

CIDCO Maharashtra Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  City & Industrial Development Corporation Of Maharashtra Limited
⚠️Number of Vacancies :  38  Posts
⚠️Name of Post :  Associate Planner, Sub-Planner, Junior Planner and Area Officer (Architect)
⚠️Job Location :  Mumbai, Maharashtra
⚠️Pay-Scale
  • Associate Planner – Rs. 67,700-2,08,700/-
  • Deputy Planner – Rs. 56,100-1,77,500/-
  • Junior Planner – Rs. 41,800-1,32,300/-
  • Area Officer (Architect) – Rs. 41,800-1,32,300/-
⚠️Application Mode :  Online Application link
⚠️Age Criteria :  18 to 38 years

 City & Industrial Development Corporation Recruitment 2024  Vacancy Details

You Can see the complete vacancy details here. Post-wise vacancy information are given here.

1. Associate Planner
02 Posts
2. Sub-Planner
131 Posts
3. Junior Planner
14 Posts
4. Area Officer (Architect)
09 Posts

CIDCO Recruitment 2024 Eligibility Criteria

Here we provide the details of the required educational qualification for each posts.

  •  For Associate Planner
Degree in Civil Engineering अँड SAP ERP (TERP10) Certification.
  •  For Sub-Planner
Degree in Civil Engineering अँड SAP ERP (TERP10) Certification.
  •  For Junior Planner
Degree in Civil Engineering अँड SAP ERP (TERP10) Certification.
  •  For Area Officer (Architect)
Degree in Civil Engineering अँड SAP ERP (TERP10) Certification.

How to Apply for CIDCO Mumbai Recruitment 2024

  • The applicants who desire to apply for the above posts may submit an online application form through given below
  • Initially, applicants need to get register first using the below official website link.
  • Attach attested copies of all the required documents with the application form.
  • Mention education qualifications education, experience, age, etc.,
  • Applicants need to submit their application form through the direct link.

⏰ All Important Dates of CIDCO Vacancy 2024

⏰ Last date to apply :
updated soon

Important Link of CIDCO Jobs 2024

Here we give the all essential link for further use.

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE 
⚠️PDF ADVERTISEMENT 

CIDCO Hosing Scheme Apply Here – CIDCO has extended the deadline for registration of houses under CIDCO’s maha housing scheme by one month. This has provided another opportunity for consumers. However, even after that, CIDCO houses do not seem to be getting the expected response. In the last 12 days, only 9,620 consumers have registered their applications, while 6,279 have paid the registration fee. With this, the number of applicants who have registered so far stands at 91,720. CIDCO is constructing 67,000 houses at 27 locations in different nodes of the city. Of these, 43,000 houses in the first phase have received mahaRERA clearance.

सिडकोच्या घरांच्या नोंदणीसाठी संधी – सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील घरांची नोंदणी करण्यासाठी सिडकोने एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. मात्र, त्यानंतरही सिडकोच्या घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. कारण मागील बारा दिवसांत फक्त ९,६२० ग्राहकांनी अर्ज नोंदणी केली आहे, तर, ६२७९ ग्राहकांनी नोंदणी शुल्क अदा केले आहेत. त्यामुळे आतापर्यंत अर्ज नोंदणी केलेल्या अर्जदारांची संख्या ९१,७२० इतकी झाली आहे. सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध नोडमधील २७ ठिकाणी ६७ हजार घरे बांधली जात आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची परवानगी प्राप्त झाली आहे.

निवडणुकीमुळे अडथळा

  • ■ दिवाळी आणि त्यानंतर सुरु झालेल्या निवडणुकीच्या धामधुमीमुळे अनेकांना इच्छा असूनही ऑनलाईन अर्ज नोंदणी करता आली नाही.
  • ■ सिडकोच्या संबंधित विभागाने अर्ज नोंदणीसाठी ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ झाली आहे.
  • ■ अवघ्या ६,२७९ ग्राहकांनी अर्ज नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील पंधरा दिवसांत अर्ज नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळेल.
  • ■ अर्ज नोंदणीचा हा आकडा दीड लाखांच्या घरात जाईल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.

CIDCO Hosing Scheme Apply Here – Cidco has extended the deadline by a month to register houses under cidco’s maha housing scheme. This will provide another opportunity for customers who have been left to register online for various reasons. Of these, 26,000 houses were planned from October 11. The last date to register online was November 11. Monday is the last day for registration of applications. Many have not been able to register online due to Diwali and now elections. In view of this, CIDCO has extended the deadline for registration of applications till December 11.

सिडको घरांसाठीच्या नोंदणीला मुदतवाढ स्वप्नपूर्तीसाठी मिळाली आणखी एक संधी

  • सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील घरांची नोंदणी करण्यासाठी सिडकोने महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचे राहून गेलेल्या ग्राहकांना आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे. या कालावधीत अधिकाधिक ग्राहकांनी अर्ज नोंदणी करून हक्काच्या घराची स्वप्नपूर्तता करावी, असे आवाहन सिडकोच्या संबंधित विभागाने केले आहे.
  • सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध नोडमधील २७ ठिकाणी ६७ हजार घरे बांधली जात आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची परवानगी प्राप्त झाली असून, त्यांचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. त्यातील २६ हजार घरांची योजना ११ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची अखेरची मुदत ११ नोव्हेंबरपर्यंत होती. सोमवारी अर्ज नोंदणीचा अखेरचा दिवस आहे.
  • दिवाळी, आता निवडणुका त्यामुळे अनेकांना ऑनलाईन अर्ज नोंदणी करता आलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन सिडकोने अर्ज नोंदणीसाठी ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
  • आतापर्यंत ८१ हजार ग्राहकांची नोंद – रविवार संध्याकाळपर्यंत तब्बल ८१ हजार ९०० ग्राहकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी २२ हजार २१ ग्राहकांनी अर्ज नोंदणी शुल्काचा भरणा केला आहे. हा आकडा उपलब्ध घरांच्या संख्येपेक्षा कमी असल्याने संगणकीय सोडत काढताना तांत्रिक अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज नोंदणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ दिल्याचे समजते.

CIDCO Hosing Scheme Apply Here – Cidco’s Maha Housing Scheme is getting a good response and so far 68,000 aspirants have registered for a house in this mega housing project. With CIDCO announcing the last date for online application registration till November 11, the last seven days are left for the aspirants. More than 1 lakh applicants had participated in the draw of 2,000 houses floated by MHADA recently. However, confusion continues among the aspirants as the CIDCO Corporation has not yet announced the prices of the houses in the maha housing scheme of 26,000 houses announced by the CIDCO Corporation on the occasion of Dussehra.

On its first day, 12,400 online applications were received within 24 hours of the scheme. The marketing department of CIDCO was expecting the highest number of applications to be registered. The applications are being registered on the website of CIDCO in the two income groups – Economically Weaker Section (EWS) and Low Income Group (LIG) cidcohomes.com. In the suburbs, the CIDCO board has taken up the construction of 67,000 houses.

सिडकोच्या महागृहनिर्माण योजने घरांच्या अर्ज नोंदणीसाठी अखेरचे सात दिवस – सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ६८ हजार इच्छुकांनी या महागृहनिर्माणात घर मिळावे यासाठी अर्जनोंदणी केली आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणीची अखेरची मुदत सिडकोने जाहीर केल्यामुळे अखेरचे सात दिवस इच्छुकांसाठी शिल्लक आहेत. म्हाडाने नुकत्याच काढलेल्या २ हजार घरांच्या सोडतीमध्ये तब्बल १ लाखांहून अधिक अर्जदारांनी सहभाग घेतला होता. मात्र सिडको महामंडळाने दस-याच्या मुहूर्तावर ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या २६ हजार घरांच्या जाहीर केलेल्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या किंमती अजूनही जाहीर न केल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम कायम आहे. पहिल्याच दिवशी या योजनेत २४ तासांतच १२,४०० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सर्वाधिक अर्जनोंदणी होईल अशी अपेक्षा सिडकोच्या पणन विभागाला होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) व अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) या दोन उत्पन्न गटात सिडकोचे संकेतस्थळ cidcohomes.com यावर हे अर्ज नोंदणी होत आहेत. उपनगरांमध्ये सिडको मंडळाने ६७ हजार घरांचे बांधकाम हाती घेतले आहे.

Complete Details


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    CIDCO Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!