CLAT Exam 2021 – CLAT परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर

CLAT Admit Card

CLAT- 2022 Admit Cards for UG and PG Programmes are available for Download on the Website of Consortium of National Law Universities. Entrance test for undergraduate and postgraduate courses will be held on 19th June 2022. Candidates are advised to download the Admit Card from the given link.

CLAT 2022 Admit Card: कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (NLU) ने सोमवार ६ जून रोजी कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट (Common Law Admission Test, CLAT) २०२२ साठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा १९ जून रोजी होणार आहे. परीक्षा देणारे उमेदवार त्यांचे हॉल तिकीट अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वरून डाउनलोड करू शकतात.

Instructions to download Admit Card:

 • Login to your CLAT account
 • Click on Download Admit Card button
 • For any assistance, reach us at:
 • Email: [email protected]
 • Phone: 080-47162020 (between 10:00 am to 05:00 pm on all working days).

CLAT UG &  PG EXAM ADMIT CARD -DOWNLOAD HERE 


The results of the Common Law Admission Test (CLAT) 2021 for admissions to undergraduate and postgraduate courses from various National Law Universities (NLUs) and other law institutes across the country have been announced. CLAT Result 2021 has been announced by the Consortium of National Law Universities (CNLU), the organization conducting the entrance examination, on the official website, consortiumofnlus.ac.in.

कॉमन लॉ ऐडमिशन टेस्ट (CLAT) २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार consortiumofnlus.ac.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. कसा पाहायचा निकाल स्टेप बाय स्टेप जाणून घ्या.

प्रवेश परीक्षा आयोजित करणारी संस्था कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ यूनिवर्सिटीज (CNLU) द्वारे क्लॅट निकाल २०२१ ची घोषणा ऑफिशियल वेबसाइट, consortiumofnlus.ac.in वर करण्यात आली आहे.

How to Download CLAT Result 2021

 • – क्लॅट यूजी किंवा पीजी परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांनी आपला क्लॅट २०२१ निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट वर जा.
 • – होमपेज वर दिलेल्या नोटिफिकेशनमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करा.
 • – रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर, आदि माहिती भरून सबमीट करा.
 • – उमेदवार आपला निकाल आणि स्कोर स्क्रीन वर पाहू शकतील.
 • – निकालाचे प्रिंटआऊट घ्या. सॉफ्ट कॉपीदेखील सेव्ह करून ठेवा.

 

Admit card for CLAT exam will be available. The PG entrance exam will be held on July 23. Candidates can download UG Admit Card 2021 for undergraduate courses and PG Admit Card 2021 for postgraduate courses from the official website of consortiumofnlus.ac.in

कन्सोर्टिअम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (CNLU)कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT) अर्थात क्लॅट परीक्षेसाठी प्रवेश पत्र म्हणजेच अॅडमिट कार्ड (CLAT Admit Card)जारी केले आहेत. देशभरातील विविध विधी अभ्यासक्रमाच्या संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते.

पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी यूजी अॅडमिट कार्ड २०२१ आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पीजी अॅडमिट कार्ड २०२१ उमेदवार सीएनएलयूची ऑफिशियल वेबसाइट, consortiumofnlus.ac.in येथून डाउनलोड करू शकतील.

पुढील पद्धतीने करा क्लॅट अॅडमिट कार्ड डाऊनलोड -Download CLAT Admit Card

 •  उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर जावे.
 •  मोबाइल क्रमांक आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगिन करावे.
 •  लॉगिन केल्यानंतर डाऊनलोड अॅडमिट कार्ड पर्यायावर क्लिक करा.
 •  अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.
 • प्रिंटआऊट घेतल्यानंतर सॉफ्ट कॉपीदेखील उमेदवारांनी सेव्ह करावी

क्लॅट अॅडमिट कार्ड 2021 डाऊनलोड करण्याची थेट लिंक


Admit card for CLAT exam will be available on Wednesday 14th July. The PG entrance exam will be held on July 23. Candidates can download UG Admit Card 2021 for undergraduate courses and PG Admit Card 2021 for postgraduate courses from the official website of consortiumofnlus.ac.in

CLAT 2021: देशभरातील विविध विधी अभ्यासक्रमाच्या संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी कन्सोर्टिअम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (CNLU)कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT) अर्थात क्लॅट परीक्षेचे आयोजन करते. २०२१-२२ या वर्षाच्या प्रवेशांकरिता क्लॅट परीक्षा २३ जुलै २०२१ रोजी होणार आहे.

या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना १४ जुलै २०२१ पासून अॅडमिट कार्ड उपलब्ध होणार आहेत. सीएनएलयूने सोमवारी यासंबंधीची माहिती दिली होती. अन्य सर्व उमेदवारांना अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार असले तरी उत्तर पूर्व राज्यांसाठी प्रवेशपत्र म्हणजेच अॅडमिट कार्ड उपलब्ध करण्यात येणार नाहीत.

पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी यूजी अॅडमिट कार्ड २०२१ आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पीजी अॅडमिट कार्ड २०२१ उमेदवार सीएनएलयूची ऑफिशियल वेबसाइट, consortiumofnlus.ac.in येथून डाउनलोड करू शकतील.

क्लॅट अॅडमिट कार्ड 2021 डाऊनलोड करण्याची थेट लिंक


CLAT 2020 परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी!!

CLAT Admit Card 2020: कंसोर्टिअम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (CNLU) ने क्लॅट २०२० चे अॅडमिट कार्ड उपलब्ध केले आहेत. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ते क्लॅटच्या अधिकृत संकेतस्थळावरून ते डाऊनलोड करू शकतात. consortiumofnlus.ac.in हा या संकेतस्थळाचा अॅड्रेस आहे. याव्यतिरिक्त या वृत्ताच्या अखेरीस अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंकही देण्यात आली आहे.

कंसोर्टिअम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजद्वारे विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते. येत्या २८ सप्टेंबर रोजी देशभरात विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. परीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ४ या एकाच सत्रात असेल. ही परीक्षा संगणकीकृत असणार आहे.

CLAT 2020 परीक्षा देशभरातील २२ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतील प्रवेशांसाठी आयोजित केली जाते. राष्ट्री स्तरावरील या परीक्षेती मेरिटच्या आधारे नॅशनल लॉ युनिवर्सिटीत बॅचलर आणि मास्टर्स डिग्री अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. ही परीक्षा देशभरात २०३ ठिकाणी आयोजित केली जाते. यंदा कोविड – १९ संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी दूरवर जाऊ लागू नये म्हणून जवळचे केंद्र दिले जाण्याचा प्रयत्न संस्था करत आहे. सामान्यत: ही परीक्षा दरवर्षी मे महिन्यात होते. पण यंदा करोना संक्रमण संकटामुळे ती वारंवार पुढे ढकलण्यात आली. आधी ही परीक्षा ७ सप्टेंबर रोजी होणार होती, तेव्हाही ती लांबणीवर पडली आणि आता ती २८ सप्टेंबर रोजी होणार आहे.

CLAT admit card सूचना – https://bit.ly/3ceChqN

क्लॅट २०२० अॅडमिट कार्ड डाऊनलोड – https://consortiumofnlus.ac.in/clat-2020/

CLAT अधिकृत वेबसाईट – consortiumofnlus.ac.in

सोर्स : म. टा.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!