CREDAI Rojgar Melava 2020

CREDAI Rojgar Melava 2020-Job Opportunity

Employment opportunities from ‘CREDAI’ to the youth who are educated up to 4th standard. As the construction sector expands, a lot of employment opportunities are available here. There will also be two months of training and the main thing is that accommodation and meals will be available for free. 10 thousand rupees per month as stipend.CREDAI Pune Metro has provided this opportunity to any youth who has completed 18 years of age.

प्रशिक्षण कालावधीत स्टायपेंड घ्या अन् नोकरी मिळवा

Credai-Job-Fair

चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या युवकांना ‘क्रेडाई’ कडून रोजगाराची संधी

बांधकाम क्षेत्र विस्तारत असल्यामुळे येथे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. दोन महिने प्रशिक्षणही मिळेल आणि मुख्य म्हणजे राहण्याची आणि जेवणाचीही सुविधा चक्क मोफत उपलब्ध होणार आहे. अन् त्या काळात स्टायपेंड म्हणून दरमहा हजार रुपये मिळणार आहेत. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही युवकांना क्रेडाई पुणे मेट्रोकडून हि संधी उपलब्ध झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!