या श्रीमंत देशात भारतीयांसाठी नोकऱ्यांचा पाऊस; 60 ते 70 लाख रुपये पगार

Denmark Job opportunity for Indian. Salary of Rs 60-70 lakh will be to eligible candidates. Jobs for Indians in this rich country;  If you are looking for a high-paying job, this is a great opportunity for you. You just need to have answer skills. Reading what we’re going to say won’t stop your happiness. The European country Denmark has a severe shortage of skilled people. The government here brought a rule by which any foreigner can easily come here and stay here and work. You can visit the official website of the Government of Denmark for the job. You can find more information on this https://denmark.dk/working-in-denmark website. In fact, News18 does not confirm the authenticity of this website.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

या श्रीमंत देशात भारतीयांसाठी नोकऱ्यांचा पाऊस; 60 ते 70 लाख रुपये पगार

तुम्ही जर मोठ्या पगाराची नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. फक्त तुमच्याकडे उत्तर कौशल्य असण्याची आवश्यकता आहे. आम्ही जे सांगणार आहोत, ते वाचून तुमच्याही आनंदाला पारावार उरणार नाही. युरोपियन देश डेन्मार्कमध्ये कुशल लोकांची खूप कमतरता आहे. इथल्या सरकारने एक नियम आणला ज्याद्वारे कोणीही परदेशी सहज इथे येऊन इथे राहून नोकरी करू शकतो. तुम्ही नोकरीसाठी डेन्मार्क सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता. या https://denmark.dk/working-in-denmark वेबसाईटवर तुम्हाला अधिक माहिती मिळेल. वास्तिवक, News18 मराठी या वेबसाईटच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.


ISS Facility Services India Pvt Ltd Jobs 2023

ISS Facility Services India Jobs 2022: ISS Facility Services India, a subsidiary of Denmark’s ISS Group, could employ up to 25,000 people in India in the next two years. Such indications are given on behalf of the company. The company aims to double revenue and create jobs in the near future. Under this, more than 25,000 jobs will be created in the near future. Further details are given below.

डेन्मार्कची ‘ही’ कंपनी 25 हजार भारतीयांना नोकरी देणार

ISS Jobs Vacancy : आयएसएस फॅसिलिटी (ISS facility) सर्व्हिसेस इंडिया ही डेन्मार्कच्या (Denmark) आयएसएस समूहाची उपकंपनी पुढील दोन वर्षांमध्ये भारतात तब्बल 25,000 लोकांना नोकरी देऊ शकते. तसे संकेत कंपनीच्या वतीने देण्यात आले आहेत. येत्या काळात महसुलात (revenueदुप्पट वाढ आणि रोजगार निर्मितीचे लक्ष असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. या अंतर्गत पुढील काळत 25 हजारांपेक्षा अधिक रोजगारांची निर्मिती केली जाणार आहे. भारतात 2005 साली या कंपनीने प्रवेश केला होता. 2021 च्या आकडेवारीनुसार या कंपनीचे जागितक उत्पन्न 71 अब्ज डॅनिश क्रोन एवढे असून, तिचे एकूण तीन लाख पन्नास हजारांपेक्षा अधिक कर्मचारी वेगवेगळ्या देशात कार्यरत आहेत. कोरोना काळात जवळपास सर्वच कंपन्यांना मोठा फटका बसला होता. मात्र आता कोरोनाचे सावट कमी झाले असून, कंपनी कोरोना संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती कंपनी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

ISS Facility Services India jobs 2022

800 ग्राहक कंपन्या

ISS Facility Services Pune Jobs 

याबाबत बोलताना आयएसएस फॅसिलिटी सर्व्हिसेस इंडियाचे मुख्याधिकारी अक्ष रोहतगी यांनी याबाबत पीटीआयशी बोलताना सांगितले की, सध्या स्थितीमध्ये भारतात कंपनीच्या एकूण 800 ग्राहक कंपन्या आहेत. 4,500 ठिकाणी आमचे ऑफीस असून, आमच्याकडे 50,000 पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. एकूण 23 राज्यांमध्ये आमच्या कंपनीचा सध्या स्थितीमध्ये विस्तार झाला आहे. कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्ष कंपनीला मोठा फटका बसला, मात्र त्यातून आम्ही आता सावरत असून, येणाऱ्या काळात डबल महसून तसेच 25 हजार नव्या नोकऱ्याचे आमचे उद्दिष्ट असल्याची माहिती यावेळी रोहतगी यांनी दिली.

TCS Jobs: आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना संधी; TCS मध्ये विविध पदांची भरती

कोरोनामुळे मोठा फटका

पुढे बोलताना रोहतगी यांनी म्हटले की, आम्ही आमच्या ज्या ग्राहक कंपन्या आहेत, त्यांना सुरक्षा, स्वच्छता तसेच तांत्रिक सेवा पुरवतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोना संकट होते. कोरोना काळात जवळपास सर्वच कर्मचारी घरून काम करत होते. सर्व ऑफीस देखील बंद होते याचा मोठा फटका हा आम्हाला बसला. सेवामध्ये खंड पडल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले. येणाऱ्या काळात हे नुकसान भरून काढण्याचा आमचा प्रयत्न राहील.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
 1. Anuradha Subhash Bhande says

  I need jobs

 2. Admin says

  ISS Facility Services India Pvt Ltd Jobs 2023

 3. pravin baburao wahule says

  good aftrnoon,
  I am finding job, my education is master of socialwork,& i have experience 10 years.

 4. Rajrshv khiste says

  12 vi pass

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!