धाराशिव येथे “पोलिस पाटलांची भरती प्रक्रिया” सुरू करावी, अशी मागणी – Dharashiv Police Patil Bharti 2023

Dharashiv Police Patil Recruitment 2023

Dharashiv Police Patil Bharti 2023 – Many posts of Police Patil in Dharashiv district are vacant. Therefore, each police station has been given additional charge of two or three villages. Police Patil recruitment process has started in other districts. Accordingly, the reservation of the concerned village has been drawn. Police Patil recruitment should be implemented immediately in Dharashiv district as well. The district branch of the State Village Workers Police Patil Sangh has requested the District Collector to submit a proposal to the government for constructing a Police Patil Bhawan at the district location. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

धाराशिव ‘पोलिस पाटलांची भरती प्रक्रिया सुरू करा’

जिल्ह्यात पोलिस पाटील भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत संघाच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. १९) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यात पोलिस पाटील यांची अनेक गावातील पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका-एका पोलिस पाटलाकडे दोन-तीन गावचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यात पोलिस पाटील भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.  त्या अनुषंगाने संबंधित गावाचे आरक्षण सोडत काढण्यात आल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातही तत्काळ पोलिस पाटील भरती राबवावी. जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिस पाटील भवन उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

पोलिस पाटलांचे नूतनीकरण विनाविलंब करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. संघाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते, मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील, जिल्हा सरचिटणीस धनंजय गुंड, सचिन जाधव, चंद्रकांत मगर, परशुराम यादव, अजित मंडलिक, मोहन गुरव, श्याम पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

Jalgaon Police Patil Bharti 2023 – 344 Postss


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!