धुळे जिल्हातील  निमगूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता – District Hospital Dhule Bharti 2024

Dhule Bharti 2024 - Notification Out

District Hospital Dhule Bharti 2024 – In Dhule district, 19 villages have been connected to nimgul primary health centre and five sub-centres have been added. However, there are three medical officer posts sanctioned at the site and since only one medical officer is in charge, patients have to wait till then if they go on leave for their work or if they are delayed for some reason. As a result, the health centre is in a state of disrepair on its own. There is a demand to recruit staff here and provide facilities. As many as 11 posts, including medical officers, are lying vacant and patients have turned their backs on the fact that the primary health centre, which was once number one in the district, is in bad shape due to shortage of staff.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल, अंतिम निवड यादी जाहीर
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
DTE पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु, येथे पहा वेळापत्रक
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

धुळे जिल्हातील  निमगूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला १९ गावे जोडली असून, पाच उपकेंद्रे जोडली आहेत. मात्र या ठिकाणी तीन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर असून, एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर जबाबदारी असल्याने त्यांच्या कामानिमित्त ते रजेवर गेल्यास अथवा काही कारणास्तव उशीर झाल्यास तोपर्यंत रुग्णांना थांबावे लागते अशी स्थिती आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्राची अवस्था स्वतःच आजारी पडल्यासारखी झाली आहे. येथे कर्मचारी भरती करून सुविधा पुवाव्यात, अशी मागणी होत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ११ पदे रिक्त असून, कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने एकेकाळी जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था वाईट झाल्याने पाहिजे तशी रुग्णसेवा मिळत नसल्याने रुग्णांनी पाठ फिरविली आहे.

 • ओपीडीत बाह्यरुग्णांची संख्या कमी झाली आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांना बंधन राहिले नाही. कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून भेट दिली नसल्याचे चित्र आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
 • या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी वेळेवर येत नसल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत असून, सर्वसामान्य जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधनिर्माण अधिकारी आहे. त्यांनाही इतरत्र भार दिल्याने या ठिकाणी रुग्णांना औषधे ज्यांना त्याविषयी काहीच माहिती नाही ते औषधवाटप करत असतात.
 • यात चुकीचा औषधोपचार झाल्यास कोण जबाबदार राहील, असा प्रश्न विचारला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र महामार्ग क्रमांक सहावर लगत असून, अपघात घडत असतात. मात्र त्यांना निवासी वैद्यकीय अधिकारी नसल्याने वेळेवर उपचारासाठी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जावे लागते. तिथेही अशीच परिस्थिती आहे.
 • ते फक्त प्राथमिक उपचार करतात. त्या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे, म्हणून ते धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवितात. अपघात झालेल्या रुग्णावर वेळेवर उपचार होणार नसेल तर रुग्णाचे प्रकृती गंभीर होते. रुग्ण दगावण्याची शक्यता असते म्हणून वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
 • वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे – या केंद्रात दोन कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी द्यावेत, तसेच रिक्त पदांची तातडीने नियुक्ती व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सक्षम वैद्यकीय अधिकारी नसल्याने कर्मचारी वर्ग वेळेवर येत नाही. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी कमी असल्याने कुणावर प्रभाव पडत नाही.
 • या ठिकाणी कायमस्वरूपी दोन निवासी वैद्यकीय अधिकारी असणे काळाची गरज असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे. वेळोवेळी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्यावी व माहिती घ्यावी तसेच कर्मचारी वर्गाला समाज द्यावी, अशी मागणी होत आहे.
 • निमगूळ प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती
 • पदाचे नाव मंजूरपद भरलेली पद रिक्त पदे
  • वैद्यकीय अधिकारी ३ १ २
  • औषधनिर्माण अधिकारी १ १ अतिरिक्त पदभार
  • प्रयोगशाळा वैज्ञानिक १ रिक्त १
  • आरोग्यसेविका ६ २ ४
  • आरोग्यसेवक ५ ३ २
  • परिचर ४ २ २
  • ———————————
  • एकूण २५ १४ ११

District Hospital Dhule Bharti 2023 : District Civil Hospital Dhule has issued the notification for the recruitment of “Medical Officer” Posts. There are a total of 25 vacancies available for these posts. Job Location for these posts is in Dhule. The Candidates who are eligible for this posts they only apply in Jilha Rugnalay. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Interested and eligible candidates should submit the application in person on 30th November 2023 between 10 AM to 12 PM at Collectorate Office Dhule. Interview of eligible candidates will be conducted at 4 PM at Collectorate Dhule. Candidates Read the complete details given below on this page regarding the District Hospital Dhule Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

जिल्हा रुग्णालय धुळे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या 25 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज 30 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे स्वत: उपस्थित राहून सादर करावे. पात्र उमेदवारांची मुलाखत दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे घेण्यात येईल. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Jilha Rugnalaya Dhule Notification 2023

Here we give the complete details of District Civil Hospital Dhule Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Dhule District Hospital Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  District Civil Hospital Dhule
⚠️Number of Vacancies :  Medical Officer
⚠️Name of Post :  25 Posts
⚠️Job Location :  Dhule, Maharashtra
⚠️Pay-Scale Refer pdf
⚠️Application Mode :  Offline Application Form/ Walk In Interview
⚠️Age Criteria : 

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

  Whats App Group Join Now
  Telegram Group Join Now

District Hospital Dhule Recruitment 2023 Vacancy Details

1. Medical Officer
25 Posts

Eligibility Criteria for above posts

 •  For Medical Officer
MBBS

How to Apply for District Hospital Vacancy 2023

 • Applicants to the posts possess all required qualifications per the posts and are eligible to apply.
 • The prescribed application form is attached below given PDF.
 • Fill the applications to the posts with all required details as necessary to the post
 • Also, need to attach all necessary documents & certificates as a necessity to the posts
 • Application Address: Collector’s Office, Dhule

Selection Process for District Hospital Dhule Vacancy 2023

 • Candidates can walk – in with application to the provided address on the day of the interview.
 • For interview applicants need to bring their applications duly filled with all necessary details
 • Attach attested copies of all the required documents with application form
 • Mention education qualifications education, experience, age etc
 • Walk – in interview is on :  Collector’s Office, Dhule

⏰ All Important Dates of District Hospital Jobs 2023

⏰ Interview Date :
30th of November 2023

Important Link of Zilha Rugnalay Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  District Hospital Dhule Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!