DPS Mumbai Recruitment 2023

Department of Atomic Energy Recruitment 2023

DPS Mumbai Recruitment 2023: Department of Atomic Energy, Directorate of Purchase & Stores, Mumbai has issued the notification for the recruitment of “Junior Purchase Assistant/ Junior Store Keeper” Posts. There are a total of 62 vacancies available for this post in DPS, Mumbai. The job location for these posts is in Mumbai. The Candidates who are eligible for these posts only apply in DPS, Mumbai. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Duration for submission of online applications on 10th of December 2023. The last date to apply for the posts is 31st of December 2023. Applicants apply before the last date. Candidates Read the complete details given below on this page regarding the  DPS, Mumbai Recruitment 2023, and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

अणुऊर्जा विभाग, खरेदी व भांडार संचालनालय, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “कनिष्ठ खरेदी सहाय्यक / कनिष्ठ स्टोअरकीपर” पदांच्या एकूण 62 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी 10 डिसेंबर ते 31  डिसेंबर 2023 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करावे.तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

अणुऊर्जा विभागामध्ये महाभरती, इच्छुकांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज

  • केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या एक महत्वाच्या मानल्या जाणार्‍या अणुऊर्जा विभाग येथे ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट तुम्हाला अणुऊर्जा विभागात नोकरी करण्याची संधी आहे. अणुऊर्जा विभागात मेगा भरती सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेतून मुंबई येथे खरेदी आणि भांडार संचालनालयासाठी पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. इच्छुकांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावेत. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. नुकताच याबाबतची अधिसूचना ही अणुऊर्जा विभागाने प्रसिद्ध केली आहे.
  • या भरती प्रक्रियेतून तब्बल 62 रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतून पदवी घेतलेली असावी. हेच नाही तर या पदवीमध्ये त्याला 60 टक्के तरी असावेत. तरच तो उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो.
  • या भरती प्रकियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागतील. त्यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये. उमेदवाराचे वय हे 18 पेक्षा जास्त आणि 27 पर्यंत असावे.
  • अणुऊर्जा विभागात सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. कनिष्ठ खरेदी सहाय्यक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेतली जात आहे. विशेष म्हणजे आपण कुठेही बसून या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. मग उशीर न करता या भरतीसाठी लगेचच अर्ज करा. परत एका लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे.

DPS Mumbai Bharti 2023 Notification

Here we give the complete details of the Directorate of Purchase & Stores, Mumbai  Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

DPS Mumbai Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Directorate of Purchase & Stores
⚠️Number of Vacancies :  62 Vacancies
⚠️Name of Post :  Junior Purchase Assistant / Junior Storekeeper
⚠️Job Location :  Mumbai, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
⚠️Application Mode :  Online
⚠️Age Criteria :  18 to 27 year

Department of Atomic Energy Recruitment 2023 Vacancy Details

1. Junior Purchase Assistant / Junior Storekeeper 62 Posts

DPS Vacancy 2023-Eligibility Criteria for the above posts 

1. Junior Purchase Assistant / Junior Storekeeper (a) Graduate in Science with 60% marks. OR
(b) Commerce graduate with 60% marks. OR
(c) Diploma in Mechanical Engineering / Electrical Engineering/ Electronics /
Computer Science with 60% marks from Government recognized universities.

How to Apply for Directorate of Purchase & Stores Bharti 2023

  • Candidates are required to apply online through https://dpsdae.formflix.in.
  • No other means/ mode of application will be accepted. The facility of online application will be opened on 22/04/2023 and closed on 15/05/2023.
  • Those who do not possess/acquire the prescribed eligibility qualification as of the last date of application should not apply.
  • The applicant has to remit the application fee of Rs.200/- (Rupees Two hundred only) online through www.dpsdae.formflix.in.
  • The fee once paid shall be non-refundable, non-transferable, and cannot be held in reserve for any other examination under any circumstances.
  • The option to submit the application form will be available only after payment of application fees, wherever applicable. Application without payment of fee will be treated as incomplete and will not be registered in the system.

⏰ All Important Dates of DPS Mumbai Vacancy 2023

⏰ Last  Date
31st of December 2023

Important Link of DPS Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE 
⚠️PDF ADVERTISEMENT 

Post Details
Sr.No. Post Name
1 JUNIOR PURCHASE ASSISTANT/ JUNIOR STOREKEEPER

Category/ Post SC ST OBC* EWS UR Total
JPA 3 6 6 2 0 17
JSK 3 0 14 3 25 45
Total JPA& JSK 6 6 20 5 25 62
* Includes 2 Backlog vacancies in OBC category.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    DPS Mumbai Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!