Drone Industry Bharti -या क्षेत्रात 20 हजार रोजगार निर्मिती- जाणून घ्या
Drone Industry Recruitment 2021
India has announced a policy on drones. So there are going to be huge opportunities in this area. India’s drone industry is projected to grow to around Rs 50,000 crore in the next five years, experts say. The scheme is expected to facilitate drone production, software development, and exports to India from around the world and provide employment to 20,000 people in the sector.
या क्षेत्रात 20 हजार रोजगार निर्मिती- जाणून घ्या
भारतात ड्रोनसंदर्भात धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. भारतातील ड्रोन इंडस्ट्री पुढील ५ वर्षांमध्ये सुमारे ५० हजार कोटी रुपयांपर्यंत होईल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. या योजनेमुळे जगभरातून भारतात ड्रोन उत्पादन, सॉफ्टवेअर विकास आणि निर्यातीला वाव मिळेल तसेच या क्षेत्रातून २० हजार लोकांना रोजगार मिळण्याचीही अपेक्षा आहे.
ड्रोन उत्पादन, असेम्बलिंग, देखभाल आणि दुरुस्ती, सॉफ्टवेअर डेव्हलपर, ड्रोन पायलट इत्यादी रोजगार या क्षेत्रात निर्माण होणार आहेत. ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्रही देशभरात सुरु होतील. त्यातूनही रोजगार मिळेल.
Mujhe job cahiye plz ?
What will be the courses , criteria, eligibility and fees structure
Hume job chahiye
[email protected]
Bondgon devi ta arjuni mor ge.gondia
Bondgon/devi ta.arjuni.mor ge. gondia
Very nice