DTP शिपाई पद परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड डायरेक्ट लिंक उपलब्ध – DTP Maharashtra Recruitment 2023

DTP Maha Bharti 2023 @ www.dtp.maharashtra.gov.in

DTP Maharashtra Peon Bharti for 125 Post Examine Admit Card released now. Peon Sipai Gr D posts Online exam Admit Card has been available for candidates in their login. As the examination for the posts of Constable, Group-D cadre is fixed on 25.11.2023 (i.e. Saturday), the admit cards of the examination now available on the website from 11.11.2023 through the login ID of the candidates are made available below. Candidates Read the complete details given below on this page regarding the DTP Maharashtra Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

DTP नगर रचना संचालनालयाच्या शिपाई पद परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड डायरेक्ट लिंक येथे उपलब्ध आहे. शिपाई, गट-ड संवर्गातील पदांची परीक्षा दि.25.11.2023 रोजी निश्चित झाल्याने, परीक्षेची प्रवेशपत्रे संकेतस्थळावर दि.11.11.2023 पासून उमेदवारांच्या लॉगइन आय. डी. वर उपलब्ध करण्यांत आलेली आहेत. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

LIST OF CANDIDATES – ELIGIBLE FOR RECOMMENDATION

LlST OF CANDlDATES – FOUND NOT ELIGIBLE FOR RECOMMENDATION AFTER DOCUMENT VERIFICATION

 

DTP

Download DTP Peon Exam 2023 Admit Card

 

DTP Peon Admit Card download


DTP Maharashtra Recruitment 2023 : Directorate of Town Planning and Valuation, Maharashtra has issued the notification for the recruitment of “Peon-Shipai” Posts. Job Location for these posts is in Pune. There are total 125 vacancies available for this posts. The Candidates who are eligible for this posts they only apply in DTP Maharashtra. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Online Application link will be started from 20th September 2023. And the Last date to apply is 20th October 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the DTP Maharashtra Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

महाराष्ट्र शासन – नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय मध्यवर्ती कार्यालये, पुणे-४११००१ जाहिरात क्रमांक-०२/२०२३ शिपाई (गट-ड )

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर/नाशिक/औरंगाबाद/अमरावती विभागातील शिपाई (गट-ड ) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maha rashtra.gov.in व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. २०/०९/२०२३ रोजी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २०/१०/२०२३ आहे.  तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

DTP

DTP Maharashtra Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Directorate of Town Planning and Valuation, Maharashtra Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

DTP Maharashtra Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Directorate of Town Planning and Valuation, Maharashtra
✳️ Number of Vacancies :  125  Posts
✅ Name of Post :  Peon
⚠️ Job Location :  Pune Maharashtra
✳️ Pay-Scale Rs. 15,000 – 47,600/-
✏️ Application Mode :  Offline Application Form
⚠️ Age Criteria : 

१) उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी / खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / भूकंपग्रस्त / प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा ०५ वर्षे शिथिलक्षम राहील.) तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील. शासन निर्णय क्र. मासैक-२०१०/प्र.क्र.२७९/१०/१६-अ, दि. २०-८-२०१० मधील तरतुदीनुसार माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत विहित वयोमर्यादेतील सूट ही त्यांचा सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील.

२) मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन कर्मचारी आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेबाबतची कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.

Department of Town Planning Bharti 2023 Vacancy Details

1. Peon (Shipai) शिपाई (गट-ड )
125  Posts
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

DTP Recruitment 2023 Eligibility Criteria for above posts

  •  For Peon (Shipai) शिपाई (गट-ड )
10th Class Passमाध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण

* उक्त पदासाठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने किमान शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

Application Fees Details

Category wise application fees or examine fees charges are given here.

  •  For Open Category Candidates 
Rs 1000/-
  •  For Reserve Category Candidates 
Rs. 900/-

How to Apply for Nagar Rachana Mulyanirdharan Vibhag Bharti 2023

  • The details below should be entered as it appears in the Matriculate Certificate (Class 10th Certificate) OR Equivalent certificate awarded to you.
  • Ensure to carry the ID Proof at the Examination center having the same as stated below.
  • In no case variation in Spelling, First name or Surname will be allowed to appear.
  • Kindly enter the valid Mobile Number and Email Id. OTP will be sent to both.
  • Kindly refer the Small Family Undertaking Format.
  • The application for the said post has to be done online.
  • Applications should be submitted before the last date.
  • Applications will start from 20 September 2023.
  • For more information please see the given PDF advertisement.

⏰ All Important Dates of DTP Maharashtra Bharti 2023

⏰ Last date to apply :
20th October 2023

Important Link of DTP Maharashtra Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️APPLY ONLINE 
⚠️PDF ADVERTISEMENT


Nagar Rachna Vikas Vibhag Bharti 2023- Latest GR publishes regarding the vacant posts. A revised figure of 1148 regular posts on the establishment of Directorate of Urban Planning and Valuation and a total of 51 manpower/services to be recruited through external mechanism has been approved. Accordingly, the issue of determining the contours was under consideration of the government. A decision is being taken in this regard as follows. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

१७७ जागेच्या नगर रचना संचालनालयाच्या भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र लिंक – DTP Admit Card

DTP Maharashtra Bharti – New GR

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांचा आढावा घेऊन, संदर्भीय क्र.२ येथील दि.०१.०३.२००६ रोजीच्या शासन निर्णयान्वये एकूण ११७६ पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. विभागाच्या दि.०१.०३.२००६ च्या आकृतीबंधात तद्नंतर वेळोवेळी करण्यात आलेल्या पद निर्मिती / पद निरसन यामुळे झालेला बदल विचारात घेऊन, वित्त विभागाच्या दि.२९.०६.२०१७ रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांनुसार, नगर विकास विभागाच्या अधिपत्याखालील नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दि. १३.१२.२०२२ रोजी झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या (५/२०२२) बैठकीत नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील ११४८ नियमित पदे व बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचे एकूण ५१ मनुष्यबळ / सेवा याप्रमाणे सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार आकृतिबंध निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

New GR DTP Maharashtra


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Dinesh Raju Ukande says

    DTP Maharashtra Recruitment

  2. Admin says

    DTP Maharashtra Recruitment 2023 Details and Apply Link are here.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!