E Governance Maharashtra Bharti -ई गव्हर्नन्स महाराष्ट्र येथे विविध पदाच्या 361 जागांसाठी भरती
E Governance Maharashtra Recruitment 2022
E Governance Maharashtra Bharti 2022: E Governance Maharashtra (E-Governance Solutions Private Limited) has issued the notification for the recruitment of Assistant Program Officer, Technical Officer, Clerk Cum Data Entry Operator. There is a total of 361 vacancies to be filled under E Governance Maharashtra Recruitment 2022. All Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 15th Feb 2022. More details about E Governance Maharashtra Bharti 2022./E Governance Maharashtra Career 2022 like application and application address are given below.
ई गव्हर्नन्स महाराष्ट्र येथे विविध पदाच्या 361 जागांसाठी भरती
E Governance Maharashtra Bharti 2022: गव्हर्नन्स महाराष्ट्र येथे विविध पदासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर थेट ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 असणार आहे.
पदाचे नाव – E-Governance Solutions Private Limited Bharti 2022- Name of the Posts ( Notification Details)
- सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (Assistant Program Officer) – एकूण जागा 44
- तांत्रिक अधिकारी (Technical Officer) – एकूण जागा 127
- लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर (Clerk Cum Data Entry Operator) – एकूण जागा 190
Eligibility Criteria For E Governance Maharashtra Recruitment 2022-शैक्षणिक पात्रता
- १) सहाय्यक कार्यक्रम अधिकारी
- शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बीबीए/एमबीए, बीएसडब्लू/एमएसडब्लू किंवा पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- २) तांत्रिक अधिकारी (Technical Officer) – एकूण जागा 127
- शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनियरिंग पदविकाधारक/पदवीधारक, कृषी विद्यापिठाचा कृषी पदवीधारक, वनक्षेत्रातील पदवीधारक/कृषी विद्यापीठाचा कृषी अभियांत्रिकी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- ३) लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर (Clerk Cum Data Entry Operator) – एकूण जागा 190
- शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पास आणि महाराष्ट्र शासनाची एमएस-सीआईटी परीक्षा पास असणे आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मराठी व इंग्रेजी टायपिंगची अनुक्रमे 30 आणि 40 शब्द प्रति मिनिटची परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक- E Governance Maharashtra Bharti 2022
- Resume (बायोडेटा)
- दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
Age Criteria For E Governance Maharashtra Career 2022
- Assistant Program Officer: वय ४५ किंवा ४५ आतील.
- Technical Assistant: वय ४५ किंवा ४५ आतील.
- Clerk Cum Data Entry Operator: वय ४५ किंवा ४५ आतील.
Yes