Emirates Airlines Jobs – Emirates एअरलाइन्स मध्ये 6,000 हून अधिक पदांसाठी भरती
Jobs in Dubai
Emirates Airlines Jobs 2021
Emirates Airlines Bharti 2021: Dubai-based Emirates Airlines will be hiring more than 6,000 employees in the coming months. The airlines need an additional 700 ground staff in Dubai and their network. These include Cabin Crew, Administration Officer, Health Officer, HR Professionals, Airport Service Agent and many more.
Emirates Airlines Vacancy 2021: दुबईची मुख्य वाहक एमिरेट्स येत्या काही महिन्यांत 6,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील रिकव्हरीसह कंपनीचं नेटवर्क वाढवण्याची ही योजना आहे. सप्टेंबरमध्ये एमिरेट्स एअरलाइन्सनं 3000 केबिन क्रू आणि 500 विमानतळ सेवा कर्मचार्यांना दुबई कार्यालयात समाविष्ट करण्यासाठी एक जागतिक मोहीम सुरू केली होती.
IndiGo Bharti – इंडिगो एअरलाईन्समध्ये होणार पदभरती; इंजिनिअर्ससाठी उत्तम संधी
- दरम्यान, एअरलाइन्सला दुबई आणि त्यांच्या नेटवर्कमध्ये अतिरिक्त 700 ग्राउंड स्टाफची आवश्यकता आहे. यामध्ये केबिन क्रू, अॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसर, हेल्थ ऑफिसर, एचआर प्रोफेशनल्स, एअरपोर्ट सर्व्हिस एजंट यासह अनेक पदांचा समावेश आहे.
- एमिरेट्स आपल्या कर्मचार्यांना करमुक्त वेतन पॅकेज ऑफर करत आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
- यापूर्वी सप्टेंबरमध्ये एअरलाइन्सनं 3,000 केबिन क्रू आणि 500 विमानतळ सेवा कर्मचाऱ्यांच्या भरतीकरिता जगभरातून अर्ज मागविले होते. या नोकर्या दुबईस्थित असणार आहेत.
- या नोकरीबद्दल अधिक माहितीसाठी एमिरेट्समध्ये केबिन क्रू किंवा एअरपोर्ट सर्व्हिस एजंट म्हणून काम करण्यास इच्छुक असलेले कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर www.emiratesgroupcareers.com अर्ज करू शकतात.