Engineer Maha Bharti 2020
Engineer Maha Bharti 2020
इंजिनिअर्ससाठी सरकारी नोकरीची ‘सुवर्ण’संधी, ‘या’ राज्यात मेगा भरती, जाणून घ्या प्रक्रिया
Engineer Recruitment 2020 : Mega Recruitment for Engineer Posts in UPRVUNL. If you are looking for a job, you are applying for various positions. Uttar Pradesh State Electricity Generation Corporation Limited has applied for various posts. Accordingly, appointments will be made for Assistant Engineer Trainee, Assistant Engineer Trainee Civil, Account Officer Trainee, Assistant Review Officer. Candidates should read the official instructions before applying. If there are any problems in the form, the application will be canceled. Read the complete details given below :
Engineer Recruitment 2020
जर आपण नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी विविध पदांवर अर्ज मागविण्यात येत आहेत. उत्तर प्रदेश राज्य विद्युत उत्पादन महामंडळ लिमिटेडने विविध पदांवर अर्ज मागविले आहेत. त्यानुसार असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी, असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी सिव्हिल, अकाउंट ऑफिसर ट्रेनी, असिस्टंट रिव्यू ऑफिसर या पदासाठी नेमणुका करण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://uprvunl.org/uprvunl या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत सूचना वाचून घ्याव्यात. फॉर्ममध्ये जर काही समस्या आढळल्या तर अर्ज रद्द करण्यात येईल.
Vacancy Details : वैकेंसी डिटेल्स :
- असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी – २८ पोस्ट
- असिस्टंट इंजिनिअर ट्रेनी सिव्हिल – १३ पोस्ट
- अकाउंट ऑफिसर ट्रेनी – ०४ पोस्ट
- असिस्टंट रिव्यू ऑफिसर – १० पोस्ट
- स्टॉफ नर्स – १८ पोस्ट
- फॉर्मिस्ट – १७ पोस्ट
Important Date : या तारखा लक्षात ठेवा :
- अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – ७ मार्च २०२०
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – ६ एप्रिल २०२०
- फी जमा करण्याची शेवटची तारीख – ८ एप्रिल २०२०
Age Limit : वयोमर्यादा : या पदांसाठी किमान वय २१ वर्षे असावे. त्याचबरोबर पदांनुसार जास्तीत जास्त ४० वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
Application Fees : शुल्क : या पदावर अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांना १००० रुपये फी भरावी लागेल, तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना ७०० रुपये फी भरावी लागेल.
Selection Lists : निवड प्रक्रिया : या पदांसाठी उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षेच्या आधारे केली जाईल.