Environment & Climate Change Department Bharti 2021

Environment & Climate Change Department Bharti 2021: Environment and Climate Change Internship Programme 2021- 22” for students. This programme seeks to engage 20 students with Graduation / Post Graduation Degree and Research Scholars enrolled in recognized University/Institution across India or abroad, as “Interns”. The age of candidate should not be more than 26 years, as on Oct 30th , 2021. It’s a 6-month long internship. The best performing interns will get an extension of 5 months. After a total 11 months there will be no extension To apply to the posts applicants need to submit their online applications to given link. Last date for submitting applications is 31st August 2021. Further details of Environment & Climate Change Department Recruitment 2021 applications address is as mention below : –

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागासोबत काम करण्याची संधी चालून आली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या विभागामध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये पात्रता, निकष पूर्ण करणाऱ्या २० प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग इंटर्नशिप कार्यक्रम २०२१-२२ मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ३१ ऑगस्टपर्यंत वेळ आहे. यासाठी पदव्युत्तर, रिसर्च स्कॉलर आणि पदवीधर यांना अर्ज करता येणार आहेत.

प्रशिक्षणार्थी पदाचा कालावधी हा ६ महिन्यांचा असणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, राज्य शासनातर्फे वातावरणीय बदलांवर अभ्यासासाठी तरुणांना इंटर्नशीपची संधी उपलब्ध करुन देतेय याचा मला आनंद आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागात २० प्रशिक्षणार्थींना संधी दिली जाणार आहे. यामुळे संबंधित प्रशिक्षणार्थींना पर्यावरण विभाग, वातावरणातील बदल, त्यांचे आंतरराष्ट्रीय संदर्भ यासंदर्भात काम करता येणार आहे.

पर्यावरण विभागातर्फे कचरा व्यवस्थापन, जैवविविधता, नवीनकरणीय ऊर्जा, जलसंधारण, सामाजिक जाणीव जागृतीसंदर्भात काम करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. याअंतर्गत राज्यातील ३ हजार ५०० शहरी आणि ग्रामीण स्वराज्य संस्थासोबत काम केले जात आहे. महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभागाची अधिकृत वेबसाइट envd.maharashtra.gov.in वर यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकणार आहे. या रिक्त पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देणे गरजेचे आहे असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे इंटर्न पदाच्या 20 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 ऑगस्ट 2021  पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग

 • शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2021 
 • पदाचे नाव: इंटर्न
 • पद संख्या – 20 जागा
 • नोकरी ठिकाण: मुंबई
 • अधिकृत वेबसाईट:  https://www.maharashtra.gov.in/

ENVD Bharti 2021

👉 Department (विभागाचे नाव)  Environment & Climate Change Department
⚠️ Recruitment Name
Environment & Climate Change Department Vacancy 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल)  Online Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://www.maharashtra.gov.in/

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Intern  20

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Intern 
The candidate must be a graduate or pursuing Post-Graduation /PHD , from any recognized University/ Institution within India or abroad from the following Streams with minimum 60% marks

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  31st August 2021

Important Link of  Paryavararan Vibhag Recruitment

👉OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
PDF ADVERTISEMENT

Environment & Climate Change Department Bharti 2021: Environment & Climate Change Department published notification for recruitment to the eligible applicants to the posts of Research Associate, Sr Research Fellow OR Project Associate II, Jr Research Fellow OR Project Associate I, Project Assistant. There is a total of 06 vacancies to be filled under MAHA Environment & Climate Change Department Recruitment 2021. To apply to the posts applicants need to submit their online applications to given link. Last date for submitting applications is 7th June 2021. Further details of Environment & Climate Change Department Recruitment 2021 applications address is as mention below : –

 

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग

 • शेवटची तारीख : 07 जून 2021
 • पदाचे नाव: रिसर्च असोसिएट, सीआर रिसर्च फेलो किंवा प्रोजेक्ट असोसिएट II, जूनियर रिसर्च फेलो किंवा प्रोजेक्ट असोसिएट I, प्रोजेक्ट असिस्टंट
 • नोकरी ठिकाण: मुंबई
 • अधिकृत वेबसाईट:  https://www.maharashtra.gov.in/

ENVD Bharti 2021

👉 Department (विभागाचे नाव)  Environment & Climate Change Department
⚠️ Recruitment Name
Environment & Climate Change Department Vacancy 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल)  Online Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://www.maharashtra.gov.in/

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Research Associate 02
2 Sr Research Fellow OR Project Associate II 01
3 Jr Research Fellow OR Project Associate I 02
4 Project Assistant 01

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Research Associate
Ph.D/MD/MS/MDS or Equivalent
 • For Sr Research Fellow OR Project Associate II
Post Graduate Degree in Basic Science
 • For Jr Research Fellow OR Project Associate I
Post Graduate Degree in Basic Science
 • For Project Assistant
B.Sc/3 Year Diploma

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  7th June 2021

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!