एक्झिम बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती
EXIM Bank Bharti 2020
Exim Bank Recruitment 2020: Export-Import Bank of India invited application from fresh management graduates for the posts of Management Trainee (MT) Posts. The application starts on 19th December 2020 and the last date for submission of the application form is 31st December 2020.
एक्झिम बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती
EXIM Bank Vacancy 2020:
- मॅनेजमेंट ट्रेनीच्या ६० जागा रिक्त आहेत. बँकेचे अधिकृत संकेतस्थळवर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
- उमेदवारांनी उत्कृष्ट कम्युनिकेशन स्कील अवगत असणं अनिवार्य आहे. शिवाय उमेदवारांना कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करताय यायला हवी. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. बँकेच्या संकेतस्थळावर ‘Career’ या विभागाखाली येत्या १९ डिसेंबरला हा अर्ज उपलब्ध होईल.
- दुसऱ्या कोणत्याही प्रकारे केलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही. असा अर्ज करणारा उमेदवार पात्र असला तरीही त्याचा अर्ज बँकेतर्फे फेटाळण्यात येईल. केवळ ऑनलाइन अर्जांचाच विचार करण्यात येईल.
Posts Details – मॅनेजमेंट ट्रेनी पदांचा प्रवर्गनिहाय तपशील
- सर्वसाधारण प्रवर्ग- २७
- एससी – ०८
- एसटी – ०४
- ओबीसी – १६
- ईडब्ल्यूएस – ०५
- एकूण जागा – ६०
Educational Details – शैक्षणिक पात्रता
- – ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये किमान ६० टक्के सरासरी गुण किंवा समकक्ष सीजीपीए आवश्यक.
- – विविध विभागांनुसार अन्य शैक्षणिक पात्रता आवश्यक. याबाबत नोटिफिकेशनमध्ये अधिक माहिती मिळेल.
Exim bank recruitment 2020 चे नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा.
EXIM बँकेत भरती; अखेरचे दोन दिवस, त्वरा करा
EXIM Bank Bharti 2020 : Exim Bank Recruitment advertisement was published for various 22 posts. Candidates apply only through the below given link on or before the 22nd February 2020. complete details are given below. Candidates read the details carefully and apply from below given link.
मुंबई: इम्पोर्ट-एक्सपोर्ट बँक ऑफ इंडिया म्हणजेच EXIM बँकेच्या लीगल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, राजभाषा आणि अन्य विभागांमधील विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. या अर्ज प्रक्रियेची अंतिम मुदत २२ फेब्रुवारी आहे.
How To Apply at EXIM Bank Bharti 2020
अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगइन करा. बँकेचे संकेतस्थळ – https://www.eximbankindia.in/
कोणती आणि किती पदे?
लीगल – एकूण १० पदे
चीफ मॅनेजर – २ पदे
मॅनेजर – ६ पदे
डेप्युटी मॅनेजर – २ पदे
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी – एकूण ४ पदे
डेप्युटी मॅनेजर – १ पद
आयटी ऑफिसर – ३ पदे
राजभाषा – एकूण ३ पदे
मॅनेजर – १ पद
डेप्युटी मॅनेजर – २ पदे
आयटी सिक्युरिटी – एकूण पदे – १
मॅनेजर – १ पद
अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर – ४ पदे
सौर्स : मटा
Important Dates of EXIM Bank Recruitment 2020
- नोटिफकेशनची तारीख – ३० जानेवारी २०२०
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – २२ फेब्रुवारी २०२०
- अधिकृत संकेतस्थळ – https://www.eximbankindia.in/
- शहर – मुंबई
Complete Details and Online Apply Link