Free Gas Cylinder for 3 months-Ujjwala Yojna
सव्वा लाख ग्राहकांना तीन महीने मोफत गॅस
Free Gas Cylinder for 3 months-Ujjwala Yojna
Latur: As per Kaushal Khandelwal, In the wake of the corona illness, the Central Government has announced free gas to the beneficiaries of the Ujjwala Gas Scheme during the three months from April 1 to June 30 and informed that the scheme will benefit about 5 lakh 29 thousand 539 beneficiaries in the district. Read More details given below.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभ्यर्थ्याना १ अप्रैल ते ३० जून या तीन महिन्यांचा कालावधीत मोफत गैस देण्याची घोषणा केली असून जिल्ह्यातील १ लाख २९ हजार ५३९ लाभ्यर्थ्याना या योजनेचा लाभ होणार असल्याची माहिती कौश्यल्य खंडे वाल यानी दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना त्यात गॅस संदर्भातही कही ठोस निर्णय घेतले आहेत. या ाजराचा संसर्ग होऊ नये यासाठी लॉक डाउन उतपन्न थांबले आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक असणारी गॅस पुरवठा उज्ज्वला योजनेच्या लाभ्यर्थ्याना मोफत करण्याचे सरकारने जाहीर केले आहे. लातूर जिल्ह्यात उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत. त्याना एप्रिल, मे या तीन गॅस मोफत मिळणार आहे. सरकार त्यांचा खात्यावर पैसे जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.