FSSAI Call Letters- FSSAI भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर

 FSSAI Admit Card

FSSAI Call Letter: FSSAI has announced admission cards for various recruitment examinations. The Food Safety and Standards Authority of India has announced hall tickets for IT Assistant, Hindi Translator, Junior Assistant Grade-1, Food Analyst, Central Food Safety Officer and other recruitment examinations. Candidates appearing for this examination will be able to go to the official website fssai.gov.in and download the hall ticket.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

FSSAI admit cards 2022: FSSAI ने विविध भरती परीक्षांसाठी प्रवेशपत्रे जाहीर केली आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ने आयटी सहाय्यक, हिंदी अनुवादक, ज्युनिअर असिस्टंट ग्रेड-1, अन्न विश्लेषक, केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी आणि इतर भरती परीक्षांसाठी हॉल तिकीट जाहीर केले आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. या परीक्षा २८,२९, ३० आणि ३१ मार्च २०२२ रोजी होणार आहेत.

FSSAI Admit Card 2022: असे करा डाऊनलोड

  • सर्वप्रथम FSSAI ची अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर जा.
  • ‘FSSAI 2022 प्रवेशपत्र डाउनलोड करा’ या लिंकवर क्लिक करा. लॉगिन करण्यासाठी तुमचे युजर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा सारखी क्रेडेन्शियल्स एंटर करा.
  • प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यात काही अडचण असल्यास उमेदवारांना हेल्पलाइनवर संपर्क साधता येणार आहे. उमेदवार सर्व कामकाजाच्या दिवसांत ०२२-६१०८७५५८ (सकाळी १० ते संध्याकाळी ६ दरम्यान) या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. याशिवाय [email protected] वर ई-मेल पाठवू शकता.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!