FSSAI Result- FSSAI मार्फत विविध परीक्षांची उत्तरतालिका जाहीर

FSSAI Answer Key Declared

FSSAI Answer Key : Food Safety & Standards Authority of India (FSSAI) declared the the Answer Key For posts of Assistant Manager, IT Assistant, IT Assistant, Hindi Translator, Personal Assistant, Junior Assistant Grade Various posts including 1 (Junior Assistant Grade-1), Food Analyst, Central Food Safety Officer. Applicants who applied for these posts may check their answer key from the given link.

FSSAI Answer Key 2022: फूड सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया ( Food Safety and Standards Authority of India, FSSAI)मध्ये असिस्टेंट मैनेजर (Assistant Manager), आयटी असिस्टंट (IT Assistant), हिंदी ट्रांसलेटर (Hindi Translator) , पर्सनल असिस्टेंट (Personal Assistant), जूनियर असिस्टेंट ग्रेड १ (Junior Assistant Grade-1), फूड अॅनालिस्ट (Food Analyst) , सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर (Central Food Safety Officer) सहित विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी झालेल्या परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. FSSAI तर्फे २८ ते ३१ मार्च या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली.

ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर जाऊन यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने उत्तरतालिका पाहता येणार आहे.

FSSAI Answer Key 2022: उत्तरतालिका अशी करा डाऊनलोड

  • केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी आणि इतर पदांसाठी उमेदवारांनी FSSAI ची अधिकृत वेबसाइट fssai.gov.in वर जा.
  • होमपेजवर [email protected] वरील लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘Link for Question/Answer Key’ वर क्लिक करा.
  • तुमचे लॉगिन तपशील भरा.
  • FSSAI सहाय्यक आणि इतर पदांच्या परीक्षेची उत्तरतालिका स्क्रिनवर दिसेल.
  • भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा

उत्तरतालिका तपासल्यानंतर, त्यांची उत्तरे बरोबर तपासली गेली नाहीत असे उमेदवारांना वाटत असल्यास ते ७ एप्रिल २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी आक्षेप नोंदवू शकतात. दिलेल्या मुदतीत हरकती प्राप्त न झाल्यास भविष्यात उमेदवारांना संधी दिली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा


FSSAI Recruitment Result

FSSAI Result : Food Safety & Standards Authority of India (FSSAI) declared the result for recruitment to various posts for filling up the 275 vacancies of the posts. For recruitment to these posts, recruitment examinations was conduct as per the schedule, result of this examination is now declared here. Applicants who applied for the recruitment examinations may check their recruitment result by using following link. Result of these recruitment posts was declared on 15th November 2019. Check FSSAI Result from following link : –

FSSAI

CHECK FSSAI RECRUITMENT RESULT HERE

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!