Gadchiroli Arogya Vibhag-जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व रुग्णालयातील रिक्त पदांची भरती लवकरच 

Gadchiroli Arogya Vibhag Bharti 2022

Gadchiroli Arogya Vibhag Bharti 2022 – As per the news  process of filling up the vacancies in ‘C’ and ‘D’ category of primary health centers and rural hospitals in Gadchiroli district would be expedited.1,800 posts of primary health centers in the state have been filled. Read More details Regarding the Gadchiroli Arogya Vibhag Bharti 2022 which is given below:

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

या जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व रुग्णालयातील रिक्त पदांची भरती लवकरच

Gadchiroli Arogya Vibhag Bharti 2022 Details

  1. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील 1,800 डॉक्टरांची पदे भरण्यात आली असून, गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयातील ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही जलदगतीने करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
  2. विधानसभा सदस्य डॉ. देवराव होळी यांनी विचारलेल्या प्रश्नाला राजेश टोपे यांनी उत्तर दिले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील ‘क’ व ‘ड’ वर्गाच्या रिक्त पदांची भरती ग्रामविकास विभागामार्फत तर, ग्रामीण रुग्णालयातील पदांची भरती आरोग्य विभाग करते. या पदांची मंजुरी आणि पदभरती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती करते. गडचिरोली जिल्ह्यात जी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाली आहेत आणि ज्यांच्या पदांना मान्यता नाही, त्यासाठी पाठपुरावा करून मान्यता घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
  3. Gadchiroli Arogya Vibhga Bharti 2022 application: गडचिरोली येथील कोविड केअर सेंटरवर काम केलेल्या कर्मचार्‍यांचे वेतन तातडीने अदा करण्यात येणार असल्याचे सांगून, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र सुरू करण्याचे निकष पूर्ण करणारे प्रस्ताव असतील तर त्याला मंजुरी देण्यात येईल, असेही टोपे यांनी सांगितले.

आरोग्य विभाग गट क आणि ड – ४ हजार पदे भरतीचा अपडेट

Arogya Vibhag Recruitment 2022 for Group C & D Exam updates received today. As per the updates that the Group C and Group D 4000 posts recruitment examine is re-examine now. A new Arogya Vibhag Exam will be conducted for about 4,000 posts very soon for 4000 posts. This time, extra care will be taken while taking the exam. No new examine feew will be charged from the candidates for this examination. Candidates Read the More details given below and keep visit us for the further updates.

Argoya Vibhag Bharti 2022: गृहखात्याच्या अहवालानंतर आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी नव्याने परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी परीक्षार्थींकडून नव्याने शुल्क घेतले जाणार नाही. गट क आणि ड मधील पदांची परीक्षा नव्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अहवाल आल्यानंतर जवळपास 4 हजार पदांसाठी नव्याने परीक्षा घेण्यात येईल. यावेळेस परीक्षा घेताना जास्तीची खबरदारी घेण्यात येईल, असे टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Swati Pachpor says

    Swati pachpor

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!