Arogya Vibhag Bharti -आरोग्य विभाग भरती गट क आणि ड ची परीक्षा रद्द

Arogya Vibhag Recruitment 2022

Arogya Vibhag Bharti 2022: The health department has finally decided to cancel the ‘C’ and ‘D’ group examinations of the health department after the confusion in the health department examination recruitment. Also the remaining 50% of C and D exams have been canceled.  Students who have applied for the canceled exam will not have to re-apply for the exam in the advertisement for the new exam to be held. Read More details regarding Arogya Vibhag Bharti Exam are given below.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने सहा हजार जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने पदभरती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गट ‘क’ पदाची परीक्षा २४ ऑक्टोबरला; तर गट ‘ड’ पदाची परीक्षा ३१ ऑक्टोबरला खासगी कंपनीकडून घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पेपरफुटी झाली. त्यानंतर या गैरप्रकाराशी संबंधित दोषींवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र, परीक्षा रद्द होत नसल्याने, उमेदवारांमध्ये अस्वस्थता होती. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची मागणी उमेदवारांसोबत ‘महाराष्ट्र समन्वय समिती’ने केली होती.

Arogya Vibhag Bharti 2022 Paper Sets

 पेपरफुटी झालेली वादग्रस्त आरोग्य विभागाची गट ‘क’ व गट ‘ड’ची परीक्षा राज्य शासनाने अखेर रद्द केली आहे. नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी यापूर्वीच्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असे याबाबतच्या जाहिरातीमध्ये नमूद केले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या गट क व ड च्या दिनांक 24/10/2021 व 21/10/2021 रोजी घेण्यात आलेली परीक्षा प्रक्रीया रद्द करण्यास मान्यता दिली आहे. नवीन परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीच्या जाहीरातीमध्ये रद्द केलेल्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा अर्ज करावा लागणार नाही असे विभागाने सांगितले आहे, तसेच नव्याने अर्ज करतील त्या उमेदवारांना परीक्षा फी सह अर्ज करावे लागतील, तसेच त्यांना इतर अटी लागू असणार आहेत. 2 महिन्याच्या आत छाननी संपवावी अशा सूचना विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

Arogya Vibhag Bharti 2022

परीक्षा तातडीने घ्यावी

आरोग्य विभागाच्या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून सुमारे सहा हजार जागांची पदभरती होणार असल्याने, राज्यातील सुमारे चार लाख उमेदवारांनी अर्ज भरले होते. मात्र, या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्यामुळे एकाही उमेदवाराला भरतीबाबत विश्वास नाही. अशा परिस्थितीत पदभरती परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. परीक्षा पुन्हा घेण्यासाठी सरकारने तीन नव्या खासगी कंपन्यांची नेमणूक केली आहे. मात्र, परीक्षा कधी होणार, ऑफलाइन होणार की ऑनलाइन असे अनेक प्रश्न उमेदवारांसमोर आहेत. त्यामुळे परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्याबाबत तातडीने अंमबजावणी करण्याची मागणी ‘एमपीएससी समन्वय समिती’चे राहुल कवठेकर यांनी केली आहे.

सरकारचे म्हणणे काय?

‘आरोग्य विभागामार्फत गट ‘क’ पदासाठी २४ ऑक्टोबरला; तर गट ‘ड’ पदासाठी ३१ ऑक्टोबरला घेतलेली परीक्षा रद्द करण्याला मान्यता देण्यात आहे. या परीक्षेसाठी नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीत, जुन्या परीक्षार्थ्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्य़ाचप्रमाणे नवीन जाहिरातीनुसार नवीन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येणार आहे,’ असा निर्णय सरकारच्या अतिरिक्त सचिव अर्चना वालझाडे यांनी परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य सेवा संचालनालयाला वालझाडे यांनी दिल्या.


Maharashtra Arogya Vibhag Bharti 2022 Exam held on 15th February 2022 Result see here. Eligible and ineligible list of various posts at state level under National Health Mission announced now.

राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानांतर्गत राज्‍यस्‍तरावरील विविध पदाची पात्र व अपात्र यादी जाहीर

Arogay Vibhag Bharti 2022 – As per the news, A total of 6205 posts of 2739 in Group C and 3466 in Group D of the Arogya Vibhag were directly recruited for the examination. However, due to confusion in the examinations, the recruitment process has stalled. Health Minister Rajesh Tope also said that the exams would be conducted in the next few months through TCS or MKCL. Read the details given below and keep visit on mahagov.info for further updates.

आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट  क आणि गट ड पदांसाठी झालेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाल्याने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. तसेच या परीक्षा येत्या काही महिन्यात ‘TCS’किंवा ‘MKCL’ या संस्थांमार्फत घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांच्या भरतीसाठी सरळसेवा परीक्षा झाल्या होत्या. परंतू परीक्षांमध्ये झालेला गोंधळ पाहता ही भरती प्रक्रीया रखडली आहे.

या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार होत्या परंतू नियोजित तारखेच्या काही तास आधीच ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. नंतर ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांचे पेपर आधीच फुटल्याचे पोलिसांच्या तपासाअंती स्पष्ट झाले.

परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल़्यानंतरही आरोग्य विभाग ठोस निर्णय घेत नसल्याने विद्यार्थ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यामुळे या दोन्ही संवर्गाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. या दोन्ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे.

उमेदवारांना पुन्हा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही

या परीक्षांसाठी आधी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांची तपशीलवार माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे परीक्षा नव्याने राबविण्यात येणार असली तरी उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. उपलब्ध माहिती आधारे प्रवेशपत्रासह पुढील माहिती विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. .. वयोमर्यादेमुळे पात्र न ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सूट देण्याची मागणी परीक्षा पुन्हा घेतल्यामुळे काही विद्यार्थी वयोमर्यादेमध्ये बसत नसल्याने या परीक्षेसाठी पात्र न ठरण्याची शक्यता आहे. तेव्हा विशेष बाब म्हणून या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही सामान्य प्रशासन विभागाकडे करणार आहोत. परंतु याबाबतचा सेवा नियमनाबाबतच्या नियमावलीनुसार निर्णय घेण्याचा अधिकार सामान्य प्रशासन विभागाला आहे. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय या विभागाचा असेल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.


Arogya Vibhag Bharti 2022 New date DeclaredThe state government has announced revised dates for the canceled Arogya Vibhag Bharti Exams 2022. Health Minister Rajesh Tope has announced that his dates will be announced soon. He was talking to reporters in Pimpri Chinchwad. Tope also said that discussions were held with Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar. Therefore, it is now clear that both the examinations for health recruitment will be held again.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील 582 पदांची भरती लवकरच

ZP Bharti 2022 -राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये १० हजार पदांची भरती

State Health Minister Rajesh Tope has informed about this decision. The recruitment process will be carried out for a total of 6,205 posts in Group C of the health department, 2,739 and 3,466 in Group D. For this, examinations will be conducted simultaneously at 1500 centers in the state. 9 days before the admit card exam It was also decided to list all the examination centers and students on the dashboard. Schools will also be available as the exams are on Sunday. Candidates will get holistic tickets 9 days before the examination.

Arogya Vibhag Bharti 2022 Paper Sets

आरोग्य विभाग भरती परीक्षा पुन्हा होणार- तारखा लवकरच

 • आरोग्य भरती परीक्षा आता राज्य सरकार पुन्हा घेणार आहे. त्याच्या तारखा लवकरात लवकर जाहीर केल्या जातील, अशी घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी याबाबत चर्चा झाल्याचं ही टोपेंनी सांगितलं. त्यामुळे आरोग्य भरतीच्या दोन्ही परीक्षा आता पुन्हा होणार हे आता स्पष्ट झालंय.
 • आरोग्य भरतीची परीक्षा पुन्हा होणार – आरोग्य भरती संदर्भात विधानसभेत पोलिसांना सखोल चौकशी  करण्यासादर्भत आदेश दिले होते. पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे. ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता त्यामुळे आम्ही पुन्हा ‘ड’ वर्गाची परीक्षा घेणार आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली त्यांचं ही मत लक्षात घेतलं आहे. दोन्ही  परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेण्याचा मंत्री मंडळाचा निर्णय आहे. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय यामध्ये झाला आहे.
 • आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील २,७३९ आणि गट ड संवर्गातील ३,४६६ अशा एकूण ६,२०५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी राज्यातील १५०० केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे.
 • अॅडमिट कार्ड परीक्षेच्या ९ दिवस आधी – डॅशबोर्डवर सर्व परीक्षा केंद्रांची यादी द्यावी, विद्यार्थ्यांची यादी द्यावी, असाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. परीक्षा रविवारी असल्यामुळे शाळाही उपलब्ध होणार आहेत. परीक्षेच्या ९ दिवस आधी उमेदवारांना हॉलतिकीट मिळणार आहेत.

Argya Vibhag Bharti 2022 Vacancy Details : www.arogya.maharashtra.gov.in has published the list of vacancies vacant for the current financial year 2022- 23 and also the list of group C employees eligible for administrative transfer. At the end of May, as every year, transferable employees are transferred as per the rules. Accordingly, the schedule for the year 2022 has been issued. District list of Pune, Latur, Nashik, Kolhapur, Nandurbar, Thane, Nagpur, Aurangabad, Akola, Osmanabad, Buldhana, Washim, Chandrapur, Bhandara, Wardha, Gondia, Gadchiroli, Mumbai, Ulhasnagar, Mira Bhayander, Raigad, Solapur, Satara, Palghar, Jalgaon, Ratnagiri, Ahmednagar , Sindhudurg, Parbhani, Hingoli, Beed, Buldhana, Yavatmal, Dhule, Amravati, Yavatmal, Chandrapur has been published. Click on the link below to view the list:

गट क रिक्‍त पदाची यादी व प्रशासकीय बदली पात्र कर्मचारी यादी जाहीर 

गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या सन 2022 23 या चालू आर्थिक वर्षातील रिक्त पदाची यादी व प्रशासकीय बदली पात्र कर्मचारी याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.


Arogya Vibhag Bharti 2022: The State Health Department conducted examinations for various posts in Group C and D on 24th and 31st October, 2021. However, a number of people were arrested in connection with the scam. Despite the reversal of the six-month period, the government has not decided to cancel the exam or decide on the outcome. Candidates are dissatisfied as the health department has not yet decided whether to cancel the exam or not.

Arogya Vibhag Bharti Exam Update

आरोग्य विभाग वर्ग क आणि वर्ग ड परीक्षा संदर्भात अपडेट!

राज्यभर गाजलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वर्ग ‘क’ आणि वर्ग ‘ड’ परीक्षेतील घोटाळाप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली. परीक्षेचा पेपर फुटल्याचा अहवाल पुणे सायबर पोलिसांनी राज्य सरकारकडे तीन महिन्यांपूर्वीच सादर केला. यानंतर ‘एमपीएससी’ समन्वय समिती आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी लावून धरली. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही सरकारने परीक्षा रद्द करण्याचा किंवा निकालाबाबत निर्णय घेतला नाही.

राज्याच्या आरोग्य विभागाने २४ आणि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी गट ‘क’ आणि ‘ड’ या संवर्गातील विविध पदांच्या परीक्षा घेतल्या. आत्र, या परीक्षेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने यात अनेकांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी सुरु आहे. एमपीएससी समन्वय समितीने आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची वारंवार मागणी केली आहे.


आरोग्य विभागात लवकरच ७ हजार पदांची भरती अपेक्षित

Arogya Vibhag Recruitment 2022- According to RTI Data, There are 21,496 recognized posts of health workers. Of these, 7,000 posts have not been filled. There are 4,036 posts of doctors. Of these, 337 posts have not been filled.There are 1,839 sub-district hospitals in the state, out of which many places are facing shortage of health workers. Read More details regarding Arogya Vibhag Health Workers Bharti 2022 are given below.

राज्यात आरोग्य कर्मचार्‍यांची 7 हजार पदे रिक्त

 Arogya Vibag Bharti 2022- Health workers आरोग्य कर्मचार्‍यांची 21,496 मान्यताप्राप्त पद आहेत. त्यापैकी 7 हजार पदे भरली गेली नाही. डॉक्टरांची 4 हजार 36 पदे आहेत. त्यापैकी 337 पद भरलेली नसल्याची आकडेवारी माहिती अधिकारातून नुकतीच समोर आली आहे. अतिशय दुर्गम भागात प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय महत्त्वाची ठरतात. मात्र, बर्‍याचदा या ठिकाणी उपचार मिळत नाही. अनेकदा डॉक्टर उपलब्ध नसतात. अशा अनेक समस्यांमुळे गर्भवती महिला, बालक आणि वृद्धांचा मृत्यू होत असतो.

 राज्यात 1,839 उपजिल्हा रुग्णालय आहेत, त्यापैकी अनेक ठिकाणी पुरेशा प्रमाणात Health workers कर्मचारी नसल्याचे समोर आले आहे. 35 टक्के मान्यताप्राप्त जागा या भरल्याच गेल्या नसल्याची माहिती या आकडेवारीवरून समोर आली आहे. 2005च्या तुलनेत ही परिस्थिती अतिशय भयावह आहे. कारण, 2005 मध्ये सर्व जागांवर पदभरती झाली होती. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोठा ताण आहे. अनेकदा उपचार न मिळणे, आरोग्यकेंद्रात स्वच्छतेचा अभाव, डॉक्टर उपलब्ध नसणे या समस्या जाणवतात. याचा परिणाम रुग्णांच्या उपचारावर होत आहे.


Despite the reversal of the six-month period, the government is considering canceling the exam, said Health Minister Rajesh Tope. Therefore, there is an atmosphere of intense resentment among the students. Health department examination was held on 24th and 31st October. Subsequently, a complaint was lodged in this regard.

आरोग्य विभाग ग्रुप क व ड मेगा भरती परीक्षा कधी होणार रद्द?

Health Minister Raje Tope said that some people have been arrested after a complaint of paper rupture was lodged in the examination. An inquiry is underway. Therefore, the decision to cancel the exam is under consideration. We will take a decision soon.

Upded on 25.03.2022-राज्याच्या आरोग्य विभागाने २४ आणि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी गट ‘क’ आणि ‘ड’ या संवर्गातील विविध पदांच्या परीक्षा घेतल्या. आत्र, या परीक्षेत घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने यात अनेकांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी सुरु आहे. एमपीएससी समन्वय समितीने आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची वारंवार मागणी केली आहे.

आरोग्य मंत्री राजे टोपे म्हणाले, की या परीक्षेत पेपर फुटीची तक्रार दाखल झाल्याने काही जणांना अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरु आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याबाबत विचारधीन आहे लवरकरच निणर्य घेऊ. 

मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी केवळ परीक्षा रद्द करण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे उत्तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. आरोग्य विभागाची २४ आणि ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा झाली. त्यानंतर पेपर फुटल्याचे तक्रार दाखल झाल्याने या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


Arogya Vibhag Bharti – The government has decided to suspend the panel of OMR vendor companies considering the loss of candidates due to paperfooty. The General Administration Department has issued a ruling in this regard on January 18, 2022 and has decided to conduct the next examination through TCS, IBPS and MKCL.

Updated on 23.03.2022- राज्यातील आरोग्य सेवा परिक्षा  प्राधिकरणातील तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा भरती परिक्षा पेपर फुटल्याने शेकडो उमेदवारांचे मोठे नुकसान झाले. या परिक्षा घेणाऱ्या संस्था एका विशिष्ट मानसिकतेच्या होत्या व त्या संस्थांमध्ये भ्रष्टाचार होत होता अशा संस्थांना ब्लॅकलिस्ट करावे व शासकीय भरती प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून राबवावी.

शासनाच्या विविध विभागातील भरती प्रक्रियेच्या परिक्षा खाजगी संस्थेमार्फत राबवण्यात येत असल्यामुळे पेपर फुटीचे प्रमाण वाढले आहे. या पेपर फुटीमुळे उमेदवारांचे मोठे नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी शासनाची पदभरती शासनामार्फत राबिवल्या जाव्यात याबाबात काही कार्यवाही झाली आहे का, असे प्रश्न विचारण्यात आले.

या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, आरोग्य विभागाची २४ ऑक्टोबर २०२१ व ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी परीक्षा झाली, परीक्षेनंतर पेपर फुटल्याची तक्रार प्राप्त झाली होती त्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले असून पोलीस तपास सुरु आहे. पेपरफुटी झाल्याने सदर परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

या परीक्षा ३१ जानेवारी २०२२ ते ९ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत टीसीएस कंपनीमार्फत ऑनलाईन घेण्यात आल्या आहेत. पेपरफुटीमुळे उमेदवारांचे होणारे नुकसान लक्षात घेत शासनाने ओएमआर व्हेंडर कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय १८ जानेवारी २०२२ रोजी निर्गमित केला असून यापुढील परिक्षा ह्या टीसीएस, आयबीपीएस व एमकेसीएल यांच्यामार्फत घेण्याचा निर्णय घेतला आहे.


Arogya Vibhag Recruitment 2022 for Group C & D Exam updates received today. As per the updates that the Group C and Group D 4000 posts recruitment examine is re-examine now. A new Arogya Vibhag Exam will be conducted for about 4,000 posts very soon for 4000 posts. This time, extra care will be taken while taking the exam. No new examine fees will be charged from the candidates for this examination. Candidates Read the More details given below and keep visit us for the further updates.

Read the more details here just click on the given link.

राज्यात आरोग्य विभागातील २९ सहस्र ९६८ पदे रिक्त !

Updated on 05.03.2022 सार्वजनिक आरोग्य विभागातील नियमितची १७ सहस्र ६६२, तर कंत्राटी १२ सहस्र ३०६ अशी २९ सहस्र ९६८ पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागातील पदांच्या भरतीप्रक्रियेत झालेल्या पेपरफुटीच्या चौकशीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यावर भरतीप्रक्रियेची पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांसह अन्य काही आमदारांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला ४ मार्चला दिलेल्या लेखी उत्तरात राजेश टोपे यांनी वरील माहिती दिली आहे.

या उत्तरामध्ये राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांकडून प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार आरोपींवर खटला प्रविष्ट करण्याची कार्यवाही चालू आहे. ‘अ’ गटातील १ सहस्र ७९५, ‘ब’ गटातील ९९६, तर ‘क’ गटातील ९ सहस्र ३४२ इतक्या जागा रिक्त आहेत. पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विज्ञापन प्रसिद्ध करण्यात आली आहेत.


Arogya Vibhag Recruitment 2022 for Group C & D Exam updates received today. As per the updates that the Group C and Group D 4000 posts recruitment examine is re-examine now. A new Arogya Vibhag Exam will be conducted for about 4,000 posts very soon for 4000 posts. This time, extra care will be taken while taking the exam. No new examine feew will be charged from the candidates for this examination. Candidates Read the More details given below and keep visit us for the further updates.

Argoya Vibhag Bharti 2022: गृहखात्याच्या अहवालानंतर आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी नव्याने परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी परीक्षार्थींकडून नव्याने शुल्क घेतले जाणार नाही. गट क आणि ड मधील पदांची परीक्षा नव्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अहवाल आल्यानंतर जवळपास 4 हजार पदांसाठी नव्याने परीक्षा घेण्यात येईल. यावेळेस परीक्षा घेताना जास्तीची खबरदारी घेण्यात येईल, असे टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Arogya Vibhag Bharti: आरोग्य विभागातील 50 टक्के जागा लवकरच भरणार

MPSC मार्फत आरोग्य विभागात एकूण २८९ पदांच्या भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध

MPSC Bharti -MPSC मार्फत विविध विभागांसाठी एकूण 1500+ पदांच्या भरतीकरिता जाहिरात प्रसिद्ध !!


Arogya Vibhag Bharti 2022 Exam Date Announced

Arogya Vibhag Bharti 2022 – This is an important update for you if you have submitted an application under the Department of Health Recruitment. That is, the health department has announced the dates of the recruitment written test. Written exams for groups C and D were held on 8th and 9th September 2021. The Maharashtra Health Department has now postponed the exam dates. Now the Arogya Vibhag Bharti 2021 Examine will be held on 24th October for Group C & 31st October for Group D respectively.

Arogya Vibhag Bharti 2022 Shuddipatrak maharddzp.com

सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप सी आणि ग्रुप डी भरती करीता ऑनलाइन अर्ज मागविण्यात ाले होते. जर आपण आरोग्य विभाग भरती अंतर्गत अर्ज सादर केला असेल तर आपल्या साठी महत्वाचा अपडेट आहे. तो म्हणजे आरोग्य विभाग भरती लेखी परीक्षांचे तारखा जाहिर केले आहेत. गट C आणि D साठी लेखी परीक्षा 8 आणि 9 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र आरोग्य विभागाने आता परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत नवीन परीक्षेच्या तारखा 25 आणि 26 सप्टेंबर 2021 आहेत. 

Format of examination for group C and Grup D Category

Maharashtra Arogya Vibhag Exam Pattern 2022

Duration : 120 Minutes

S.No. Subject No.of Question Marks
1 General English 15 30
2 Marathi 15 30
3 General Knowledge 15 30
4 Intelligence Test 15 30
5 Technical Subject 40 80
Total 100 200

Maharashtra Public Health Department or the Sarvajanik Arogya Vibhag of Maharashtra has given out the Arogya Sevak Syllabus. This is to aid those candidates who wish to prepare for the written exam of the Arogya Vibhag Bharti.

Subjects Maharashtra Arogya Vibhag Bharti 2022

Quantitative Aptitude Reasoning English Technical Subjects Current Affairs

Arogya Vibhag Group C Syllabus 2022

In Group C Exam there will be 100 questions of Multiple Choice of 200 Marks. Exam will be on OMR Sheet in which except Marathi Language questions all questions will be in English Language for the candidates having Graduate as per posts. Below we have Provide Post Wise Exam Pattern For Arogya Vibhag Group C

Maharashtra Arogya Vibhag Group C Written Exam Pattern

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रं. प्रानिमं १२१६/प्र.क्रं.(६५/१६/१३-अ दिनांक १३ जून २०१८ अन्वये परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.

 • सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेत एकूण ५० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त ०२ गुण ठेवण्यात येतील. एकूण १०० गुणांची परिक्षा असेल.
 •  गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
 • विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांमधील त्या त्या संवर्गाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयाकरिता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहील.

निवड पध्दत- Selection Process 
उमेदवारांची निवड लेखी परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.

Arogya Vibhag Group D Syllabus 2022

In Group D Exam there will be 100 questions of Multiple Choice of 200 Marks. Exam will be on OMR Sheet in which except Marathi Language questions all questions will be in English Language for the candidates having Graduate as per posts. Below we have Provide Post Wise Exam Pattern For Arogya Vibhag Group D

Maharashtra Arogya Vibhag Group D Written Exam Pattern

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रं. प्रानिमं १२१६/प्र.क्रं.(६५/१६/१३-अ दिनांक १३ जून २०१८ अन्वये परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.

 • सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेत एकूण ५० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त ०२ गुण ठेवण्यात येतील. एकूण १०० गुणांची परिक्षा असेल.
 •  गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
 • विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांमधील त्या त्या संवर्गाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयाकरिता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहील.

निवड पध्दत
उमेदवारांची निवड लेखी परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.

Maharashtra Arogya Vibhag Syllabus 2021-Technical Subjects 

Molecular Biology-its role in Clinical Biochemistry

1. Basic concepts of DNA & RNA metabolism Replication
2. Polymerase chain reaction-their role in medicine
3. Gene therapy
4. Transcription and Translation-importance of their inhibitors
5. Biochemical role of DNA and RNA,
6. Structure
7. Genomes
8. Recombinant DNA technology
9. Genomics and Bioinformatics their relevance to medicine.

Biochemical basis of Hormone Action

1. Signal transduction
2. Thyroid and parathyroid
3. G-Proteins coupled receptors and second messengers
4. Communication among cells and tissues
5. Role of leptins and adipocytokines.
6. Molecular mechanism of action of Steroid hormones
7. Hormones of the pancreas

Clinical Biochemistry

1. Adrenal and Pancreatic function tests
2. Water and electrolytes balance and imbalance
3. Acid-base balance and disorders.
4. Tumor markers and growth factors
5. Organ function tests: Liver function tests
6. Thyroid function tests
7. Biochemical changes in pregnancy and lactation
8. Total Quality Management of Laboratories, Internal quality control, External quality control, Accreditation of laboratories.
9. Kidney function tests

Anatomy Syllabus

1. Cartilages of the larynx.
2. Abdominal quadrants.
3. Vermiform appendix-Positions of the appendix.
4. Names of Cranial Nerves.
5. Cardiovascular system and lymphatic system-Blood supply of heart + lymphatic drainage of heart.
6. Difference between male and female pelvis
7. Triangles of the neck, contents of the anterior triangle.
8. Difference between thick and thin Skin.
9. Thoracic outlet syndrome.
10. Paranasal sinuses with applied anatomy.
11. Pharyngeal arches.
12. Layers of Scalp.
13. Annual pancreas.
14. History of cardiac muscles.

Gastrointestinal System Syllabus

1. Introduction of G.I. Physiology: General organization of G.I. tract
2. Pathophysiology of diarrheal disease

Nutrition

1. Environmental Physiology
2. Diet during infancy and childhood
3. Man in the cold environment
4. Diet during pregnancy and lactation
5. Reproduction
6. Man in the hot environment

Kidney

1. Renal Tubular function-I
2. Micturition
3. Renal tubular function-II

General

1. Functional anatomy of the eye
2. Auditory pathway
3. Olfaction
4. CSF
5. Physiology of pain
6. Brain stem reflexes, stretch reflexes and tendon reflexes
7. Speech
8. Basal ganglia
9. Functional anatomy of the ear: impedance matching

Physiology Syllabus

Nerve Muscles

1. Excitation-Contraction coupling
2. Neuromuscular transmission
3. Muscle proteins(Biochemistry)

Blood

1. Anemia
2. Hemostasis

Respiratory System

1. Mechanics of respiration-I
2. Mechanics of respiration-II

Respiratory System

1. Mechanics of respiration-I
2. Mechanics of respiration-II


Arogya Vibhag Group A Medical Officer Bharti 2022

Arogya Vibhag Bharti 2021: Maharashtra State Public Health Department is going to conduct a recruitment process for filling Medical Officer under Group A.. There is a total 1152 vacancies available to filled under Arogya Vibhag Recruitment 2021. Desire candidates may apply online through www.arogyabharti2021.in before the last date. Online application start from 9th August 2021. The last date for online application form is 21st August 2021. More  details about Arogya Vibhag Driver Bharti 2021 like application and online application link are given below:-

Arogya Vibhag Bharti 2022 Date Details

 • The last date of registration for Group C is 22nd August 2021.
  The last date of registration for Group D is 23rd August 2021.

Arogya Vibhag Bharti 2022 How to Apply

सार्वजनिक आरोग्‍य विभागात भरती; ‘असा’ करता येईल अर्ज…!

 1. Applications can only be made online.
 2. Information regarding recruitment through Saral Seva is available at http://arogya.maharashtra.gov.in.
 3. To submit the application, visit http://www.maha-arogya.in/application_form.aspx.

Arogya Vibhag Bharti 2022 Vacancy Details

Total no. of Vacancy details are given in below mention table. We updates this table as per the updates received form Arogya Vibhag. Read the complete details and click on the online form link to apply for the particular posts.

Sr. No. Name of Posts No. Of Posts Online Apply Link
1 Medical Officer Group A 1152 Apply Here
2 Various Posts under Group C 2725 Apply Here
3 Various Posts under Group D 3466 Apply Here
4 Driver Group D 14 Apply Here

महाराष्ट्र आरोग्य विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे गट अ अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 1152 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 21 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहीरात वाचावी.

 

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग

 

 • शेवटची तारीख –21 ऑगस्ट 2021
 • पदाचे नाव: गट अ अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती
 • पद संख्या: 1152 जागा
 • अर्ज पद्धती: ऑनलाईन
 • अधिकृत वेबसाईट : arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Bharti 2021

? Department (विभागाचे नाव)  Maharashtra State Public Health Department
⚠️ Recruitment Name
Arogya Vibhag Bharti 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  arogya.maharashtra.gov.in

सार्वजनिक आरोग्य विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Arogya Vibhag Medical Officer Bharti 2021

1 Medical Officer  1152

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Medical Officer 
MBBS

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Open category (खुला वर्ग)
₹ 1500/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 1000/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  9th August 2021
⏰ शेवटची तारीख  21st August 2021

Important Link of Public Health Dept Recruitment

?OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
PDF ADVERTISEMENT

Arogya Vibhag Group D driver Bharti 2021

Arogya Vibhag Bharti 2021: Maharashtra State Public Health Department is going to conduct a recruitment process for filling Driver posts under Group D.. There is a total 14 vacancies availble  to filled under Arogya Vibhag Recruitment 2021. Desire candidates may apply online through www.arogyabharti2021.in before the last date. Online application start from 9th August 2021. The last date for online application form is 22nd August 2021. More  details about Arogya Vibhag Bharti 2021 like application and online application link are given below.

महाराष्ट्र आरोग्य विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे गट ड अंतर्गत वाहन चालक पदांच्या 14 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 22 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहीरात वाचावी.

 

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग

 

 • शेवटची तारीख –22 ऑगस्ट 2021
 • पदाचे नाव: गट ड अंतर्गत वाहन चालक पदांसाठी भरती
 • पद संख्या: 14 जागा
 • अर्ज पद्धती: ऑनलाईन
 • अधिकृत वेबसाईट : arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Bharti 2021

? Department (विभागाचे नाव)  Maharashtra State Public Health Department
⚠️ Recruitment Name
Arogya Vibhag Bharti 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  arogya.maharashtra.gov.in

सार्वजनिक आरोग्य विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Arogya Vibhag Driver Recruitment 2021

1 Driver 14

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

Public Health Department Recruitment 2021

 • For Driver 
 As per PDF

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  9th August 2021
⏰ शेवटची तारीख  22nd August 2021

Important Link of Public Health Dept Recruitment

?OFFICIAL WEBSITE
Apply Online
PDF ADVERTISEMENT

Arogya Vibhag Group D Bharti 2022

Arogya Vibhag Bharti 2022: Maharashtra State Public Health Department is going to conduct a recruitment process for filling various posts under Group D.. There is a total 3466 vacancies available  to filled under Arogya Vibhag Recruitment 2022. Desire candidates may apply online through www.arogyabharti2021.in before the last date. Online application start from 9th August 2021. The last date for online application form is 22nd August 2021. More  details about Arogya Vibhag Bharti 2022 like application and online application link are given below.

“आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या अधिपत्याखाली विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट संवर्गातील ५२ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विविधी परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात येईल”.

महाराष्ट्र आरोग्य विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे गट ड अंतर्गत विविध पदांच्या 3466 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 22 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहीरात वाचावी.

 

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग

 

 • शेवटची तारीख –22 ऑगस्ट 2021
 • पदाचे नाव: गट ड अंतर्गत विविध पदांसाठी भरती
 • पद संख्या: 3466 जागा
 • अर्ज पद्धती: ऑनलाईन
 • अधिकृत वेबसाईट : arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Bharti 2021

? Department (विभागाचे नाव)  Maharashtra State Public Health Department
⚠️ Recruitment Name
Arogya Vibhag Bharti 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  arogya.maharashtra.gov.in

सार्वजनिक आरोग्य विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Various posts under Group D  3466

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Various posts under Group D
 As per PDF

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  9th August 2021
⏰ शेवटची तारीख  22nd August 2021

Important Link of Public Health Dept Recruitment

?OFFICIAL WEBSITE
Apply Online
PDF ADVERTISEMENT

Arogya Vibhag group C Bharti 2022

Arogya Vibhag Bharti 2022: Maharashtra State Public Health Department is going to conduct a recruitment process for filling various posts under Group C.. There is a total 2725 vacancies availble  to filled under Arogya Vibhag Recruitment 2022. Desire candidates may apply online through www.arogyabharti2021.in before the last date. Online application start from  6th August 2021. The last date for online application form is 20th August 2021. More  details about Arogya Vibhag Bharti 2022 like application and online application link are given below.

“आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या अधिपत्याखाली विविध नियुक्ती प्राधिकारी यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट संवर्गातील ५२ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील विविधी परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात येईल”.

महाराष्ट्र आरोग्य विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे गट क अंतर्गत विविध पदांच्या 2725 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 20 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहीरात वाचावी.

 

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग

 

 • शेवटची तारीख –20 ऑगस्ट 2021
 • पदाचे नाव: गट क अंतर्गत विविध पदांसाठी भरती
 • पद संख्या: 2725 जागा
 • अर्ज पद्धती: ऑनलाईन
 • अधिकृत वेबसाईट : arogya.maharashtra.gov.in

Arogya Vibhag Bharti 2021

? Department (विभागाचे नाव)  Maharashtra State Public Health Department
⚠️ Recruitment Name
Arogya Vibhag Bharti 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  arogya.maharashtra.gov.in

सार्वजनिक आरोग्य विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Various posts under Group C 2725

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Various posts under Group C
 As per PDF

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  6th August 2021
⏰ शेवटची तारीख  20th August 2021

Important Link of Public Health Dept Recruitment

?OFFICIAL WEBSITE
Apply Online
PDF ADVERTISEMENT
PDF ADVERTISEMENT-Eligiblity Criteria 

Comments are closed.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!