Gadchiroli Government Jobs – शासकीय कार्यालयात विविध पदे रिक्त
Gadchiroli Government Jobs
शासकीय कार्यालयात विविध पदे रिक्त …!
Gadchiroli Government Jobs Details : Gadchiroli District facing a various problem due to lack of government staff recruitment. Various posts are still not filled in Gadchiroli District. Various Tahsil covered in Gadchiroli facing a problem because of that. Various main officer posts were vacant due to this reason citizen in Gadchiroli district facing trouble. Read the below given details
आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती होणार
सर्व प्रकारच्या नोकरभरतीस एमपीएससीची सहमती
- Aheri Tahslil अहेरी : शासकीय कार्यालयात विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला आहे. रब्बी हंगामाचे दिवस सुरू आहेत. अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येत आहेत. परंतु, महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामांवर परिणाम झाला आहे. यातील काही रिक्त पदे अनुकंपा तत्त्वावरील आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
- Korchi Tahsil काेरची : पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.