General Hospital Sangli -या ग्रामीण रुग्णालयात कनिष्ठ लिपिक, शिपाई , कक्षसेवक, सफाई कामगार व अन्य पदे रिक्त 

Gramin Rugnalaya Sangli Bharti 2022

General Hospital Sangli Bharti 2022: There are 25 vacancies in the rural hospital at Madgyal in Jat taluka of Sangli district. In rural hospitals, there are three posts of medical superintendent class one, medical officer class two, three superintendents, two junior clerks, one pharmacist, one laboratory scientist, one peon, four roommates, two cleaners, one counselor and three security guards Posts are vacant. Read More details as given below.

या ग्रामीण रुग्णालयात कनिष्ठ लिपिक, शिपाई , कक्षसेवक, सफाई कामगार व अन्य पदे रिक्त 

General Hospital Sangli Bharti 2022- माडग्याळ (ता. जत) येथील ग्रामीण रुग्णालयात केवळ पाच जणांवर कामकाज सुरू आहे. २५ पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने रुग्णांनी या रुग्णालयाकडे पाठ फिरविली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक, वैद्यकीय अधिकारी वर्ग दोनची तीन पदे, तर अधिपरिचारिका तीन, कनिष्ठ लिपिक दोन, औषध निर्माण एक, प्रयोगशाळा वैज्ञानिक एक, शिपाई एक, कक्षसेवक चार, सफाई कामगार दोन, काउन्सलर एक, सुरक्षा रक्षक तीन अशी एकूण २५ पदे रिक्त आहेत. येथील कार्यभार जत येथील डॉ. इरकर यांच्याकडे आहे. 

जत रुग्णालयातील कामकाज जास्त असल्याने त्यांना माडग्याळला जाने शक्य होत नाही. रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी नसल्याने रुग्णाची गैरसोय होत आहे.

District Hospital Sangli Bharti 2022- Vacancy Details

 • वैद्यकीय अधिकारी- 03
 • अधिपरिचारिका-03
 • कनिष्ठ लिपिक-02
 • औषध निर्माण-01
 • प्रयोगशाळा वैज्ञानिक-01
 • शिपाई-01
 • कक्षसेवक-04
 • सफाई कामगार-02
 • काउन्सलर-01
 • सुरक्षा रक्षक-03

General Hospital Sangli Bharti 2021: District Surgeon, General Hospital, Sangli published notification for recruitment to the eligible applicants to Medical Officer (Group A). There are various vacancies of the posts to be filled. This job is on a contract basis for 11 months. For applications to the posts, eligible applicants need to submission of the application form to the given address before the last date. The last date for submission of the application form is 24th September 2021. Further details of General Hospital Sangli Bharti 2021 applications & applications address is as follows: –

NHM Sangli Bharti 2021

जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, सांगली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी (गट अ) पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करीता 24 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, सांगली

 • शेवटची तारीख :24 सप्टेंबर 2021
 • पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी (गट अ)
 • अधिकृत वेबसाईट :  www.arogya.maharashtra.gov.in
 • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
 • अर्ज करण्याचा पत्ता: जिल्हा शल्य चिकित्सा कार्यालय, सांगली

General Hospital Sangli Bharti 2021

?Department (विभागाचे नाव)  District Surgeon, General Hospital, Sangli
⚠️ Recruitment Name
District Hospital Sangli Bharti 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.arogya.maharashtra.gov.in

जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, सांगली भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Medical Officer (Group A).

पदानुसार शैक्षणिक पात्रता  

 • For Medical Officer (Group A).
MBBS

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

⏰ शेवटची तारीख 24th September 2021

Important Link of General Hospital Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT

 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!