गोव्यातील प्रशिक्षण केंद्रातून १ हजार ९०० अग्नीवीर सैन्यात – Goa Army Agniveer Bharti

Goa Army Agniveer Rally Bharti 2023

Goa Army Agniveer Rally Bharti 2023 – 1900 Agniveer recruited from different parts of the country were trained at Shree Military Training Regiment at Naveli. The convocation ceremony of this second batch was held on Friday. Now these Agniveer will join the service in different parts of the country. This recruitment includes the posts of Agniveer General Duty, Agniveer Technical (Aviation Munitions Examiner), Agniveer Clerk, Store Keeper, Agniveer Tresman General and Agniveer Tresman Technical. A separate rank for Agniveer will be appointed to a separate rank in the Indian Army. Which will be different from the existing rank. Brigadier Arvind Singh Sahni informed that 75% of the recruited soldiers will retire after four years while 25 percent of the soldiers will be taken on permanent posts. Read the complete details of Goa Army Agniveer Rally Bharti 2023 and keep visit us & Follow us on Telegram Channel.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

गोव्यातील प्रशिक्षण केंद्रातून १ हजार ९०० अग्नीवीर सैन्यात

केंद्र सरकारने भारतीय लष्कराला मजबूत करण्यासाठी गेल्या वर्षापासून अग्नीवीर योजना सुरू केली. या योजने अंर्तगत नावेली येथील श्री मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंट मध्ये १ हजार ९०० अग्निवीरांची दुसरी तुकडी सैन्यात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. या तुकडीतील जवानांचा दीक्षांत सोहळा शुक्रवारी झाला. यापूर्वी २ ऑगस्ट रोजी १ हजार ४२२ अग्निवीरांची पहिली तुकडी सैन्यात दाखल झाली होती.

  • देशाच्या विविध भागातून भरती झालेले १९०० अग्नीवीर नावेली येथील श्री मिलिटरी प्रशिक्षण रेजिमेंटमध्ये प्रशिक्षित झालेत. या दुसऱ्या तुकडीचा दिक्षांत सोहळा शुक्रवारी झाला. आता हे अग्नीवीर देशातील विविध भागात सेवेत रुजू होतील. या भरतीमध्ये अग्नीवीर जनरल ड्यूटी, अग्नीवीर टेक्निकल (एव्हीएशन म्युनिशन एक्झामिनर) अग्नीवीर क्लार्क, स्टोअर किपर, अग्नीवीर ट्रेसमन जनरल व अग्नीवीर ट्रेसमन टेक्निकल अशा पदांचा समावेश आहे.
  • अग्नीवीरांसाठी वेगळी रँक – अग्नीवीरांची भारतीय सैन्यात एका वेगळ्या रँकवर नियुक्ती केली जाणार आहे. जी विद्यमान रँकपेक्षा वेगळी असणार आहे. भरती झालेल्यापैकी ७५ टक्के सैनिक चार वर्षानंतर सेवा निवृत्त होणार आहेत तर २५ टक्के सैनिकांना कायमस्वरूपी जागांवर घेण्यात येईल, अशी माहिती ब्रिगेडीयर अरविंद सिंग साहनी यांनी यावेळी दिली.

Goa Army Agniveer Rally Bharti 2023 Physical Standard

1. Race Timing =〉

First Position Up to 5:30 Mins (60 Marks)
Second Position 5:31 Mins To 5:45 Min (48 Marks)

2. Pull Ups Criteria =〉

10 Pull Ups ↔ 40 Marks
09 Pull Ups ↔ 33 Marks
08 Pull Ups ↔ 27 Marks
07 Pull Ups ↔ 21 Marks
06 Pull Ups ↔ 16 Marks

3. Long Jump Criteria =〉 Candidates Must Be Qualified (9 Feet Ditch)

4. Zig-Zag Balance =〉 All Candidates Must Be Qualified.

Goa Army Agniveer Bharti Document Required

  • Army Center/Regiment Relationship Certificate to be accompanied by Round Stamp
  • 8th, 10th, 12th class original mark sheet is required.
  • All nativity/domicile certificates are required.
  • Unmarried certificate is required.
  • Caste proof letter is required.
  • Must have character certificate.
  • NCC or Sport Certificate
  • Must have Clearance Certificate issued by Police.
  • Aadhaar Card, PAN Card, Bank Passbook must be required.
  • Affidavit of Covid-19 is required.
  • Sponsor certificate must be taken in relationship recruitment.
  • No-Risk Certificate
  • Corona Report in Army Recruitment
  • If there is a mistake in your name, age or father’s mother’s name, you need your affidavit

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Goa Army Agniveer Rally Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!