१५ हजार जणांना संधी – युवकांनो अप्रेंटिसशिप करा, रोजगार मिळवा – Goa Rojgar Melava 2023

Goa Job Fair 2023

Goa Rojgar Melava 2023 for Apprentice – Job fair orgnised by Goa Government for ITI Pass candidates. Apprenticeship campaign has been started to provide employment opportunities to the youth who pass IIT of the Goa state and to provide them with necessary training. Under this, a large number of young men and women have been appointed as apprentices in various departments of the government, for which they will be given stipend. Under the Chief Minister’s Apprenticeship Scheme, 9,000 candidates have been appointed as apprentices for vacant posts in various government departments of the state. These appointment letters were given to them in a special event. Under the Apprenticeship Scheme they will be given a stipend ranging from 8 to 13 thousand. Goa Job Fair 2023

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Under the Chief Minister’s Apprenticeship Scheme, the government has created 15,000 apprenticeship opportunities for the youth of the state to get employment opportunities. Of these, 6 thousand 400 are in government departments and 8 thousand 600 are in the private sector. Many private companies are keen on this. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

१५ हजार जणांना संधी – युवकांनो अप्रेंटिसशिप करा, रोजगार मिळवा

सरकारचे प्रोत्साहन : रोजगारसंधीचे दालन खुले Goa Rojgar Melava 2023

राज्यातील युवकांना रोजगाराची संधी मिळावी, त्यांना त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण मिळावे यासाठी अप्रेंटिसशिप मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत सरकारच्या विविध खात्यांमध्ये मोठ्या संख्येने विविध जागांवर अप्रेंटिस म्हणून तरुण, तरुणींची नियुक्ती केली असून, त्यासाठी त्यांना स्टायपेंड दिले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच या अप्रेंटिसशिप करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. सरकारच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  1. ९ हजार अप्रेंटिस – मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजनेंतर्गत राज्यातील विविध सरकारी खात्यांमधील रिक्त पदांवर ९ हजार तरुण-तरुणींची अप्रेंटिस म्हणून नियुक्ती केली आहे. एका विशेष कार्यक्रमात त्यांना ही नियुक्तीपत्रे दिली आहेत. अप्रेंटिसशिप योजनेंतर्गत त्यांना ८ ते १३ हजारांपर्यंत स्टायपेंड दिले जाईल.
  2. राज्यातील युवकांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री अप्रेंटि- सशिप योजनेंतर्गत १५ हजार अप्रेंटिसशिपच्या संधी तयार केल्या आहेत.
  3. यापैकी ६ हजार ४०० या सरकारी खात्यांमध्ये तर ८ हजार ६०० या खासगी क्षेत्रात आहेत. अनेक खासगी कंपन्या यासाठी उत्सुक आहेत.
  4. राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना – राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना ही अप्रेंटिसशिपला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. योजनेंतर्गत अप्रेंटिसला प्रशिक्षणासाठी दीड हजार रुपये दिले जातात. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत जानेवारी २०२३ पर्यंत २८५.८८ कोटी रु. केंद्राने दिले आहेत.

गोवात सप्टेंबरपासून नोकरभरती – कर्मचारी आयोगाला १ ऑगस्टपर्यंत देणार रिक्त जागांची यादी


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Goa Rojgar Melava 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!