Gokul Kolhapur Bharti 2019 update

Gokul Kolhapur Bharti 2019 update

गोकुळ नोकर भरतीवरून संचालकांत मतभेद

Kolhapur Gokul Bharti 2019 – Gokul There has been disagreement among the directors over the recruitment of new servants, which has led to two groups of directors. One group demanded recruitment before the election, and on the other hand, like the ‘Multistate’, the other party opposed the recruitment, fearing that the recruitment would be delayed. Gokul’s election will be held on April 2020 and according to the earlier diagram, the directors have urged the administration to recruit the employees. A 20 lakh liter capacity project is being set up on behalf of the team and for this an estimated 250 employees will be recruited. There will be a big turnaround in the recruitment process, and aspiring candidates have started contacting the directors.

Other Important Recruitment  

पोस्टातील 44,228 जागांच्या GDS बंपर भरतीची मेरिट लिस्ट जाहीर..!
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Gokul 250 Vacancy will be filled

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील (गोकुळ) नवीन नोकर भरतीवरून संचालकांमध्ये मतभेद झाले असून त्यामुळे संचालकांत दोन गट पडले आहेत. निवडणूकीपूर्वी नोकरभरती करावी अशी एका गटाने मागणी केली तर दुसरीकडे ‘मल्टिस्टेट’प्रमाणे या नोकर भरतीचा फटका आगामी निवडणूकीत बसण्याची भीती व्यक्त करत दुसऱ्या गटाने भरतीला विरोध केला आहे.

गोकुळची निवडणूक एप्रिल २०२०मध्ये होणार असून तत्पूर्वी आकृतीबंधानुसार नोकर भरतीसाठी संचालकांनी प्रशासनाकडे आग्रह धरला आहे. संघाच्यावतीने २० लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारला जात असून त्यासाठी अंदाजे २५० कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. भरती प्रक्रियेत मोठी उलाढाल होणार असून इच्छुक उमेदवारांनी संचालकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

गोकुळने यावर्षी ६२४ कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण आहे. प्रशासन आणि कर्मचारी संघटनांनी चर्चेच्या फेऱ्यातून तोडगा काढल्यानंतर कोर्टाने नोकरभरतीवर शिक्कामोर्तब केले आहे. नोकरभरतीबाबत संचालकांनी आर्थिक व्यवहार केल्याची चर्चा आहे. कायम केलेल्यांकडून मोठी रक्कम संचालकांनी वसूल केली. नोकर भरतीतील रक्कमेच्या जोरावर काहींनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. आता गोकुळच्या आगामी निवडणूकीसाठी आर्थिक बळ मिळावे यासाठी ही खेळी केली आहे.

नोकर भरतीसाठी दोन माजी अध्यक्षांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना काही संचालकांनी पाठिंबा दिला. मात्र गेल्या दोन वर्षांत मल्टिस्टेट आणि नोकर भरतीवरुन संस्थेची मोठी बदनामी झाली. नुकतीच एक भरती प्रक्रिया पूर्ण झाली असताना दुसरी कशाला? यावर विरोधकांकडून प्रचाराच्या रणधुमाळीत टीका केली जाण्याची शक्यता आहे. मल्टिस्टेटचे पडसाद लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत उमटल्याने महाडिक गट बॅकफूटवर आला आहे. त्यामुळे नोकर भरतीतही नेते बॅकफूटवर येण्याची शक्यता असल्याने काही संचालकांनी याला विरोध केला आहे.

नोकर भरतीचा विषय खुला झाल्याने कार्यकर्त्यांकडून संचालकांशी संपर्क साधला जात आहे. निवडणूकीसाठी कच्ची मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असून मतदारांना नोकर भरतीचे आश्वासन काही संचालकांनी दिले आहे. नोकर भरतीसाठी शब्द दिला आहे अशी चर्चा सुरू झाली तर अन्य मतदारांकडून निवडणूकीत फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भोगावती कारखान्याच्या निवडणूकीपूर्वी नोकर भरती केल्याने दोन वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांचा पराभव झाल्याचा दाखला एका नेत्याने दिला आहे. पंधरा वर्षापूर्वी कुंभी कासारी साखर कारखाना निवडणूकीतही नोकर भरतीच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना सत्ता गमावण्याची वेळ आली होती. मल्टिस्टेटचा प्रस्ताव रद्द केल्याने दूध उत्पादकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असताना नोकर भरतीने त्यावर पाणी फेरले जाण्याची भीती आहे. त्यामुळे संचालकांत दोन गट पडले असून त्यावरुन संघर्षाची शक्यता आहे. नोकर भरतीबाबत संचालकांकडून हस्तक्षेप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

म. टा.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!