Amravati Jobs – तिवसा तालुक्यात विविध विभागात अनेक पदे रिक्त

Govt Jobs in Amravati

Government Jobs in Amravati Tiosa: There are many vacancies in various divisions in Tivasa taluka of Amravati district. Various posts are vacant in Tehsil Office, Land Records Office, Sub-District Hospital, Panchayat Samiti Office and MSEDCL. Lack of manpower and increased work stress. Read More details as given below.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात विविध विभागात अनेक पदे रिक्त

 तालुक्याचे ठिकाण असलेल्या तिवसा शहरात ग्रामीण भागातील नागरिकांची दैनंदिन वर्दळ असते. तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, पंचायत समिती कार्यालय व महावितरण कंपनीच्या कार्यालयात नागरिकांची गर्दी दिसून येते. परंतु, मनुष्यबळाचा अभाव असल्याने अनेक वेळा नागरिकांना आल्यापावलीच परतावे लागते. कामानिमित्त येणाऱ्या किंवा अत्यावश्यक महत्त्वाची माहिती मागणाऱ्यांना प्रभारी पदांचे शस्त्र वापरून अधिकारी, कर्मचारी बाहेरचा रस्ता दाखवण्यात रस घेतात, असे चित्र आहे.

मनुष्यबळाचा अभाव असल्याने व कामाचा ताण वाढल्याने बऱ्याच कार्यालयांमध्ये मोजक्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडते. क्षुल्लक कामांसाठी सर्वसामान्यांना आपल्या मोलमजुरीवर पाणी फिरवून शासकीय उंबरठे झिजवावे लागते.

 

रिक्त पदे असलेली कार्यालये .तहसील कार्यालय –

  • महसूल सहाय्यक ५, शिपाई५ –
  • पंचायत समिती कार्यालय – गट शिक्षणाधिकारी१, बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ)१ –
  • तालुका कृषी विभाग – कृषी अधिकारी २ –
  • उर्ध्व वर्धा कार्यालय – (उपविभाग) कनिष्ठ अभियंता-३ 
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहायक -३  
  • वनविभाग कार्यालय – वनअधिकारी (आरएफओ)१ –
  • भूमिअभिलेख कार्यालय – उपअधीक्षक १, अभिलेखपाल १, भूमापक २, निमतानदार १, शिपाई
  • – वीज वितरण कंपनी – प्रधान तंत्रज्ञ
  • १, वरिष्ठ तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ ४. .
  • दुय्यम निबंधक कार्यालय – उप निबंधक-१, शिपाई-१ 
  • सार्वजनिक बांधकाम विभाग – वरिष्ठ लिपिक-१ 
  • शासकीय उपजिल्हा रुग्णालयवैद्यकीय अधिकारी १, औषधी निर्माण अधिकारी १, बधिरीकरण तज्ज्ञ १, कनिष्ठ लिपिक १, कक्षसेवक २ .सहाय्यक निबंधक
  • सहकारी संस्था कार्यालय – सहाय्यक सहकारी अधिकारी १,शिपाई वर्ग ३-१, शिपाई वर्ग ४-१ 
  • नगर पंचायत – स्वच्छता निरीक्षक २, प्रयोगशाळा सहाय्यक १, पंप ऑपरेटर/ वीजतंत्र जोडारी ३, वायरमन१

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Durga bhosale says

    Vanrakshak vibhag madhe asel tr sanga job

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!