खेळाडूंना 2 वर्षांची सवलत! राज्य सरकारच्या निर्णयामुळे नोकरीसाठी कमाल वयोमर्यादेत वाढ – Govt Job for Player relaxation in age limit

Govt Job for Player relaxation in age limit

Govt Job for Player relaxation in age limit

The state government has decided to relax the age limit for athletes by two years. The maximum age limit prescribed for sports persons has been increased from 43 to 45 as the state government has relaxed the age limit by two years. Also, it has been increased from 38 to 40 years for open category and 45 years from 43 years for backward category. Due to this decision, the doors of government jobs are still open for the candidates who have passed the upper age limit. This decision has also given relief to the players. The General Administration Department of the State Government has issued a circular in this regard on Wednesday (7th). According to this, two years of players were wasted during Corona. So the state government has taken this decision. More details of Govt Job for Player relaxation in age limit are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

खेळाडूंना 2 वर्षांची सवलत!

राज्य सरकारच्या निर्णयामुळे नोकरीसाठी कमाल वयोमर्यादेत वाढ. क्रीडा कोट्यातून शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंसाठी अतिशय आनंदाची बातमी असून, राज्य सरकारने खेळाडूंना दोन वर्षे वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे खेळाडूंनाही दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याविषयी सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी (ता. ७) परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार कोरोना काळात दोन वर्षे खेळाडूंचे वाया गेले. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

 1. राज्य सरकारच्या विविध विभागात सरळ सेवा भरती प्रक्रियेतून जाणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत दोन वर्षे वाढवून देण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारच्या विविध विभागांत ७५ हजार नोकर भरती केली जाणार आहे.
 2. या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय खूप महत्त्वाचा मानला जात आहे. वयोमर्यादेतील ही सूट ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू राहील. म्हणजे या काळात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी हा निर्णय लागू राहणार आहे.
 3. नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना व खेळाडूंना सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येत नव्हता. अशा खेळाडूंना किंवा विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे.
 4. आता ४५ वर्षे वय ग्राह्य धरणार
  • राज्य सरकारने कमाल वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथीलता दिल्यामुळे खेळाडूंना विहित केलेली कमाल वयोमर्यादा ४३ वरून ४५ करण्यात आली आहे.
  • तसेच, खुल्या वर्गासाठी ३८ वरून ४० वर तर मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षांवरून ती ४५ वर्ष करण्यात आली आहे. कमाल वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या उमेदवारांना या निर्णयामुळे शासकीय नोकरीची दारे अजूनही खुली आहेत.
  • “या निर्णयामुळे वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या खेळाडूंनाही लाभ होईल. पात्र असलेल्या जास्तीत जास्त खेळाडूंनी या निर्णयाचा फायदा घेतला पाहिजे.”

10th,12th Sports Student Get Discount Point

दहावी, बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलत गुण

Savlat Gun – Discount Points for Sports Student – The Corona Virus Effect has been on the rise since last month and the lockdown has been extended till 3rd May. District Sports Officer Vijay Santan has appealed to the schools and colleges which have failed to submit their proposals due to this lockdown to scan the proposals and send them by e-mail. The District Sports Office has once again provided an opportunity to schools and colleges to submit proposals for the concession marks of the players who have appeared for the Class X and XII examinations in the Pune district. The government has decided to give increased concession marks to sports students. The Directorate of Sports and Youth Services has also issued guidelines several times to facilitate the granting of sports concessions to eligible players.

Savlat Gun – concession marks for Sports Student

पुणे जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला बसलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या गुणासाठीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली आहे. खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. पात्र खेळाडूंना क्रीडागुणांची सवलत देण्याबाबतचे कामकाज सुलभ व्हावे याकरिता क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने मार्गदर्शक सूचनाही अनेकदा जारी केलेल्या आहेत. मात्र, तरीही काही शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडून सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांचे प्रस्तावच दाखल केलेले नाहीत, अशी बाब उघडकीस आली आहे. शालेय क्रीडा स्पर्धा मध्ये काही खेळप्रकारात प्रथम पाच क्रमांक पर्यंत प्राविण्य असलेल्या खेळाडूंना प्राविण्य प्रमाणपत्र दिले जात असले तरीही सुधारीत शासन निर्णयामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडागुणाची सवलत देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.

शाळांना प्रस्ताव सादर करण्यासाठी संधी

गेल्या महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून लॉकडाऊन मे पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या लॉकडाऊनमुळे प्रस्ताव दाखल करायचे राहून गेलेल्या शाळा व महाविद्यालयांनी प्रस्ताव स्कॅन करुन ई-मेलवर पाठवावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी केले आहे. प्रस्तावात विद्यार्थ्यांचे नाव, शाळेचे नाव, शाळा सांकेतांक क्रमांक, बैठक क्रमांक, खेळ, स्तर, प्राविण्य, प्रमाणपत्र क्रमांक आदी माहिती नमूद करणे आवश्‍यक आहे. सर्व पात्र खेळाडूंचे प्रस्ताव एकत्रितपणे पाठवावे. प्रस्तावावरील कार्यवाहीबाबत मे नंतर कळविण्यात येणार आहे. खेळाडू विद्यार्थी सवलतीच्या गुणापासून वंचित राहिल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्त भंग कार्यवाही होईल, असा इशारा क्रीडा विभागाचे सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी दिला आहे.

सौर्स : प्रभात


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  Govt Job for Player relaxation in age limit

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!