GPAT Result -ग्रॅज्युएट फॉर्मसी अॅप्टिट्यूड टेस्टचा निकाल जाहीर

GPAT Result 2022

GPAT Result 2022: The National Testing Agency (NTA) has announced the results of the Graduate Pharmacy Aptitude Test (GPAT 2022). The NTA announced the results on its official website on Friday, May 20, 2022. Candidates who have appeared for the Graduate Pharmacy Aptitude Test can check and download their results and scorecard by visiting the official website of NTA at gpat.nta.nic.in.

GPAT Result 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ने ग्रॅज्युएट फॉर्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT 2022) चा निकाल जाहीर केला आहे. एनटीएने शुक्रवार, २० मे २०२२ रोजी अधिकृत वेबसाइटवर हा निकाल जाहीर केला. ज्या उमेदवारांनी ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट दिली होती, ते आपला निकाल आणि स्कोअरकार्ड एनटीएची अधिकृत वेबसाइट gpat.nta.nic.in वर जाऊन तपासू आणि डाऊनलोड करू शकतात.

GPAT Result 2022 एप्रिल मध्ये झाली होती परीक्षा

नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ग्रॅज्युएट फॉर्मसी अॅप्टिट्यूड टेस्टचे आयोजन ९ एप्रिल २०२२ रोजी करण्यात आले होते. उमेदवार आता आपला निकाल एनटीएच्या वेबसाइटवर अॅक्टिव्हेट केलेल्या लिंकच्या माध्यमातून तपासू शकतात.

How to Download GPAT 2022 Scorecard 

  • सर्वात आधी अधिकृत वेबसाइट gpat.nta.nic.in वर जा.
  • आता होम पेज वर दिसणाऱ्या GPAT 2022 च्या निकालाशी संबंधिती लिंक वर क्लिक करा.
  • आता तुम्ही एका नव्या पेजवर याल.
  • आता रोल नंबर आणि जन्मतारीख आदी माहिती नोंदवा आणि सबमीट करा.
  • आता निकाल समोर स्क्रीन वर दिसेल.
  • निकाल तपासा आणि डाऊनलोड करा आणि आवश्यकता असेल तर प्रिंटही घ्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!