ग्रामविकास विभागात मेगाभरती लवकरच

ग्रामविकास विभागात मेगाभरती लवकरच

Mega recruitment will be started in the state soon. Under this mega recruitment, more than 8000 posts will be recruited in the rural development department.

Gram Vikas Vibhag Recruitment 2021

Gramvikas Vibhag Bharti 2021 :राज्यात लवकरच मेगा भरती सुरू करण्यात येणार आहे. या मेगा भरती अंतर्गत ग्रामविकास विभागात 8 हजार पदापेक्षा जास्त भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. करोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाला प्राधान्य देण्यात आले असून आरोग्य क्षेत्रातील आवश्‍यक भरती तातडीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Gram Vikas Vibhag Bharti 2021

आता आगामी नव्या वर्षात आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्थेची सुविधा कशा प्रकारे असेल, याबाबत विचारले असता राजेश टोपे म्हणाले, आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य निगडीत पदं लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनाने भरतीला मान्यता दिली आहे. पुढील दोन महिन्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य योजनांच्या माहितीचा फलक लावावा

आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि गावातील मुख्य चौकात माहितीचे मोठे फलक लावण्यात यावेत, असे टोपे यांनी यावेळी सांगितले. तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसिद्धी करावी. त्याचबरोबर या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक रुग्णालय सहभागी होईल यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.


Gram Vikas Vibhag Bharti 2018

Gram Vikas Vibhag bharti 2018 is starting Soon in Dec 2018 ~ August 2018. This is going to be a mega Bharti in Maharashtra State. Under this Gram Vikas Vibhag Bharti there are 1664  vacancies. Eligible candidates can submit their Application Forms after publishing the Official Advertisement.

ग्रामविकास विभागात लवकरच 1664 जागांसाठी मेगा भरती होणार आहे, याची जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज लवकरच Dec  2018 मध्ये उपलब्ध होतील. या संदर्भात सर्व अपडेट्स www.GovNokri.in वर उपलब्ध होत राहतील.

How to Apply For Gram Vikas Vibhag Recruitment

Gram Vikas Vibhag Recruitment 2018 will be carried out through the Maharashtra State Pariksha Portal i.e. MahaPariksha. All the vacancies details, Official PDF Advertisement & Recruitment process will conducted through the Mahapariksha Portal.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!