Haryana Police Recruitment 2021

Haryana Police Recruitment 2021

12 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

HSSC Recruitment 2021 : Haryana SSC Published an advertisement for Police Department. There are 7298 Vacancy available for Police Constable. Candidates should be 12th pass for this posts. Online applications are invited from eligible candidates. Last date to apply online is 10th February 2021. Read the complete details carefully given below :

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

HSSC Recruitment 2021

12 पास तरुणांसाठी हरियाणा कर्मचारी निवड आयोगात सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. हरियाणातील पोलीस विभागात तब्बल 7, 298 पोलीस हवालदार पदाची भरती केली जाणार आहे. त्यासाठी हरियाणा कर्मचारी निवड आयोगाने अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहे. 11 जानेवारी 2021 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

No of Vacancy Details :

  1. पुरुष कॉन्स्टेबल : 5500 पदे
  2. महिला कॉन्स्टेबल : 1100 पदे
  3. एचएपी-दुर्गा -1 साठी महिला कॉन्स्टेबल: 698 पदे

Eligibility and Other details of Haryana Police Bharti 2021

  1. पोलीस हवालदार पदासाठी अर्ज करताना उमेदवार 12 वी पास आणि 10 वीच्या इयत्तेत हिंदी किंवा संस्कृत विषय असणे अनिवार्य आहे.
  2. तसेच किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 25 वर्षे निश्चित केली गेली आहे.
  3. वयाची गणना 1 जानेवारी 2021 रोजी नुसार केली जाईल.
  4. वरील पदांसाठी पोलीस कॉन्स्टेबल वेतन 21,700 रुपयांवरून 69,100 रुपये निश्चित केले गेले आहे.

HSSC Police Exam Details पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा

उमेदवारांची लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी (पीएसटी) च्या आधारे निवड केली जाणार आहे. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी (पीएसटी) द्यावी लागेल. त्यानंतर शारीरिक मोजमाप आणि वजन तपासणी (पीएमटी) करावे लागेल. या भरतीसाठी लेखी परीक्षा 27 आणि 28 मार्च 2021 रोजी घेण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना हरियाणा कर्मचारी निवड आयोगाच्या (एचएसएससी) http://www.hssc.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल.

Important Link for Haryana Police Recruitment 2021 :

Complete Notification

Online Apply


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Shubham khadde says

    Sir mai maharashtra se hu to kya mai bhi yeh bharti de sakta hu kya

  2. Jayesh Bhondve says

    Ok

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!