IBPS Exam Calendar -आयबीपीएसतर्फे परीक्षेचे कॅलेंडर जाहीर

IBPS Exam Calendar 2022-2023

IBPS Exam Calendar 2022-2023: The calendar of examinations to be held in 2022-23 has been announced through the Institute of Banking Personnel Selection. Candidates preparing for the bank exam and appearing for this exam can check the full details in the notification available on the official website of IBPS. At this time changes have been made in the registration process of exams in IBPS Calendar 2022-23.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

आयबीपीएसतर्फे परीक्षेचे कॅलेंडर जाहीर

IBPS Calendar 2022-23: इंस्टीट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन च्या माध्यमातून २०२२-२३ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे कॅलेंडर जाहीर करण्यात आले आहे. हे कॅलेंडर आयबीपीएसची अधिकृत वेबसाइटवर १६ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. २०२२ मध्ये IBPS क्लर्क आणि पीओ परीक्षा कधी होणार? आणि त्यासाठी अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल? याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे

IBPS Exam Time Table 2022-2023बँक परीक्षेची तयारी करणारे आणि या परीक्षेला बसलेले उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या नोटिफिकेशनमधील संपूर्ण तपशील तपासू शकतात. यावेळी IBPS परीक्षा कॅलेंडर (IBPS Calendar 2022-23) मध्ये परीक्षांच्या नोंदणी प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.

आयबीपीएस  द्वारे जाहीर केलेल्या कॅलेंडर अंतर्गत आरआरबी, पीओ, क्लर्क, एसओ (RRB, PO, Clerk, SO) सारख्या सर्व प्रमुख परीक्षांच्या तात्पुरत्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या तारखांमध्ये बदल देखील केला जाऊ शकतो. याचा तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे.

या नियमांमध्ये बदल

यावेळी आयबीपीएस परीक्षा कॅलेंडरमध्ये परीक्षांच्या नोंदणी प्रक्रियेत (IBPS Exams Details) बदल करण्यात आला आहे. संस्थेतर्फे प्राथमिक आणि मुख्य परीक्षेसाठी ‘सिंगल रजिस्ट्रेशन’ केले जाईल. विविध रिक्त पदांसाठी भरती तपशील योग्य वेळी जाहीर केले जाणार आहेत. मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्रपणे नोंदणी करण्याची गरज नसल्याचे संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

कॅलेंडर असे करा डाउनलोड

  • कॅलेंडर डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा.
  • वेबसाइटच्या होमपेजवर, RRBs आणि PSBs साठी ऑनलाइन CRP च्या तात्पुरत्या कॅलेंडरवर क्लिक करा.
  • आता ऑनलाइन मुख्य परीक्षा कॅलेंडर २०२२-२३ च्या लिंकवर जा.
  • येथे ऑनलाइन तात्पुरत्या कॅलेंडरच्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाका.

परीक्षेच्या तारखा- Important Date 

  • ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल I प्राथमिक परीक्षा- ७,१३,१४,२० आणि २१ ऑगस्ट २०२२
  • ऑफिसर्स स्केल II आणि III एकल परीक्षा- २४ सप्टेंबर २०२२
  • ऑफिसर्स स्केल I मुख्य परीक्षा- २४ सप्टेंबर २०२२
  • ऑफिस असिस्टंट मुख्य परीक्षा- ०१ ऑक्टोबर २०२२

परीक्षेच्या कॅलेंडरमध्ये परीक्षेच्या तारखांच्या तपशिलाव्यतिरिक्त, काही महत्वाचे निर्देश जाहीर केले आहेत. तसेच सर्व उमेदवारांनी अर्ज भरताना फोटो, सही, अंगठ्याचा ठसा व्यवस्थित भरला जाईल याची काळजी घ्यावी.

थेट लिंकवर जाण्यासाठी क्लिक करा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!